भास्कररावना मिळणार जलसंपदा खाते!

bhaskar
मुंबई – प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले भास्कर जाधव यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून आज राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी भास्कर जाधव यांना मंत्रिपदाची शपथ दिली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या सुनिल तटकरे यांच्याकडील जलसंपदा हे खाते भास्कर जाधव यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment