विमान कंपनी

पीएफ आणि टीडीएसचे पैसेही जमा करू शकत नाही ही विमान कंपनी, आता करत आहे आणखी कर्ज घेण्याची तयारी

नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात विमान कंपन्यांना मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र कर्जबाजारी असलेल्या स्पाइसजेटचा त्रास कमी होण्याचे …

पीएफ आणि टीडीएसचे पैसेही जमा करू शकत नाही ही विमान कंपनी, आता करत आहे आणखी कर्ज घेण्याची तयारी आणखी वाचा

…तर ६ महिन्यात एअर इंडियाला टाळे ?

नवी दिल्ली – आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला जर खरेदीदार मिळाला नाही तर ती पुढील वर्षीच्या …

…तर ६ महिन्यात एअर इंडियाला टाळे ? आणखी वाचा

यामुळे इंडिगोचे विमान अडकले सात तास धावपट्टीवर

मुंबई – मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीलाही फटका बसला. तब्बल सात तास उड्डाणाच्या तयारीत धावपट्टीवर मुंबईहून नवी दिल्लीला निघालेले इंडिगो …

यामुळे इंडिगोचे विमान अडकले सात तास धावपट्टीवर आणखी वाचा

कालाय तस्मै नमः – जेव्हा एक रुपयात विकली जाते विमान कंपनी!

काळ मोठा क्रूर असतो. कधी काळी उंच आकाशात उडणाऱ्या विमान कंपनीलाही जमिनीवर यावे लागते. घर फिरले की घराचे वासे फिरतात …

कालाय तस्मै नमः – जेव्हा एक रुपयात विकली जाते विमान कंपनी! आणखी वाचा

एअरलाइन्स कंपन्या आता बंद करणार मोफत वेब चेक इन!

मुंबई : विमानाने जर तुम्ही प्रवास करत असाल आणि वेब चेकइन करत असाल तर ही सेवा आता मोफत मिळणार नाही. …

एअरलाइन्स कंपन्या आता बंद करणार मोफत वेब चेक इन! आणखी वाचा

सौदीने प्रथमच महिला पायलटसाठी मागविले अर्ज

सुधारणांचे वारे वाहू लागलेला मुस्लीम बहुल सौदी अरेबियाने महिलांसाठी विमानचालक प्रशिक्षण वर्ग सुरु केल्यानंतर आता प्रथमच पायलट आणि फ्लाईट अटेंडन्ट …

सौदीने प्रथमच महिला पायलटसाठी मागविले अर्ज आणखी वाचा

या देशांकडे आहेत आकर्षक रंगीबेरंगी विमाने

प्रत्येक प्रवासी कधी ना कधी विमान प्रवास करत असतोच. आजकाल तर विमान प्रवास रेल्वेपेक्षाही स्वस्त झाल्याने विमान प्रवाशांची संख्याही वाढली …

या देशांकडे आहेत आकर्षक रंगीबेरंगी विमाने आणखी वाचा

गो एअर ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी

गो एअर या वाडिया ग्रुपच्या खासगी विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली असून पुढच्या वर्षीपासून ही उड्डाणे सुरू होतील …

गो एअर ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी आणखी वाचा

गोएअरची खास ख्रिसमस ऑफर: ६०३ रुपयातकरा विमान प्रवास

मुंबई: प्रवाशांसाठी खास अशी ऑफर गो एअर या विमान कंपनीने आणली असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर गोएअरने …

गोएअरची खास ख्रिसमस ऑफर: ६०३ रुपयातकरा विमान प्रवास आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यातही पेटले दर युद्ध

भारतीय विमान कंपन्यांनी देशांतर्गत उड्डाणांसाठी अनेक सवलती जाहीर करून प्रवाशांना आपल्याकडे खेचून घेण्याची संधी साधली असतानाच आता या दरयुद्धात आंतरराष्ट्रीय …

आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यातही पेटले दर युद्ध आणखी वाचा

मलेशिया एअरलाईन्सचे बारसे नव्याने होणार

गेल्या सहा महिन्यात दोन प्रवासी विमानांच्या अपघातग्रस्त होण्यामुळे संकटात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सने नवीन नांव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पाठोपाठच्या …

मलेशिया एअरलाईन्सचे बारसे नव्याने होणार आणखी वाचा