घटस्फोट

बिल गेट्स आणि मलिंडा घेणार घटस्फोट

मायक्रोसोफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती असा परिचय असलेले बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी २७ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर …

बिल गेट्स आणि मलिंडा घेणार घटस्फोट आणखी वाचा

बॉलीवूड मधले हे काही महागडे घटस्फोट

बॉलीवूड मधील कोट्यवधी खर्चाच्या विवाहांची माहिती नेहमीच प्रसिध्द होत असते. विवाह अविस्मरणीय बनावे म्हणून प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण …

बॉलीवूड मधले हे काही महागडे घटस्फोट आणखी वाचा

वर्षअखेरी घटस्फोट मिळविण्यासाठी चीनी जोडप्यांची धावाधाव

फोटो साभार ग्लोबल टाईम्स चीन मध्ये करोना काळात घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले होते आणि त्या काळात लॉकडाऊन लागल्याने ठराविक …

वर्षअखेरी घटस्फोट मिळविण्यासाठी चीनी जोडप्यांची धावाधाव आणखी वाचा

पत्नीने तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदार पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राजकीय लढाईने आता कौटुंबिक लढाईचे रुप घेतले आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये भाजप खासदार सौमित्र खान …

पत्नीने तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदार पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस आणखी वाचा

मेलानिया यांना घटस्फोटानंतर settlement म्हणून मिळू शकते ‘एवढी’ रक्कम

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना नुकत्याच अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण, ट्रम्प यांनी …

मेलानिया यांना घटस्फोटानंतर settlement म्हणून मिळू शकते ‘एवढी’ रक्कम आणखी वाचा

घटस्फोट संदर्भातील बातमीचे मेलेनिया यांना दुःख

फोटो साभार द रॅॅप राष्ट्रपती पदाची शर्यत हरलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांच्यातील संबंध दुरावल्याच्या बातम्या …

घटस्फोट संदर्भातील बातमीचे मेलेनिया यांना दुःख आणखी वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांचे दिवस फिरले, मेलेनिया देणार सोडचिट्ठी?

वॊशिंग्टन : सध्या जगभरात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाची चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन …

डोनाल्ड ट्रम्प यांचे दिवस फिरले, मेलेनिया देणार सोडचिट्ठी? आणखी वाचा

पोटगीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नवे निर्देश

नवी दिल्ली – एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये दिलेल्या निकालात महिलेला पोटगी देण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार, वाद आता …

पोटगीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नवे निर्देश आणखी वाचा

नवरा भांडतच नसल्यामुळे महिलेने मागितला घटस्फोट

लखनऊ – संसार म्हटल्यावर भांड्याला भांडे आपटतेच, त्याचबरोबर संसारात नवरा बायकोची तू-तू-मैं-मैं ही नित्य नियमाने ठरलेली असते. पण हा वाद …

नवरा भांडतच नसल्यामुळे महिलेने मागितला घटस्फोट आणखी वाचा

रावसाहेब दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज

औरंगाबाद : कौटुंबिक त्रासाला कंटाळून केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला …

रावसाहेब दानवेंच्या जावयाचा घटस्फोटासाठी अर्ज आणखी वाचा

जॉनी डेपने पोटगी म्हणून ऐंबर हर्डला दिली एवढी रक्कम !

बॉलीवूड अथवा हॉलीवूड म्हणा दोन्हीकडे घटस्फोट ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. त्यातच दोन्हीकडे अनेक घटस्फोट झाल्याच्या बातम्या आपल्या ऐकण्यात …

जॉनी डेपने पोटगी म्हणून ऐंबर हर्डला दिली एवढी रक्कम ! आणखी वाचा

नवाजुद्दीनला पत्नीने ऑनलाईन पाठवली घटस्फोटाची नोटीस

लॉकडाऊन दरम्यान ईद साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाल्यामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सोशल मीडियात जोरदार चर्चा झाल्यानंतर तो आता पुन्हा …

नवाजुद्दीनला पत्नीने ऑनलाईन पाठवली घटस्फोटाची नोटीस आणखी वाचा

या एनआरआय डिझाईनरला मिळाली 550 कोटींची पोटगी

चॅनेल 4 या टेलिव्हिजन नेटवर्कवरील द सिक्रेट मिलेनियर या कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध झालेली इंटेरियर डिझाईनर सिमरिन चौधरीने अब्जाधीश पती भानू चौधरीपासून …

या एनआरआय डिझाईनरला मिळाली 550 कोटींची पोटगी आणखी वाचा

करोनामुळे चीन मध्ये वाढले घटस्फोट

करोना विषाणूमुळे जगभरात सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले असतानाच आता या विषाणूचा मानवी नातेसंबंधांवर सुद्धा वाईट परिणाम …

करोनामुळे चीन मध्ये वाढले घटस्फोट आणखी वाचा

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येत असल्यामुळे घटस्फोटाची प्रकरणे हल्लीच्या काळात सुशिक्षित …

घटस्फोटाबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर आणखी वाचा

या देशामध्ये घटस्फोट घेणे अपराधासमान.. !

या देशामध्ये विवाहबंधनात अडकणे सोपे आहे, पण विवाहबंधनातून बाहेर पडणे महाकठीण..! काही दशके आधी, विवाहबंधन हे दोन जीवनांना पूर्णत्व देणारे …

या देशामध्ये घटस्फोट घेणे अपराधासमान.. ! आणखी वाचा

क्रिकेटपटू मायकेल क्लार्कचा घटस्फोट,पत्नीला मिळणार २८५ कोटी

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क व त्याची पत्नी कायली यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. …

क्रिकेटपटू मायकेल क्लार्कचा घटस्फोट,पत्नीला मिळणार २८५ कोटी आणखी वाचा

तलवारबाजीत पत्नीला हरवून देणार घटस्फोट, पतीची अजब मागणी

कधीकधी घटस्फोटाची अशी विचित्र प्रकरण समोर येतात की, ज्यामुळे न्यायालय देखील हैराण होते. असेच एक विचित्र घटस्फोटाचे प्रकरण अमेरिकेत समोर …

तलवारबाजीत पत्नीला हरवून देणार घटस्फोट, पतीची अजब मागणी आणखी वाचा