करिअर

गणित-भाषेत हुशार होण्यासाठी मनसोक्त झोपा!

कॅनडा : एका संशोधनात चांगल्या झोपेशी गणित आणि भाषा यांतील उत्तम कामगिरीचा संबंध असल्याचे दिसले असून जी मुले रात्री चांगली …

गणित-भाषेत हुशार होण्यासाठी मनसोक्त झोपा! आणखी वाचा

इस्रोमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या संपुर्ण माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्त्रो) मध्ये नोकरीची संधी आहे. इस्त्रोने वैज्ञानिक आणि इंजिनिअर पदासांठी अर्ज मागवले आहेत. इस्त्रोची अधिकृत वेबसाइट …

इस्रोमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या संपुर्ण माहिती आणखी वाचा

प्रश्‍नांचे वजन विचारात घ्या

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हे जेवढे अभ्यासावर अवलंबून आहे तेवढेच ते परीक्षेचा पेपर लिहिण्याच्या कौशल्यावर सुद्धा अवलंबून आहे. परीक्षा पेपर …

प्रश्‍नांचे वजन विचारात घ्या आणखी वाचा

केटरिंग व्यवसाय

सध्याच्या काळामध्ये जवळजवळ नगण्य भांडवलात सुरू करता येणारा छान, सोपा उद्योग म्हणजे केटरिंग. सध्याच्या काळात लोकांची समारंभप्रियता फार वाढली आहे. …

केटरिंग व्यवसाय आणखी वाचा

इन्टरव्ह्यू आणि वेषभूषा

इन्टरव्ह्यूला जाताना कपडे कसे घालावेत असा प्रश्‍न अनेकदा मुलांच्या आणि मुलींच्या समोर उभा रहात असतो. पण या प्रश्‍नाचे नेमके उत्तर …

इन्टरव्ह्यू आणि वेषभूषा आणखी वाचा

सर्वसाधारण इव्हेंट मॅनेजमेंट

सध्या आपल्या समाजात अनेक तरुण आपापल्या कुवतीप्रमाणे आणि समजुतीप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसायाकडे वेगाने वळायला लागले आहेत. कारण त्यांना या …

सर्वसाधारण इव्हेंट मॅनेजमेंट आणखी वाचा

भीतीवर मात करा

अनेक विद्यार्थ्यांना आणि नोकरी मिळविण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते. परंतु त्यांना इंटरव्ह्यूची भीती वाटते. अशा लोकांच्या आयुष्यामध्ये …

भीतीवर मात करा आणखी वाचा

इंटरव्ह्यूला अर्जातून विषय मिळतात

संघ लोकसेवा आयोगाच्या आय.ए.एस., आय.टी.एस. किंवा आय.एङ्ग.एस. अशा सेवांसाठी उमेदवारांची निवड करताना इंटरव्ह्यूला ङ्गार महत्व असते. या परीक्षांमध्ये या मुलाखतीसाठी …

इंटरव्ह्यूला अर्जातून विषय मिळतात आणखी वाचा

मुंबई मेट्रोमध्ये निघाली मेगा भरती, असा करा अर्ज

जर तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोने महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 1053 …

मुंबई मेट्रोमध्ये निघाली मेगा भरती, असा करा अर्ज आणखी वाचा

शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने भारतीय विद्यार्थ्यांना या देशांमध्ये उत्तम संधी

दर वर्षी हजारी भारतीय तरुण-तरुणी उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जात असतात. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या …

शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने भारतीय विद्यार्थ्यांना या देशांमध्ये उत्तम संधी आणखी वाचा

हा डिप्लोमा असल्यासही मिळणार मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविण्याची संधी

मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन अथॉरिटीकडून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे शिक्षकांच्या अभावी वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे होत असणारे हाल आता पुष्कळ …

हा डिप्लोमा असल्यासही मिळणार मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविण्याची संधी आणखी वाचा

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-7)

नवीन व्यवसाय सुरू करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असतो. कोणता व्यवसाय सुरू करावा ? हा सर्वात प्रथम पडणारा प्रश्न …

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-7) आणखी वाचा

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-6)

व्यवसाय सुरू करणे ही सोपी गोष्टी नसते. योग्य नियोजन आणि गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करावा लागत असतो. मागील भागात आम्ही …

10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-6) आणखी वाचा

आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार बँकिंगच्या परिक्षा

बँकिंगची परिक्षा देणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता बँकिंग परिक्षेमध्ये भाषा निवडीचे कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आधी केवळ इंग्रजी आणि हिंदी …

आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार बँकिंगच्या परिक्षा आणखी वाचा

डॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय

या व्यवसायाचे नाव कदाचित कोणाला माहितही नसेल आणि नावावरून कल्पना केल्यास त्यांना आश्‍चर्य वाटेल असा हा व्यवसाय आहे. डॉग वॉकर …

डॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय आणखी वाचा

मुलाखत देतानाची देहबोली

एखाद्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आला की, विद्यार्थ्याची गडबड सुरू होते. वाचन सुरू होते, कपड्याची तयारी सुरू होते. इंटरव्ह्यूमध्ये या सार्‍या …

मुलाखत देतानाची देहबोली आणखी वाचा

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात

नवी दिल्ली – ‘एस्पायरिंग माइंड्स’ने देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आणले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेनुसार देशातील 80 टक्के इंजिनिअर हे …

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात आणखी वाचा

आयुर्वेदाकडे दुर्लक्ष नको

सध्या गुणवत्तावान विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी शाखा निवडण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन्ही शाखांकडे ओढा असे. परंतु आता …

आयुर्वेदाकडे दुर्लक्ष नको आणखी वाचा