व्याज

तिरुपती बालाजीला दरवर्षी व्याजरुपात मिळते १०० किलो सोने

देशातील श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती बालाजी नेहमीच श्रीमंती बाबत चर्चेचा विषय राहिले आहे. बडे उद्योजक मुकेश अंबानी यांनी या ट्रस्टला …

तिरुपती बालाजीला दरवर्षी व्याजरुपात मिळते १०० किलो सोने आणखी वाचा

पियुष जैन याची जप्त रोकड बँकेत जमा- तासाला मिळतेय ७४२१ रु.व्याज

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर घालण्यात आलेल्या छाप्यातून मिळालेली १९७ कोटींची रोकड भारत सरकारच्या नावाने …

पियुष जैन याची जप्त रोकड बँकेत जमा- तासाला मिळतेय ७४२१ रु.व्याज आणखी वाचा

श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची वर्षाला नुसत्या व्याजातून १८०० कोटींची कमाई

बृह्नमुंबई महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असून बीएमसीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार बीएमसी कडे ८२ हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत आणि …

श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची वर्षाला नुसत्या व्याजातून १८०० कोटींची कमाई आणखी वाचा

पीएफ खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजासंदर्भात सरकारचे नवीन नियम

नवी दिल्ली – नवीन आयकर नियमावली केंद्र सरकारने अधिसूचित केली असून ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (PF) दोन स्वतंत्र …

पीएफ खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजासंदर्भात सरकारचे नवीन नियम आणखी वाचा

ईएमआयमध्ये सूट, मग व्याजात का नाही ?, सर्वोच्च न्यायालयाने अर्थ मंत्रालयाकडे मागितले उत्तर

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कर्जाचा हफ्ता भरण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र व्याजावर सूट देण्यात आले नाही. या संदर्भातील याचिकेवर …

ईएमआयमध्ये सूट, मग व्याजात का नाही ?, सर्वोच्च न्यायालयाने अर्थ मंत्रालयाकडे मागितले उत्तर आणखी वाचा

ज्येष्ठ नागरिकांना या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर

केंद्र सरकारने मागील वर्षी बजेटमध्ये कराच्या नियमात अनेक बदल केले होते. याच बदलांतर्गत सरकारने कलम 80टीटीबीचा समावेस केला आहे. यामध्ये …

ज्येष्ठ नागरिकांना या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर आणखी वाचा

या बँकेत मिळते बिनव्याजी कर्ज

इस्लाममध्ये व्याज म्हणून पैसे देण्यास मनाई आहे. कारण इस्लाममध्ये व्याजाला हराम म्हटले आहे. विचार करणारी गोष्ट आहे की, मग ज्या …

या बँकेत मिळते बिनव्याजी कर्ज आणखी वाचा

पेटीएम वॉलेट मधील पैशांवरही मिळणार व्याज

रिझर्व्ह बँकेने बँकेसाठीचा परवाना दिल्यानंतर भारतीय पेमेंट व कॉमर्स म्हणजे पेटीएमने २३ मे पासून त्यांचे पेमेंट बँक म्हणून व्यवहार सुरू …

पेटीएम वॉलेट मधील पैशांवरही मिळणार व्याज आणखी वाचा

सरकारने माफ केले पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ केले असून ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा …

सरकारने माफ केले पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज आणखी वाचा

आता बचत खात्यावर मिळणार तीन महिन्यांनी व्याज

मुंबई – आता सहा महिन्यांच्याऐवजी दर तीन महिन्यांनी बॅंकेतील बचत खात्यांवरील रकमेवर मिळणारे व्याज जमा होणार असून त्याबाबत देशातील सर्व …

आता बचत खात्यावर मिळणार तीन महिन्यांनी व्याज आणखी वाचा

प्रॉव्हिडंट फंडावर यंदा ९ टक्के व्याज

दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड यंदाच्या वर्षी आपल्या पाच कोटी ग्राहकांना ९ टक्के दराने व्याज देऊ …

प्रॉव्हिडंट फंडावर यंदा ९ टक्के व्याज आणखी वाचा