आरोग्य

तणाव कमी करणारी बागेतली चक्कर

मानवी मेंदूला तणाव जाणवतो. किंबहुना आजच्या जीवन पद्धतीमध्ये तणाव अपरिहार्य ठरला आहे. परंतु शास्त्रज्ञांना मानवी मेंदूचा हाही गुणधर्म माहीत आहे …

तणाव कमी करणारी बागेतली चक्कर आणखी वाचा

उच्च रक्तदाबाच्या प्रमाणात वाढ

भारतामध्ये मनोकायिक विकारांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आर्मर्ड ङ्गोर्सेेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात …

उच्च रक्तदाबाच्या प्रमाणात वाढ आणखी वाचा

वजन कमी करणारी दशसूत्रे

भारतीय अन्न पदार्थ हे जाडी वाढवणारे आणि उष्मांकानी परिपूर्ण असतात असा सर्वांचाच समज आहे पण या अन्नात घातले जाणारे असे …

वजन कमी करणारी दशसूत्रे आणखी वाचा

उंच टाचांचे सँडल करतील पायांचे नुकसान

महिलांचे फॅशन करण्याचे जे अनेक फंडे असतात, त्यात उंच टाचांचे सँडल ही सर्रास आढळणारी फॅशन आहे. अगदी १ इंचापासून ते …

उंच टाचांचे सँडल करतील पायांचे नुकसान आणखी वाचा

धूम्रपानाची सवय हा मानसिक दोष

सिगारेट ओढण्याने कर्करोग होतो असे किती तरी वेळा सांगितले जात असते. लोकांनी सिगारेट ओढणे बंद करावे असा प्रचारही वारंवार केला …

धूम्रपानाची सवय हा मानसिक दोष आणखी वाचा

चिमुटभर मीठ मुठभर मास

मीठाचे आपल्या आरोग्यातले प्रताप आपण अनेकवेळा ऐकले आहेत. जादा मीठ खाल्ले तर उच्च रक्तदाब वाढतो, पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते …

चिमुटभर मीठ मुठभर मास आणखी वाचा

वेदनांशिवाय प्रसूती शक्य

महिलांच्या आयुष्यामध्ये मातृत्व ही एक सुंदर गोष्ट असते. परंतु ती जितकी सुंदर असते तितकीच कष्टप्रद असते. नैसर्गिक रितीने मुलाला जन्म …

वेदनांशिवाय प्रसूती शक्य आणखी वाचा

एड्सपेक्षाही घातक व्हायरस

सार्‍या जगामध्येच गेल्या ३५ वर्षात एड्सने किती धुमाकूळ घातला आहे. हे आपण जाणतोच. परंतु आता त्यापेक्षाही भयानक आणि कसल्याही औषधाला …

एड्सपेक्षाही घातक व्हायरस आणखी वाचा

ग्रंथींचा असमतोल ; पाचपट वाढ

भारतातील महिलांमध्ये शरीरातल्या विविध ग्रंथींच्या असमतोलाचे प्रमाण गेल्या २० वर्षात पाचपटीने वाढलेले आहे. शरीरातल्या विविध ग्रंथी आणि त्यापासून स्रवणारे हार्मोन्स …

ग्रंथींचा असमतोल ; पाचपट वाढ आणखी वाचा

गरोदर महिलांची अशीही तपासणी

भारतात दत्तक मातृत्वाचा व्यवसाय फार भरभराटीला येत आहे. ज्याला इंग्रजीत सरोगेट मदरहूड असे म्हटले जाते. स्वत:ला मूल न होणारी दांपत्ये …

गरोदर महिलांची अशीही तपासणी आणखी वाचा

उत्तम सौंदर्य प्रसाधन : डाळीचे पीठ

विविध साबणांच्या जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करणार्‍या एका चित्रपट तारकेला एका पत्रकाराने मोठा विचित्र प्रश्‍न विचारला. तुम्ही एवढ्या जाहिरातींमध्ये मॉडेल …

उत्तम सौंदर्य प्रसाधन : डाळीचे पीठ आणखी वाचा

मन:शांतीसाठी डार्क चॉकलेट

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनाला शांती कशी मिळावी, या प्रश्‍नाने सर्वजण त्रस्त झालेले आहेत. प्रार्थना, योग, ध्यानधारणा असे अनेक उपाय करून …

मन:शांतीसाठी डार्क चॉकलेट आणखी वाचा

चंदनाची उटी शीतल

चंदनाचा वापर आपल्या देशात परंपरेने चालत आला आहे. उन्हाळ्यात चैत्रा गौरीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुहासिनींच्या हाताला चंदनाची उटी लावली जाते. …

चंदनाची उटी शीतल आणखी वाचा

खाण्याचे सुद्धा व्यसन असते

भारतामध्ये हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. त्यामागे इतर अनेक कारणांबरोबरच खाण्याच्या चुकीच्या सवयी हेही एक कारण आहेच. …

खाण्याचे सुद्धा व्यसन असते आणखी वाचा

स्नायू आखडण्यावर उपाय

नवी दिल्ली – आपण विविध प्रकारची कामे करतो तेव्हा त्यातल्या कोणत्या तरी कामामुळे आपल्या स्नायूवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो आणि …

स्नायू आखडण्यावर उपाय आणखी वाचा

डोळ्याच्या खोबणीत बसविला दात – मिळाली दृष्टी

लंडन – वैद्यकीय शास्त्रात काय चमत्कार घडतील किंवा घडवले जातील याचा अंदाज सर्वसामान्यांना लावणे अशक्यच असते. असाच प्रकार इयान तिबेटस …

डोळ्याच्या खोबणीत बसविला दात – मिळाली दृष्टी आणखी वाचा

योगामुळे आरोग्य लाभ

योगोपचारामुळे शरीराला नेमके काय ङ्गायदे होतात याबाबत दोन टोकाची मते मांडली जात असतात. काही लोकांच्या मते योग हा कोणत्याही रोगावरचा …

योगामुळे आरोग्य लाभ आणखी वाचा