नागपूर AIIMS मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती


नागपूर : AIIMS नागपूरमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी, कनिष्ठ रहिवासी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

12 ऑगस्ट 2021 मुलाखतीची तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती
वरिष्ठ निवासी (Senior Resident)
कनिष्ठ रहिवासी (Junior Resident)

शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ निवासी (Senior Resident) -मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयातील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी/पदविका
कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) – MBBS उत्तीर्ण.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर – 441108.

या पदभरतीसाठी https://aiimsnagpur.edu.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.