आदिवासी

निसर्गनियमानुसार जगणारी अरुणाचलची झिरो व्हॅली

जगभरात निसर्गनियमानुसार जगणाऱ्या लोकांच्या ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा आहेत त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशमधील झिरो व्हॅली. …

निसर्गनियमानुसार जगणारी अरुणाचलची झिरो व्हॅली आणखी वाचा

या ठिकाणी पैसे न देताच करता येते खरेदी

कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याचा दाम मोजावा लागतो. मग भले ते रुपये असतील, डॉलर असतील, पौंड असतील नाहीतर …

या ठिकाणी पैसे न देताच करता येते खरेदी आणखी वाचा

टांझानिया आणि केनियामधील आदिवासी लोक पितात चक्क जिवंत प्राण्यांचे रक्त

अनेक जमातींचे स्थान म्हणून आफ्रिकेला ओळखले जाते. वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि प्रथा या जमातींच्या आहेत. मसाई ही यांच्यातीलच एक …

टांझानिया आणि केनियामधील आदिवासी लोक पितात चक्क जिवंत प्राण्यांचे रक्त आणखी वाचा

झीलीमिली- नावाप्रमाणेच सुंदर हिल स्टेशन

पश्चिम बंगाल राज्यात अनेक सुंदर सुंदर ठिकाणे आहेत, दार्जीलिंग, गंगासागर या सारखी पर्यटन स्थळे जगभर प्रसिद्ध आहेत मात्र तितकेच सुंदर …

झीलीमिली- नावाप्रमाणेच सुंदर हिल स्टेशन आणखी वाचा

येथील आदिवासी मनुष्यालाही ठार मारुन खातात

पीरान्हा प्रजातीच्या मासळ्या अॅमेझॉनच्या परिसरात असलेल्या पाण्यात आढळून येतात. एक चित्रपटही यावर आला आहे. पण इतरही काही अशा बाबी येथे …

येथील आदिवासी मनुष्यालाही ठार मारुन खातात आणखी वाचा

हे आदिवासी एखादे बाळ थोडे जरी गोरे असले करतात त्याची हत्या

आजही अशी एक आदिवासी अंदमान निकोबारमध्ये जमात आहे जी ५५ वर्षे जुनी असून ती जरावा जमात या नावाने ओळखली जाते. …

हे आदिवासी एखादे बाळ थोडे जरी गोरे असले करतात त्याची हत्या आणखी वाचा

महिलांनी या गावात बनवली मद्यप्राशनाची संस्कृती

नवी दिल्ली – सध्या एक वेगळेच चित्र मध्यप्रदेशच्या आदिवासा बहुल जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीअरला येथील लोकांमध्ये प्रचंड पसंती मिळत …

महिलांनी या गावात बनवली मद्यप्राशनाची संस्कृती आणखी वाचा

आपल्याच मुलांना परंपरा वाचविण्यासाठी मारताहेत जारवा

अंदमान : सध्या जारवा आदिवासींच्या मुलांच्या खुन्याबाबत अंदमान पोलिस अडचणीत आहेत. हे खुनी आणि कोणी नसून त्याच समुदायाचे लोक आहेत. …

आपल्याच मुलांना परंपरा वाचविण्यासाठी मारताहेत जारवा आणखी वाचा

प्रश्‍न सुटू शकतो

मेळघाटातील आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे आणि किरकोळ आजारामुळे होणारे मृत्यू हा एक मोठा सामाजिक प्रश्‍न आहे आणि गेल्या २०-२५ वर्षांपासून त्यावर …

प्रश्‍न सुटू शकतो आणखी वाचा

सेटिनल बेटांवर जाताय? जीव गमवाल

भारताच्या अंदमान निकोबार बेट समूहातील असंख्य बेटे आज पर्यटनासाठी लोकप्रिय ठरली आहेत. मात्र येथील नॉर्थ सेटिनल बेट याला अपवाद आहे. …

सेटिनल बेटांवर जाताय? जीव गमवाल आणखी वाचा