शाकिब अल हसन

शाकिब अल हसनने विश्वचषकाच्या मध्यावर सोडला संघ, परतला ढाक्याला, ही व्यक्ती आहे कारण

एकदिवसीय विश्वचषक-2023 मध्ये बांगलादेशचा संघ आतापर्यंत विशेष काही करू शकलेला नाही. या संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. बांगलादेशने आतापर्यंत एकूण …

शाकिब अल हसनने विश्वचषकाच्या मध्यावर सोडला संघ, परतला ढाक्याला, ही व्यक्ती आहे कारण आणखी वाचा

19 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्धचा सामना, त्याआधीच गळपटला बांगलादेश संघ, जाणून घ्या या खराब स्थितीचे मुख्य कारण

खेळाडूचा खेळ बोलतो आणि, जर सर्व खेळाडूंनी एकत्रित कामगिरी करण्यास सुरुवात केली, तर संघाचा दबदबा दिसून येतो. जसा 2023 च्या …

19 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्धचा सामना, त्याआधीच गळपटला बांगलादेश संघ, जाणून घ्या या खराब स्थितीचे मुख्य कारण आणखी वाचा

शाकिब अल हसन पुन्हा बांगलादेशचा कर्णधार, आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी मोठा निर्णय

आशिया चषक आणि विश्वचषक 2023 च्या आधी बांगलादेश संघाला अखेर कर्णधार मिळाला. शाकिब अल हसनला पुन्हा एकदा वनडे संघाचा कर्णधार …

शाकिब अल हसन पुन्हा बांगलादेशचा कर्णधार, आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी मोठा निर्णय आणखी वाचा

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सला धक्का, नंबर-1 अष्टपैलू खेळाडूने खेळण्यास दिला नकार

IPL-2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चांगली बातमी येत नाही. या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. त्यांच्या …

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सला धक्का, नंबर-1 अष्टपैलू खेळाडूने खेळण्यास दिला नकार आणखी वाचा

3 षटकात गुंडाळला निम्मा संघ, रचला विक्रम, IPL 2023 पूर्वी शाकिबचा इशारा

आयपीएल 2023 मध्ये कोणता खेळाडू आपली क्षमता दाखवेल, हे टूर्नामेंट सुरू झाल्यानंतरच ठरेल. अहमदाबादमध्ये 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या 16व्या हंगामात …

3 षटकात गुंडाळला निम्मा संघ, रचला विक्रम, IPL 2023 पूर्वी शाकिबचा इशारा आणखी वाचा

ENG vs BAN : आधी गोलंदाजांना धुतले, मग फलंदाजांना नाचवले, शाकिबसमोर इंग्लंडने टेकले गुडघे

शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. इंग्लंडने मालिका 2-1 ने जिंकली …

ENG vs BAN : आधी गोलंदाजांना धुतले, मग फलंदाजांना नाचवले, शाकिबसमोर इंग्लंडने टेकले गुडघे आणखी वाचा

T20 World Cup: पहिल्या विश्वचषकातील तीन खेळाडू 2022 च्या T20 विश्वचषकातही दिसणार, त्यापैकी आहेत दोन भारतीय

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T-20 विश्वचषकासाठी सर्व देश हळूहळू आपापले संघ जाहीर करत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण …

T20 World Cup: पहिल्या विश्वचषकातील तीन खेळाडू 2022 च्या T20 विश्वचषकातही दिसणार, त्यापैकी आहेत दोन भारतीय आणखी वाचा

Video Viral : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनचे पंचाशी गैरवर्तन

अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिगमध्ये केलेल्या असभ्य वर्तनावरुन सध्या सर्वच स्तरावरुन टीका केली जात …

Video Viral : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनचे पंचाशी गैरवर्तन आणखी वाचा

बांगलादेशला झटका, शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी

बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. बांगलादेशचा स्टार खेळाडू असलेल्या शाकिबने मॅच फिक्सिंगबद्दलची …

बांगलादेशला झटका, शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी आणखी वाचा