युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

 करोना लस घ्या, टेस्ला कार, सोने लडी, आयफोन जिंका 

जगभरात करोना लसीकरण वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण करून घेण्यास नागरिकांना प्रोत्साहन म्हणून अनेक देशात अनेक आकर्षक ऑफर्स …

 करोना लस घ्या, टेस्ला कार, सोने लडी, आयफोन जिंका  आणखी वाचा

जगातील महाग आंबा, खाण्यापेक्षा गिफ्ट देण्यासाठीच प्रसिद्ध

जगभरात अनेक देशातील नागरिकांचे आंबा हे आवडते फळ आहे. फळांचा राजा असा सन्मान या फळाला मिळाला तो याच कारणाने. भारत …

जगातील महाग आंबा, खाण्यापेक्षा गिफ्ट देण्यासाठीच प्रसिद्ध आणखी वाचा

या कारणासाठी ब्रिटनची महाराणी कोहिनूरसोबतच ही खास वस्तू सोबत घेऊन गेली

मौल्यवान हिरा कोहिनूर ब्रिटनची महाराणी क्वीन व्हिक्टोरिया आपल्या सोबत घेऊन गेली. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण ही राणी या …

या कारणासाठी ब्रिटनची महाराणी कोहिनूरसोबतच ही खास वस्तू सोबत घेऊन गेली आणखी वाचा

मॅकडोनाल्डस विषयीची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

फास्ट फूडची आवड आजकालच्या काळामध्ये केवळ लहान मुलांच्या पुरतीच मर्यादित राहिलेली नसून, मुलांच्या जोडीने त्यांचे आई-बाबा आणि अगदी आजी आजोबा …

मॅकडोनाल्डस विषयीची ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? आणखी वाचा

प्रेमात पडाल तर लठ्ठ व्हाल!

तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर लक्ष द्या! अत्यंत मनापासून कोणावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपोआपच अंगावर मूठभर मांस चढते, असे …

प्रेमात पडाल तर लठ्ठ व्हाल! आणखी वाचा

आपल्या रोजच्या वापरातील या वस्तू आहेत चांदीपेक्षाही महाग

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार व्हॅनिला आईस्क्रीमची चव घेताना हा विचार कधी मनामध्ये आला आहे का, की ह्या आईस्क्रीम मध्ये असेलले व्हॅनिला …

आपल्या रोजच्या वापरातील या वस्तू आहेत चांदीपेक्षाही महाग आणखी वाचा

एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती

एटीएम मशीन्स अस्तित्वात आल्यापासून आपले आयुष्य खरेच खूप सोपे झाले आहे. आता जेव्हाही रोख पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा बँकेमध्ये जाऊन, …

एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती आणखी वाचा

स्वीडनने जगासमोर ठेवले आहे ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्कृष्ट उदाहरण

प्रदूषण, रीसायकल न करता येणाऱ्या कचऱ्याचे सातत्याने वाढते प्रमाण ही आजच्या काळातली गंभीर समस्या जगातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अशा …

स्वीडनने जगासमोर ठेवले आहे ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्कृष्ट उदाहरण आणखी वाचा

जाणून घेऊ या जपान देशाबद्दल काही रोचक तथ्ये

परंपरांचे पालन करण्याबाबत आग्रही, वक्तशीरपणा, आणि इतरांच्या प्रती मनामध्ये असलेला आणि वर्तनाद्वारे व्यक्त होणारा आदरभाव ही जपानी लोकांची खासियत आहे. …

जाणून घेऊ या जपान देशाबद्दल काही रोचक तथ्ये आणखी वाचा

इजिप्तने करून दिली संपूर्ण जगाला सौंदर्यप्रसाधनांची ओळख

इजिप्त देशाची संस्कृती प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या सर्वात संपन्न संस्कृतींपैकी एक असून, त्या संस्कृतीशी निगडित अनेक रोचक तथ्ये, अनेक ऐतिहासिक …

इजिप्तने करून दिली संपूर्ण जगाला सौंदर्यप्रसाधनांची ओळख आणखी वाचा

या सर्कसमध्ये जिवंत प्राण्यांच्या ऐवजी वापरले जात आहेत प्राण्यांचे ‘हॉलोग्राम्स’

सर्कस म्हटले, की निरनिराळे चित्तथरारक खेळ करणारे, रंगेबिरंगी पोशाख परिधान केलेले अतिशय आकर्षक आणि चपळ तरुण-तरुणी, आपल्या करामतींनी पोट धरून …

या सर्कसमध्ये जिवंत प्राण्यांच्या ऐवजी वापरले जात आहेत प्राण्यांचे ‘हॉलोग्राम्स’ आणखी वाचा

झाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य

नेदरलँड्समध्ये अलीकडेच आलेल्या वादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडाचा पसारा सावरत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अकस्मात एका अंमली पदार्थांच्या लॅबचा धक्कादायक शोध …

झाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य आणखी वाचा

हरवले, आणि पुन्हा कधी गवसलेच नाही !

एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती कोणताही मागमूस न ठेवता गायब होण्याची घटना दुर्मिळ असली, तरी आजवर अनेकदा घडून गेली आहे. …

हरवले, आणि पुन्हा कधी गवसलेच नाही ! आणखी वाचा

घरातील नकारात्मक उर्जा घालविण्यासाठी…

घरामध्ये असताना कधी तरी वातावरण उदासीन असणे, कोणत्याही कामाचा उत्साह न वाटणे, घरामध्ये सतत काही ना काही कारणाने लहान मोठ्या …

घरातील नकारात्मक उर्जा घालविण्यासाठी… आणखी वाचा

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा

नोकरीसाठी मुलाखत म्हटले, की त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, आपण त्याची समाधानकारक उत्तरे देऊ शकू किंवा नाही याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी …

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा आणखी वाचा

ट्रेन इंजिनाच्या अकरा प्रकारच्या निरनिराळ्या हॉर्न्सचे अर्थ काय?

ट्रेनच्या इंजिनाचा हॉर्न आपल्या सर्वांच्याच चांगला परिचयाचा आहे. पण हा हॉर्न अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविला जात असतो हे मात्र फार …

ट्रेन इंजिनाच्या अकरा प्रकारच्या निरनिराळ्या हॉर्न्सचे अर्थ काय? आणखी वाचा

तब्बल ९३१ लोकांची निर्घृण हत्या करणारा जगातील सर्वात मोठा ठग

हिंदीच्या ‘ठग’ या शब्दापासून इंग्रजी भाषेतील ‘Thug’ हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ आज बदलला असून दगाबाज, भामटा, चलाख …

तब्बल ९३१ लोकांची निर्घृण हत्या करणारा जगातील सर्वात मोठा ठग आणखी वाचा

शतकापूर्वी फ्लॉप, पण आता मात्र सुपरहिट

बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक क्षणी आपल्या आसपासच्या जगामध्ये काही ना काही परिवर्तन घडत असते. इतकेच कशाला …

शतकापूर्वी फ्लॉप, पण आता मात्र सुपरहिट आणखी वाचा