क्रिकेट

गावसकरांना बीसीसीआयचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई,२६ ऑक्टोबर-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्यावतीने देण्यात येणारा कर्नल सी.के.नायडू जीवनगौरवर पुरस्कार यंदा माजी कर्णधार सुनिल गावसकर यांना जाहीर झाला आहे. …

गावसकरांना बीसीसीआयचा जीवनगौरव पुरस्कार आणखी वाचा

एनजोलो मैथ्युज श्रीलंकेचा कर्णधार

नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाला अतिंम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे निराश झालेल्या अनुभवी कर्णधार महेला जयवर्धनेने …

एनजोलो मैथ्युज श्रीलंकेचा कर्णधार आणखी वाचा

धोनीला ’जमले नाही’ ते सेहवागने ’करून दाखवले’

सेंच्युरीयन, २५ ऑक्टोबर-कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला जे जमले नाही, ते सेहवाग करून दाखवणार का? याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले आहे. …

धोनीला ’जमले नाही’ ते सेहवागने ’करून दाखवले’ आणखी वाचा

क्रिकेटवरचा विश्वास उडेल

फार पूर्वी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दारासिंग आणि किगकाँग यांची फ्री स्टाईल कुस्ती लावली जात असे. त्यात मॅच फिक्सिंग झालेले असे …

क्रिकेटवरचा विश्वास उडेल आणखी वाचा

सचिनशिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना अशक्य- कुंबळे

सगळ्यानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे भारतीय क्रिकेटसाठी असलेले योगदान माहिती आहे. त्याच्या २३ वर्षाच्या कारकीर्दीत त्याने अनेक गोलदांची धुलाई केली …

सचिनशिवाय भारतीय क्रिकेटची कल्पना अशक्य- कुंबळे आणखी वाचा

ऑस्ट्रेलियाने पाकसोबतचा सामना मुद्दाम हरला

ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगतात जेवढे नाव कमवले आहे. त्यापेक्षा किती तरी घाणेरडे प्रकार करून त्यांनी नाव बदनाम करून घेतले आहे. त्यांच्या …

ऑस्ट्रेलियाने पाकसोबतचा सामना मुद्दाम हरला आणखी वाचा

‘हिरोइन’वर प्रीति व कैटरीना नाराज

दिग्दर्शक मधुर भंडारकरचा ‘हिरोइन’ हा सिनेमा सध्या या ना त्या कारणावरून सध्या लाईम लाईटमध्ये आहे. या मधील ‘हिरोइन’ची व्यक्तीरेखा स्टार …

‘हिरोइन’वर प्रीति व कैटरीना नाराज आणखी वाचा

निवड समिती अध्यक्षपदी संदीप पाटील

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीच्या अध्यक्ष पदाची माळ संदीप पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आली. के. …

निवड समिती अध्यक्षपदी संदीप पाटील आणखी वाचा

पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारा ’हिरोईन’

मधुर भांडारकरच्या हिरोईन कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र त्या पुऱ्या करण्यात चित्रपट कमी पडतो. केवळ करिना साठी मात्र हा …

पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारा ’हिरोईन’ आणखी वाचा

महेंद्रसिंग धोनीकडून हरभजनचे कौतुक

कोलंबो: भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याच्या खेळाचे तोंड भरून कौतुक केले आहे. तब्बल १४ महिन्यानंतर …

महेंद्रसिंग धोनीकडून हरभजनचे कौतुक आणखी वाचा

टी-२० विश्वचषक – भारतासमोर इंग्लंडचे आव्हान

श्रीलंका, दि. २२ – श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या गटातील दुसरा सामना रविवारी इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. …

टी-२० विश्वचषक – भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आणखी वाचा

राहुल द्रविडचा रॅट स्नेकशी सामना

बंगलोर दि. १९- भारतीय क्रिकेट संघात वॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी सामना खेळायची …

राहुल द्रविडचा रॅट स्नेकशी सामना आणखी वाचा

आयसीसी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी धोनी

दुबई: आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कप्तान पदाचा मान भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘कूल’ कप्तान महेंद्रसिंग धोनीला मिळाला आहे. आयसीसीच्या एकदिवसीय …

आयसीसी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी धोनी आणखी वाचा

टीम इंडिया घालणार लकी जर्सी

वनडे क्रिकेटमधील विश्वजेता असलेली टीम इंडिया ट्वेंटी-२० ची विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी दोनच दिवसापूर्वी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मात्र अंधविश्‍वासवर विश्वास …

टीम इंडिया घालणार लकी जर्सी आणखी वाचा

टायगरला नाही आयपीएलमध्ये इंटरेस्ट

आयपीएलमध्ये एकीकडे शाहरुख खानच्या मालकीची कोलकत्ता नाईट रायडर ही टीम नंबर वन झालेली असताना टायगर सलमान खानने मात्र स्वताला या …

टायगरला नाही आयपीएलमध्ये इंटरेस्ट आणखी वाचा

झुंजार युवी आयसीसी फलंदाजांच्या यादीत

दुबई: कर्करोगाशी झुंज देऊन क्रिकेटमध्ये पुन:पदार्पण करणार्‍या युवराज सिंग याने टी-२० क्रिकेटमधील आयसीसीच्या पहिल्या २० फलंदाजात स्थान मिळविले आहे. या …

झुंजार युवी आयसीसी फलंदाजांच्या यादीत आणखी वाचा

सचिनने निवृत्त व्हावे: इम्रान खान

नवी दिल्ली: भारताचा विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर याने कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी आणि स्वत:वर निवड समितीच्या कृपेवर अवलंबून राहण्याची …

सचिनने निवृत्त व्हावे: इम्रान खान आणखी वाचा

पाक संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही: राज

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाला महाराष्ट्रात एकही सामना खेळू न देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. …

पाक संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही: राज आणखी वाचा