युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

प्लेसमेंट सर्व्हिस

सध्या आपल्या देशामध्ये नोकरी आणि शिक्षण यांच्या संबंधात जो अमसतोल निर्माण झाला आहे त्यातून प्लेसमेंट सर्व्हिस ही एक सेवा विकसित […]

प्लेसमेंट सर्व्हिस आणखी वाचा

अर्जातली बनवाबनवीे

नोकरी मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या अर्जांमध्ये अनेकदा गङ्गलती सापडतात. काही उमेदवार एखादी जादाची माहिती देतात तर काही उमेदवार काही माहिती लपवतात.

अर्जातली बनवाबनवीे आणखी वाचा

बाष्पीभवन टाळता येते

महाराष्ट्रामध्ये मर्यादित स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडलेले पाणी साचवून ठेवून नंतर ते आठ महिने वापरण्याची पद्धती अवलंबिणे आवश्यक ठरते.

बाष्पीभवन टाळता येते आणखी वाचा

प्रश्‍नांचे चिंतन करा

नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू हे तसे कठीण कर्म असते. कारण इंटरव्ह्यू हा स्वत:च्या मार्केटिंगचा प्रकार असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आपली क्षमता यांचे

प्रश्‍नांचे चिंतन करा आणखी वाचा

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या ङ्गॅटस्चे ज्वलन करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा याबाबत नेहमीच चर्चा चालते आणि चर्चेत सहभागी होणारे

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त आणखी वाचा

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे

शेतीमध्ये पाण्याचे नियोजन सर्वाधिक महत्वाचे असते आणि ते सर्वात अवघडही असते. कारण पाणी आपल्या स्वाधीन नाही, ते निसर्गाच्या स्वाधीन आहे.

पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे आणखी वाचा

आफ्रिकन किम कार्दीशन बनणार फर्स्ट लेडी?

फोटो साभार डेली स्टार सर्वाधिक मानधन घेणारी अशी प्रसिद्धी असलेली रीअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दीशन इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलेब्रिटी

आफ्रिकन किम कार्दीशन बनणार फर्स्ट लेडी? आणखी वाचा

हाडे फोडणाऱ्या थंडीत ठाम राहण्यासाठी आयटीबीपीची फिट इंडिया वॉकेथॉन

फोटो साभार अमर उजाला सध्या लडाखला लागून असलेल्या भारत चीन सीमेवर सतत कुरबुरी सुरु आहेत आणि आता गोठविणाऱ्या थंडीमध्ये तेथील

हाडे फोडणाऱ्या थंडीत ठाम राहण्यासाठी आयटीबीपीची फिट इंडिया वॉकेथॉन आणखी वाचा

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय

कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्या मध्ये सरळ व्यवहार होत नाही. हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी मध्यस्थी करणारा एक

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय आणखी वाचा

इडली फॅक्टरीने केला इडलीचा मेकओव्हर

शतकानुशतके गरमागरम, पांढरी शुभ्र इडली हा न्याहरीचा पदार्थ कोणत्याही बदलाविना लोकप्रियतेचा उच्चांक राखून आहे. मात्र चेन्नईमधील दोन उद्योजकांनी या इडलीचा

इडली फॅक्टरीने केला इडलीचा मेकओव्हर आणखी वाचा

मातृत्व मिळताना घ्यावयाची काळजी

कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व प्राप्त होणे ही एक अनोखी घटना असते. परंतु माता होताना स्त्रियांनी काही पथ्ये पाळण्याची गरज असते.

मातृत्व मिळताना घ्यावयाची काळजी आणखी वाचा

सुवर्णपदक विजेते का चावतात आपले पदक ?

नुकत्याच राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो येथे पार पडल्या. दर चार वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धा भरविल्या जात असतात. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांतून सुवर्णपदक मिळविण्याचा

सुवर्णपदक विजेते का चावतात आपले पदक ? आणखी वाचा

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग

महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांना करता येण्याजोगा बर्‍यापैकी फायदेशीर असूनही दुर्लक्षित असलेला उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि

फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग आणखी वाचा

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी

सगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने

मत्स्य व्यवसायाला मोठी संधी आणखी वाचा

बदक पालन व्यवसाय

बदक पालन व्यवसाय हा महाराष्ट्रातला एक उपेक्षित व्यवसाय आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कोंबडी पालनाचा व्यवसाय चांगल्यापैकी मूळ धरायला लागला आहे. परंतु

बदक पालन व्यवसाय आणखी वाचा

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते

आपल्या समाजात सध्या मुलांच्या करीयरवर पालकांची मोठी नजर असते. त्याला शालेय शिक्षणातून पिळून काढून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी उद्युक्त करण्यावर

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते आणखी वाचा