सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

लाम्बोर्गिनी अव्हेन्टेडोर एसव्हीजे भारतात लाँच

लाम्बोर्गिनी अव्हेन्टेडोर एसव्हीजे कार २०१८ सालीच बाजारात आली असली तरी दीर्घ प्रतिक्षेनंतर ती आता भारतात लाँच केली गेली असून या …

लाम्बोर्गिनी अव्हेन्टेडोर एसव्हीजे भारतात लाँच आणखी वाचा

मोटोरोलाच्या मोटो जी ७ पॉवरची फीचर्स लिक

मोटोरोला मोटो जी ७ प्लस, जी ७ पॉवर, जी ७ प्ले अशी जी ७ लाईन बाजारात आणण्याच्या तयारीत असून त्यातील …

मोटोरोलाच्या मोटो जी ७ पॉवरची फीचर्स लिक आणखी वाचा

कैरो मधील घरे एकाचा रंगात रंगविण्याचे आदेश

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी कैरो या राजधानीच्या शहरातील सर्व घरे मातकट रंगात आणि किनारपट्टी भागातील घरे निळ्या …

कैरो मधील घरे एकाचा रंगात रंगविण्याचे आदेश आणखी वाचा

व्हाट्सअॅपची ‘फॉरवर्ड मर्यादा’ आता जगभरात लागू

खोट्या बातम्या आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने गेल्या वर्षी कोणताही मेसेज एका वेळेस पाच जणांनाच पुढे पाठविण्याची मर्यादा लागू केली …

व्हाट्सअॅपची ‘फॉरवर्ड मर्यादा’ आता जगभरात लागू आणखी वाचा

नागा साधुंप्रमाणे कुंभमेळ्यात का येत नाहीत अघोरी

प्रयागराज कुंभमेळ्यात देश-विदेशातून आलेले कोट्यवधी लोक पवित्र गंगेत स्नान करत आहेत. मोठ्या संख्येने साधु आणि संत येथे आले आहेत. प्रत्येक …

नागा साधुंप्रमाणे कुंभमेळ्यात का येत नाहीत अघोरी आणखी वाचा

अखेर टोटल धमालचा ट्रेलर रिलीज

नुकताच अभिनेता अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांच्या आगामी टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज …

अखेर टोटल धमालचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

‘लकी’तील कोकणी तडका असलेले गाणे रिलीज

लवकरच प्रेक्षकांच्या चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी ‘लकी’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोठी तगडी स्टारकास्ट असलेल्या …

‘लकी’तील कोकणी तडका असलेले गाणे रिलीज आणखी वाचा

बैलामुळे लग्न न करण्याचा घेतला ‘या’ महिलेने निर्णय

आयुष्यात लग्न ही आवश्यक नाही, परंतु आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे. व्यक्ती स्वत: च्या किंवा कुटुंबाने पंसत केलेल्या व्यक्तीशी …

बैलामुळे लग्न न करण्याचा घेतला ‘या’ महिलेने निर्णय आणखी वाचा

जहाजाच्या 11 व्या मजल्यावरुन तरुणाने मारली उडी, आजीवन घालण्यात आली बंदी

आजकालच्या युगात प्रत्येकाला शॉर्टकट पध्दतीने आपले नाव कमवायचे असते, मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी बिनधास्त पणे केले जाते. सोशल …

जहाजाच्या 11 व्या मजल्यावरुन तरुणाने मारली उडी, आजीवन घालण्यात आली बंदी आणखी वाचा

चंद्र ग्रहणाच्या वेळी का ओरडतात लांडगे ?

या वर्षीचे पहिले चंद्र ग्रहण आज म्हणजेच 21 जानेवारीला असणार आहे. या चंद्र ग्रहणाला सुपर ब्लड वुल्फ मून देखील म्हटले …

चंद्र ग्रहणाच्या वेळी का ओरडतात लांडगे ? आणखी वाचा

‘उरी’ची बॉक्स ऑफिसवर शंभरी पार

‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत.दहाव्या दिवशी अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी …

‘उरी’ची बॉक्स ऑफिसवर शंभरी पार आणखी वाचा

कराचीमध्ये गाड्या पार्क करण्याचे काम करत आहे सलमान खान!

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरने …

कराचीमध्ये गाड्या पार्क करण्याचे काम करत आहे सलमान खान! आणखी वाचा

लवकरच विवाहबद्ध होणार हार्दिक पटेल

अहमदाबाद : 26-27 जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आसल्याची माहिती मिळाली असून सुरतच्या किंजल पटेलसोबत …

लवकरच विवाहबद्ध होणार हार्दिक पटेल आणखी वाचा

तुर्कीतील महिला खाऊ शकत नाही अशा प्रकारे आईस्क्रिम

अंकारा – तुर्कीतील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तांबुलच्या स्थानिक प्रशासनाने नवा फतवा जारी केला आहे. त्या फतव्यानुसार, नैतिकतेचे धडे देणारा …

तुर्कीतील महिला खाऊ शकत नाही अशा प्रकारे आईस्क्रिम आणखी वाचा

एकदिवसीयमध्ये आजही धोनीच सर्वोत्तम फिनीशर – इयान चॅपल

मेलबर्न – भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. धोनीने कांगारुंविरुद्ध …

एकदिवसीयमध्ये आजही धोनीच सर्वोत्तम फिनीशर – इयान चॅपल आणखी वाचा

अंकिताने शेअर केली झलकारीबाईंची झलक

येत्या 25 जानेवारीला ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. अभिनेत्री कंगना राणावत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत …

अंकिताने शेअर केली झलकारीबाईंची झलक आणखी वाचा

भयपटात झळकणार विकी कौशल आणि भूमी पेडणेकर

नुकताच विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला उरी चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच …

भयपटात झळकणार विकी कौशल आणि भूमी पेडणेकर आणखी वाचा

करणची ‘कॉफी’ थंड करणार निर्माते ?

कॉफी विथ करण शो क्रिकेटर हार्दिक पंड्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा शो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांची …

करणची ‘कॉफी’ थंड करणार निर्माते ? आणखी वाचा