युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

कोरोनाग्रस्त महिलेने दिला जुळ्यांना जन्म, नाव ठेवले ‘कोरोना-व्हायरस’

मेक्सिको येथील एका कोरोनाग्रस्त महिलेने जुळ्यांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. 34 वर्षीय एनामारिया जोस रॅपाइल गोंजालेझ असे महिलेचे …

कोरोनाग्रस्त महिलेने दिला जुळ्यांना जन्म, नाव ठेवले ‘कोरोना-व्हायरस’ आणखी वाचा

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक आपआपल्या घरात लॉकडाऊन आहेत. त्यामुळे लोक घरातच व्यायाम करत आहेत. दुबई येथील एका जोडप्याने असेच केले …

लॉकडाऊन : हे जोडपे बाल्कनीतच धावले 42 किमी आणखी वाचा

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार

सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याठी 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस देखील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत …

व्हिडीओ : लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांचा पोलिसांकडून पाहुणचार आणखी वाचा

क्वारंटाईन, येथून आला आणि यावेळी वापरला गेला हा शब्द

फोटो सौजन्य अँँडोलु एजन्सी क्वारंटाईन हा शब्द आज जगभरातील बहुतेक लोकांच्या जिभेवर सतत येत असलेला शब्द बनला आहे. पण अनेकांना …

क्वारंटाईन, येथून आला आणि यावेळी वापरला गेला हा शब्द आणखी वाचा

हे नामवंत खेळाडू करोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन मध्ये असताना क्रीडा क्षेत्रात आपले बाहुबल सिद्ध केलेले …

हे नामवंत खेळाडू करोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी आणखी वाचा

लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या प्रदूषणात घट

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरी, याचे …

लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या प्रदूषणात घट आणखी वाचा

लॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने शोधला जुगाड

कोरोना व्हायरसमुळे भारत 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक सेवा सोडून इतर कारणांसाठी बाहेर फिरण्यास बंदी आहे. अशा …

लॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने शोधला जुगाड आणखी वाचा

अ‍ॅपलच्या दुर्मिळ बुटांची एवढ्या लाखांना झाली विक्री

टेक कंपनी अ‍ॅपल आपल्या डिव्हाईससाठी ओळखली जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या कंपनीने एकदा बुट देखील बनवले होते. या …

अ‍ॅपलच्या दुर्मिळ बुटांची एवढ्या लाखांना झाली विक्री आणखी वाचा

अरेच्चा ! येथे चक्क करतात वटवाघळांची पुजा

अनेक ठिकाणी वटवाघळांना अशुभ मानले जाते. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे कारण देखील वटवाघूळ असल्याचे मानले जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य …

अरेच्चा ! येथे चक्क करतात वटवाघळांची पुजा आणखी वाचा

या शेफने चक्क बनवला कोरोना बर्गर

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लोक घरातच कैद आहेत. लोक आपल्या कुटुंबासोबत मजेत वेळ घालवत आहेत. मात्र घरात असताना काहीजण …

या शेफने चक्क बनवला कोरोना बर्गर आणखी वाचा

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचा स्फुर्तिदायक व्हिडीओ एकदा नक्की पहा…

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आपण सर्वजण घरात आपल्या कुटुंबासोबत आहोत. मात्र जगभरातील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ दिवस-रात्र काम करत कोरोना व्हायरसवर …

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचा स्फुर्तिदायक व्हिडीओ एकदा नक्की पहा… आणखी वाचा

कुत्र्याने भागविली मालकाची चिप्स खाण्याची इच्छा

करोना मुळे घराघरातून लोक बंदी बनले आहेत. ही परिस्थिती किती दिवस राहणार याची खात्री नाही. मात्र घरबसल्या सतत काही ना …

कुत्र्याने भागविली मालकाची चिप्स खाण्याची इच्छा आणखी वाचा

या फॅशनेबल कासवाला आवडते द्राक्षाची वाईन

फोटो सौजन्य पत्रिका जगात काय ऐकावे ते नवल म्हणावे अश्या अनेक घटना घडत असतात. सध्या जगभरात करोनाचा खौफ असताना काही …

या फॅशनेबल कासवाला आवडते द्राक्षाची वाईन आणखी वाचा

लॉकडाऊन : गरजू मित्राच्या घरी ड्रोनने पाठवले टॉयलेट पेपर

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी स्वतःला घरात कैद केले आहे. सरकारने देखील लॉकडाऊन केल्याने सर्व दुकाने, शॉप्स बंद आहेत. अशा …

लॉकडाऊन : गरजू मित्राच्या घरी ड्रोनने पाठवले टॉयलेट पेपर आणखी वाचा

व्हिडीओ : क्वारंटाईनमध्ये या पठ्ठ्याने मुलीला असा दिला स्वतःचा नंबर

जगभरात कोरोना व्हायरसमुळे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत लोक घरात कैद आहेत. यामुळे लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटणे देखील …

व्हिडीओ : क्वारंटाईनमध्ये या पठ्ठ्याने मुलीला असा दिला स्वतःचा नंबर आणखी वाचा

लॉकडाऊन : 21 दिवस करा ही कामे, वेळेचा होईल सकारात्मक उपयोग

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशामुळे नागरिक 21 दिवस घरात कैद झाले आहेत. …

लॉकडाऊन : 21 दिवस करा ही कामे, वेळेचा होईल सकारात्मक उपयोग आणखी वाचा

पोलिसांनी शेअर केलेले राशी भविष्य वाचल्यावर तुम्ही घरातून बाहेर पडणे बंद कराल

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी व याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी …

पोलिसांनी शेअर केलेले राशी भविष्य वाचल्यावर तुम्ही घरातून बाहेर पडणे बंद कराल आणखी वाचा

व्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस ?

मागील काही दिवसांमध्ये तुम्ही कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुवायला हवे, असे शेकडो वेळा ऐकले असेल. साबण आणि पाण्याद्वारे 20 …

व्हिडीओ : हातांद्वारे कसा पसरतो व्हायरस ? आणखी वाचा