करिअर

अर्जातली बनवाबनवीे

नोकरी मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या अर्जांमध्ये अनेकदा गङ्गलती सापडतात. काही उमेदवार एखादी जादाची माहिती देतात तर काही उमेदवार काही माहिती लपवतात. […]

अर्जातली बनवाबनवीे आणखी वाचा

प्रश्‍नांचे चिंतन करा

नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू हे तसे कठीण कर्म असते. कारण इंटरव्ह्यू हा स्वत:च्या मार्केटिंगचा प्रकार असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आपली क्षमता यांचे

प्रश्‍नांचे चिंतन करा आणखी वाचा

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय

कोणत्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांच्या मध्ये सरळ व्यवहार होत नाही. हा व्यवहार दोघांच्याही मनाप्रमाणे व्हावा यासाठी मध्यस्थी करणारा एक

मध्यस्थी : एक उत्तम व्यवसाय आणखी वाचा

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते

आपल्या समाजात सध्या मुलांच्या करीयरवर पालकांची मोठी नजर असते. त्याला शालेय शिक्षणातून पिळून काढून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी उद्युक्त करण्यावर

वाचनाने बुद्धीमत्ता वाढते आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी

नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना काय करावे आणि काय करू नये याच्या अनेक लहान-मोठ्या सूचना देणार्‍या काही वेबसाईटस् आहेत. परंतु त्या वेबसाईटस्मध्ये

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी आणखी वाचा

अवघड प्रश्‍नांजवळ घोटाळू नका

स्पर्धा परीक्षेला जाताना कौशल्या इतकेच वेळेच्या व्यवस्थापनालाही महत्त्व असते. आपल्या हातामध्ये प्रश्‍नपत्रिका पडली की, आपल्या त्या व्यवस्थापनाला सुरूवात होत असते.

अवघड प्रश्‍नांजवळ घोटाळू नका आणखी वाचा

जुन्या प्रश्‍नपत्रिका उपयुक्त

स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमासारखा ठरलेला नसतो. त्यामुळे अशा परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परीक्षेत नेमके काय

जुन्या प्रश्‍नपत्रिका उपयुक्त आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना खूप काही तयारी करावी लागते, असे वारंवार सांगितले जात असते. परंतु या तयारीचे काही आगळेवेगळे

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव आणखी वाचा

पेईंग गेस्ट

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या समाजापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातली अनेक तरुण मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन तिथेच कायम रहायला

पेईंग गेस्ट आणखी वाचा

वेग आणि अचूकता

सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षा, त्यांचे पेपर्स, त्यातली प्रश्‍न विचारण्याची पद्धत या गोष्टीला ङ्गार महत्व आलेले आहे. मात्र वारंवार त्याच त्या

वेग आणि अचूकता आणखी वाचा

रिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या

नोकरी मिळवायची म्हटली तर आपला बायोडाटा किंवा रिझ्यूम व्यवस्थित तयार केलेले असले पाहिजे. परंतु काही विद्यार्थी त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात.

रिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या आणखी वाचा

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी

सध्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांना तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे मुलांना नोकर्‍या शोधाव्या लागत नाहीत, उलट नोकर्‍याच मुलांना शोधत कॉलेजपर्यंत येतात.

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी आणखी वाचा

महिलाच पुरूषांपेक्षा अधिक कार्यतप्तर

महिलांचा मेंदू हा पुरूषांच्या तुलनेत ८ टक्के लहान असतो असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र मेंदूचा आकार लहान असूनही

महिलाच पुरूषांपेक्षा अधिक कार्यतप्तर आणखी वाचा

मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वाचन आवश्यक

मेलबोर्न: जे पालक त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच वाचनाची सवय लावतात त्या मुलांची शाळेत वाचन, लेखन, भाषा आणि गणिती कौशल्य इतरांपेक्षा चांगली

मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वाचन आवश्यक आणखी वाचा

गुणवंतांना देवदुर्लभ संधी

भारतात एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ १० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. बाकीचे विद्यार्थी दहावीत किवा दहावीच्या आतच गळतात. ती सगळीच

गुणवंतांना देवदुर्लभ संधी आणखी वाचा

पर्यावरण शास्त्रातील करीयर

आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे जरा नजर टाका. त्यात तुम्हाला किती तरी करीयर संधी आपोआप दिसायला लागतील. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे.

पर्यावरण शास्त्रातील करीयर आणखी वाचा