लठ्ठ मुलींच्या प्रेमात पडलेले तरुण इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त सुखी

fat
जरी पुरुषांना लांबसडक आणि सडपातळ बांध्याच्या महिला आवडत असल्या तरी लठ्ठ महिलाच सडपातळ महिलांच्या तुलनेत 10 टक्के जास्त पुरुषाला आनंदी ठेवतात, असा निष्कर्ष ‘नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको’ने काढला आहे.
fat1
त्यांच्या नवऱ्याला जिममध्ये जा आणि फिट रहा असा आग्रह लठ्ठ महिला कधीच करत नहीत. लठ्ठ महिला खाण्यावर नियंत्रण नसल्यामुळे स्वतः कधीच वजन कमी करण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणून लठ्ठ मुलींच्या प्रेमात पडलेले तरुण इतरांच्या तुलनेत जास्त हसतमुख असतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही त्यांचा सकारात्मक असतो.
fat2
जास्त आनंदी तर ते असतातच शिवाय त्यांचा सेंस ऑफ ह्युमरसुद्धा उत्तम असतो. अशा महिलांसमोर कोणतीही गोष्ट बोलायला आणि व्यक्त व्हायला त्यांना सहज शक्य होते. लठ्ठ महिला लहान-सहान गिफ्ट दिल्यानेही खुश होतात. जेव्हा असे पती-पत्नी मिळून हसतात-खिदळतात तेव्हा त्यांचे जीवन अधिक सुंदर आणि नाते अधिक दृढ होते. स्वयंपाकात लठ्ठ महिलांना जास्त रस असतो आणि त्या इतरांच्या तुलनेत जास्त चांगला स्वयंपाक तयार करतात.

Leave a Comment