हळद

शिवपूजा करताना या वस्तूंचा वापर नकोच

सनातन हिंदू धर्मात कोट्यावधी देवता आहेत आणि त्या प्रत्येकाचे पूजा विधी विविध प्रकारचे आहेत. या देवांना काही वस्तू प्रिय मानल्या …

शिवपूजा करताना या वस्तूंचा वापर नकोच आणखी वाचा

हळदीचे असेही दुष्परिणाम

वास्तविक हळद ही औषधी, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी, रक्तशुद्धी करणारी आणि त्वचेसाठी उत्तम मानली गेली आहे. मात्र कोणतेही औषध प्रमाणामध्ये घेतले तरच …

हळदीचे असेही दुष्परिणाम आणखी वाचा

चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय

आपण कोणत्याही वयामध्ये सुंदरच दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक तऱ्हेची …

चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय आणखी वाचा

हळदीचे औषधी गुणधर्म

नवी दिल्ली – भारतीयांच्या खाण्यामध्ये आणि स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर कित्येक शतकांपासून केला जात आहे. या हळदीचे आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर …

हळदीचे औषधी गुणधर्म आणखी वाचा

जाणून घ्या हळदीची क्रांती घडवणाऱ्या पद्मश्री विजेत्या ट्रिनिटी साईओंबद्दल

2020 च्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या यादीमध्ये सामान्य व्यक्ती मात्र असामान्य …

जाणून घ्या हळदीची क्रांती घडवणाऱ्या पद्मश्री विजेत्या ट्रिनिटी साईओंबद्दल आणखी वाचा

व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे आयुर्वेदिक उपाय

थंडीमुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव असे अनेक आजार होतात. एकमेकांमुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका देखील असतो. अशा इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी …

व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे आयुर्वेदिक उपाय आणखी वाचा

परदेशात हळदीचे दुध पिण्याची क्रेझ वाढती

फोटो सौजन्य, जागरण भारतात शतकानुशतके हळदीचा वापर घरोघरी केला जात आहे. पी हळद आणि हो गोरी अशी आपल्याकडे म्हण आहे. …

परदेशात हळदीचे दुध पिण्याची क्रेझ वाढती आणखी वाचा

केवळ त्वचेसाठीच नाही तर सुंदर केसांसाठीही हळद गुणकारी

विवाहप्रसंगी वधू आणि वर सुंदर दिसावेत यासाठी त्यांना हळद लावण्याची पद्धत आहे. पण हळदीचा उपयोग केवळ त्वचेच्या सौंदर्यासाठी नाही, तर …

केवळ त्वचेसाठीच नाही तर सुंदर केसांसाठीही हळद गुणकारी आणखी वाचा

यंदा हळद भडकणार

सांगली- महाराष्ट्रात हळदीचे प्रमुख उत्पादन घेणार्‍या सांगली भागात यंदा हळदीचे लागवडीखालचे क्षेत्र घटल्याने आणि पेरण्या उशीरा झाल्यामुळे उत्पादनातही घट येणार …

यंदा हळद भडकणार आणखी वाचा