तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

दाखल झाला आयबॉलचा ‘कोनाल्ट ५.५ एफ युवा’

‘कोबाल्ट ५.५ एफ युवा’ हा स्मार्टफोन प्रयोगशील आणि अतिप्रगत तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांकरिता ओळखला जाणा-या आयबॉलने दाखल केला आहे. तरुणाईकरिता हा …

दाखल झाला आयबॉलचा ‘कोनाल्ट ५.५ एफ युवा’ आणखी वाचा

आता फेसबुकच्या नव्या फिचरमधून द्या हव्या त्या रिअ‍ॅक्शन

मुंबई: आपल्या युजर्ससाटी सतत काहीतरी नवनवीन फिचर्स फेसबुक हे घेऊन येते. फेसबुकने आता प्रॉमिस केल्यानुसार त्यांनी इमोजीद्वारे रिअ‍ॅक्शन देणारे एक …

आता फेसबुकच्या नव्या फिचरमधून द्या हव्या त्या रिअ‍ॅक्शन आणखी वाचा

कीबोर्डवरील एफ आणि जे की आहेत वेगळ्या

तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटाँप वापरत असाल तर टायपिंग करताना एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? की बोर्डवरील एफ व …

कीबोर्डवरील एफ आणि जे की आहेत वेगळ्या आणखी वाचा

मोबाईल १०० टक्के चार्ज होणार फक्त १५ मिनिटांत

बार्सिलोना : स्मार्टफोन वापरणाऱ्यांना सध्या एक चिंता फार सतावत आहे ती म्हणजे त्यांच्या मोबाईलची लवकर संपणारी बॅटरी. पण त्यावर मात …

मोबाईल १०० टक्के चार्ज होणार फक्त १५ मिनिटांत आणखी वाचा

बहुप्रतीक्षित शिओमी ‘एमआय ५’ बाजारपेठेत

नवी दिल्ली: मोबाईल शौकीन ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत; तो शिओमीचा नवा फ्लॅगशिप मोबाइल ‘एमआय ५’ चे बीजिंग आणि बार्सिलोना …

बहुप्रतीक्षित शिओमी ‘एमआय ५’ बाजारपेठेत आणखी वाचा

आता आधार असेल तरच मिळणार नवीन मोबाईल कनेक्शन

बार्सिलोना : तुम्हाला आता नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर ‘आधार कार्ड’ जवळ बाळगणे अनिवार्य ठरणार आहे. तुम्हाला मोबाईल आधार …

आता आधार असेल तरच मिळणार नवीन मोबाईल कनेक्शन आणखी वाचा

कचरा कचराकुंडीत टाकून मिळवा फ्री वाय-फाय

मुंबई : रस्त्यात कचरा फेकणाऱ्या भारतीयांची नेहमीच चर्चा होते. यासाठी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात केली खरी, पण त्याने किती …

कचरा कचराकुंडीत टाकून मिळवा फ्री वाय-फाय आणखी वाचा

व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच देणार फेसबुकचे नवे फीचर

मुंबई : अनेक विसराळूंना आपल्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा फेसबुकच्या रिमाइंडरमुळे देता येतात. आपले जुने फोटो, कोलाज, आठवणी जागवून अनेक जण …

व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच देणार फेसबुकचे नवे फीचर आणखी वाचा

खिडकीची काच बनणार टिव्ही स्क्रीन

हॉलची अथवा आपल्याला सोयीची असलेली घरातील कोणत्याही खिडकीची काच टिव्ही स्क्रीन बनू शकेल असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. खिडकीची …

खिडकीची काच बनणार टिव्ही स्क्रीन आणखी वाचा

ली मॅक्स प्रो – एलईटीव्हीचा नवा स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन कंपनी एलईटिव्हीने जगातील सर्वाधिक पॉवरफुल प्रोसेसरचा स्मार्टफोन ली मॅक्स प्रो नावाने सादर केला आहे. या फोनसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन …

ली मॅक्स प्रो – एलईटीव्हीचा नवा स्मार्टफोन आणखी वाचा

आता वापरा ‘अँड्रॉइड’ ‘डेस्कटॉप’वरही ‘रिमिक्स’ द्वारे

आतापर्यंत केवळ मोबाईलवर उपलब्ध असलेली ‘रिमिक्स ऑपरेटींग सिस्टीम’ ही अँड्रॉइड सिस्टीम दि. १ मार्च पासून डेस्कटॉपवर उपलब्ध होणार आहे. ‘जाईड’ने …

आता वापरा ‘अँड्रॉइड’ ‘डेस्कटॉप’वरही ‘रिमिक्स’ द्वारे आणखी वाचा

केवळ ५ सेकंदात डाऊनलोड होणार तीन तासांचा व्हिडिओ !

लंडन: सध्या मोबाईल इंटरनेटसाठी उपलब्ध असलेले सर्वाधिक वेगवान तंत्रज्ञान ४-जी हे अद्याप जगाच्या अनेक भागापर्यंत पोहोचलेले नाही. मात्र त्याच्यापेक्षा तब्बल …

केवळ ५ सेकंदात डाऊनलोड होणार तीन तासांचा व्हिडिओ ! आणखी वाचा

फ्रीडमला टक्कर देणार ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन

मुंबई – २५१ रूपयांच्या जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनमुळे भांबाऊन गेल्यानंतर लोकांना आणखी एक गोड धक्का बसणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या …

फ्रीडमला टक्कर देणार ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन आणखी वाचा

जिओनीने आणला दोन व्हॉटसअपवाला फोन

सध्याच्या तरुणाईची भाषा ही फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातूनच व्यक्त होत असताना त्याच्यावरची कोणतीही मर्यादा या पिढीला नको आहे. अशाच प्रामुख्याने …

जिओनीने आणला दोन व्हॉटसअपवाला फोन आणखी वाचा

मार्चमध्ये बाजारात एचटीसी स्मार्टफोनच्या नव्या श्रेणी

मुंबई – तैवानची मोबाईल उत्पादक कंपनी एचटीसीने आज आपला वन एक्स ९ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोन बरोबरच …

मार्चमध्ये बाजारात एचटीसी स्मार्टफोनच्या नव्या श्रेणी आणखी वाचा

‘एलजी जी ५’ मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर

नवी दिल्ली: मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ‘एलजी’ने जी ५ हा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. मात्र या मॉडेलची बाजारपेठेतील उपलब्धता आणि …

‘एलजी जी ५’ मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर आणखी वाचा

गुरूत्त्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरकर तरुणाचा सहभाग

मुंबई : अवघे जग गुरूत्त्वाकर्षण लहरींचा शोध लागल्यानंतर आनंदून गेले. मात्र, जगाच्या आनंदाचे कारण ठरलेल्या गुरूत्त्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरकर तरुणाचाही …

गुरूत्त्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरकर तरुणाचा सहभाग आणखी वाचा

२५१च्या प्रत्येक मोबाईलमागे कंपनीला ३१ रुपयांचा नफा

मुंबई: फक्त २५१ रुपयांमध्ये मिळणाऱ्या ‘रिंगिंग बेल’च्या ‘फ्रीडम २५१’ या स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा सुरु असून पण कंपनीला या प्रत्येक …

२५१च्या प्रत्येक मोबाईलमागे कंपनीला ३१ रुपयांचा नफा आणखी वाचा