महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनात बहिणींनाही समान हक्क

मुंबई: हिंदू वारसा हक्क कायद्यात १९९४ मध्ये झालेल्या दुरूस्तीनुसार वडिलोपार्जित प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना भावासोबतच बहिणींना देखील समान हक्क देण्याचा निर्णय …

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनात बहिणींनाही समान हक्क आणखी वाचा

दुष्काळ निधीसाठी मंत्री देणार एक महिन्याचे वेतन

मुंबई: राज्यातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मदत निधीला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने …

दुष्काळ निधीसाठी मंत्री देणार एक महिन्याचे वेतन आणखी वाचा

भंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षक निलंबित

भंडारा: भंडार्‍यामधील तीन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे …

भंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षक निलंबित आणखी वाचा

सांगली महापौरांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

सांगली: दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सांगलीचे प्रथम नागरिक असूनही रविवारी आपल्या मुलाच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणारे इद्रिस नायकवडी …

सांगली महापौरांच्या घरावर आयकर विभागाचे छापे आणखी वाचा

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा…

बीड: बीडचे कार्यक्षम जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या ८ महिन्यांत तडकाफडकी बदली करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या …

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा… आणखी वाचा

वेळ आल्यावर बोलू: उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना कार्याप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या टाळीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या सभेत ‘टोलवाटोलवी’ केल्यावर उद्धव यांनी …

वेळ आल्यावर बोलू: उद्धव ठाकरे आणखी वाचा

शिवसेनेच्या ‘कानडी’ साबणावर मनसेचा ‘फेस’

मुंबई: मुंबई महापालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा धारेवर धरले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटकातून साबण खरेदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर मनसेने टीका केली …

शिवसेनेच्या ‘कानडी’ साबणावर मनसेचा ‘फेस’ आणखी वाचा

शरद पवार हे लुटारूंचे राजे: राजू शेट्टी

सांगली: नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या लग्नसोहळ्यातील उधळपट्टीबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गाळलेले अश्रू हे नक्राश्रू असून पवार …

शरद पवार हे लुटारूंचे राजे: राजू शेट्टी आणखी वाचा

जादुटोणा विरोधी कायद्यासाठी सह्यांची मोहीम

पुणे: जनतेने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा लक्षात घेतली पाहिजे. त्याबाबत गल्लत करू नये. एकीकडे माणूस चंद्रावर जातोय, विज्ञान …

जादुटोणा विरोधी कायद्यासाठी सह्यांची मोहीम आणखी वाचा

उद्धव ठाकरे हे कागदी शेर: शरद राव

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही एक शक्ती होती तर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे फक्त कागदी शेर आहेत. शरद पवार …

उद्धव ठाकरे हे कागदी शेर: शरद राव आणखी वाचा

भंडारा: तीन बहिणींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट

भंडारा: मुरमाडी (लाखनी) येथील बोरकर कुटुंबातील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस …

भंडारा: तीन बहिणींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट आणखी वाचा

चार वर्षांनंतर राज्यमंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त

मुंबई: मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याच्या काही जागा अद्याप शिल्लक असल्याने …

चार वर्षांनंतर राज्यमंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त आणखी वाचा

भास्कर जाधवांचा थाटमाट भ्रष्टाचारातूनः सोमैय्या

मुंबई: भास्कर जाधव यांच्या आयकर विभागाने केलेल्या चौकशीनंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले आहेत. भास्कर जाधव यांनी …

भास्कर जाधवांचा थाटमाट भ्रष्टाचारातूनः सोमैय्या आणखी वाचा

गृहमंत्र्यांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमक्यांना आपण जुमानत नाही आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांची तर मला कीव …

गृहमंत्र्यांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार आणखी वाचा

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानाची धुळवड

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा विषय चांगलाच चर्चेत आला होता तो या निवडणुकीतील दोन मातब्बर अभिनेत्यांनी एकमेकांवर केलेल्या …

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदानाची धुळवड आणखी वाचा

मुंबई मध्ये दीडशे किमी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारणार

मुंबई: मुंबई तसेच लगतच्या प्रदेशात १५० किमीचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचे महत्वाकांक्षी नियोजन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने तयार केले …

मुंबई मध्ये दीडशे किमी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारणार आणखी वाचा

गर्दीचे रुपांतर कधी मतांमध्ये होत नसते: अजित पवार

सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौर्‍यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना …

गर्दीचे रुपांतर कधी मतांमध्ये होत नसते: अजित पवार आणखी वाचा

कुलगुरु निवडीबाबत विद्यापीठांना नोटीस

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल, सरकारी विद्यापीठे, विद्यापीठांचे कुलगुरु आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे. मुंबई विद्यापीठाचे …

कुलगुरु निवडीबाबत विद्यापीठांना नोटीस आणखी वाचा