लिलाव

जगातली महागडी नंबर प्लेट आणि मोबाईल नंबर

जगातील महागडी वाहन नंबर प्लेट यावर अनेकदा चर्चा होताना ऐकायला येते. दुबई येथे नुकत्याच झालेल्या चॅरिटी लिलावात एका सिंगल डिजीट …

जगातली महागडी नंबर प्लेट आणि मोबाईल नंबर आणखी वाचा

रोनाल्डोने रागाने फेकलेल्या आर्मबँडला लिलावात मिळाले ७५ हजार डॉलर्स

काही दिवसांपूर्वी सर्बिया आणि पोर्तुगाल मध्ये फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात पोर्तुगालचा कॅप्टन क्रिस्तियानो रोनाल्डोने त्याचा कॅप्टन आर्मबँड रागाने मैदानावर …

रोनाल्डोने रागाने फेकलेल्या आर्मबँडला लिलावात मिळाले ७५ हजार डॉलर्स आणखी वाचा

या वस्तूंना लिलावात मिळालेली किंमत ऐकून व्हाल थक्क

फोटो साभार रॉयटर लिलावात कोणत्या वस्तू किती किमतीला विकल्या गेल्या याच्या बातम्या नेहमीच येत असतात. अर्थात लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तू …

या वस्तूंना लिलावात मिळालेली किंमत ऐकून व्हाल थक्क आणखी वाचा

तब्बल ५१० कोटींना दोन महिलांनी विकत घेतले खेड्यातील दारुचे दुकान

जयपूर – सध्या राजस्थानमध्ये एका छोट्याश्या गावातील दारुचे दुकान फारच चर्चेत आहे. या चर्चेमागे या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून …

तब्बल ५१० कोटींना दोन महिलांनी विकत घेतले खेड्यातील दारुचे दुकान आणखी वाचा

हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री

रत्नागिरी : कोकणचा हापूस आंबा सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. हजारो टन हापूस दरवर्षी परदेशी रवाना होतो. हापूसला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात …

हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीची 1 लाख 8 हजारांना विक्री आणखी वाचा

रिलायंस जिओने केला सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी

दूरसंचार विभागाने पुकारलेला दोन दिवसांचा स्पेक्ट्रम लिलाव मंगळवारी संपला असून रिलायंस जिओ स्पेक्ट्रमची सर्वाधिक मोठी खरेदीदार ठरली आहे. विभाग सचिवांनी …

रिलायंस जिओने केला सर्वाधिक स्पेक्ट्रम खरेदी आणखी वाचा

ओबामा यांच्या ४१ वर्षापूर्वीच्या जर्सीला विक्रमी किंमत

फोटो साभार फॉक्स न्यूज अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ४१ वर्षापूर्वी बास्केट बॉल स्पर्धेत वापरलेल्या जर्सीचा लिलाव नुकताच झाला …

ओबामा यांच्या ४१ वर्षापूर्वीच्या जर्सीला विक्रमी किंमत आणखी वाचा

जेम्स बॉंडच्या ००७ पिस्तुलाला दोन कोटींची बोली

जेम्स बॉंडचे जगात कोट्यवधी चाहते आहेत आणि त्याचे चित्रपट, सिरीज कोट्यवधी प्रेक्षक आजही मोठ्या उत्सुकतेने पाहतात. त्याचा ००७ हा नंबर …

जेम्स बॉंडच्या ००७ पिस्तुलाला दोन कोटींची बोली आणखी वाचा

कबुतरासाठी लागली १३ कोटी ४० लाखाची बोली, बनले रेकॉर्ड

फोटो साभार अमर उजाला कबुतरांच्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धा अनेक देशात खूप लोकप्रिय आहेत ही माहिती नवी नाही. मात्र …

कबुतरासाठी लागली १३ कोटी ४० लाखाची बोली, बनले रेकॉर्ड आणखी वाचा

कारपेक्षा महाग नंबरप्लेट

फोटो साभार अमर उजाला अलिशान लग्झरी कार्स खरेदीचा शौक आपण समजू शकतो. पण एखादी लग्झरी स्पोर्ट्स कार ज्या किमतीत येईल …

कारपेक्षा महाग नंबरप्लेट आणखी वाचा

जगातील सर्वाधिक महागडी गाय

महागडी गाडी, महागडे दागिने, वस्त्रप्रावरणे याबाबत आपण नेहमीच ऐकतो. जगात महागड्या प्राण्यांचीही खरेदी विक्री होत असते पण गरीब गायीलाही जबरदस्त …

जगातील सर्वाधिक महागडी गाय आणखी वाचा

सव्वा दोनशे वर्षापूर्वीची पेनी साडेसात कोटी रूपयांना

अमेरिकेतील पहिल्या कांही पेनीतील एक पेनी ( १ सेंटचे नाणे) लिलावात तब्बल १.२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७ कोटी ५८ लाख …

सव्वा दोनशे वर्षापूर्वीची पेनी साडेसात कोटी रूपयांना आणखी वाचा

दाऊदच्या गावाकडील मालमत्तांचा १० तारखेला लिलाव

मुंबई – कुख्यात माफीया डॉन दाऊद इब्राहीम याच्या मूळ गावातील ७ मालमत्तांचा लिलाव दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्मगलर …

दाऊदच्या गावाकडील मालमत्तांचा १० तारखेला लिलाव आणखी वाचा

गावस्करची टोपी, शास्त्रीचे कोचिंग किट लिलावात

फोटो साभार प्लेज टाईम्स १९७१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारताचे माजी क्रिकेट कप्तान सुनील गावस्कर यांनी घातलेली टोपी आणि राष्ट्रीय टीम …

गावस्करची टोपी, शास्त्रीचे कोचिंग किट लिलावात आणखी वाचा

आश्चर्यच! तब्बल 31.8 मिलियन डॉलरला ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossilची विक्री

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossil ला विक्रमी किंमत मिळाली असून ही रक्कम मागील लिलावाच्या अनेकपट …

आश्चर्यच! तब्बल 31.8 मिलियन डॉलरला ज्युरासिक वर्ल्डमधील डायनासॉरच्या T-Rex Fossilची विक्री आणखी वाचा

नव्याने आलेल्या पहिल्या महिंद्रा थारचा लिलाव होणार

फोटो साभार नवभारत टाईम्स पूर्णपणे नव्या रुपात महिंद्रा थार २०२० कंपनीने १५ ऑगस्ट रोजी सादर केली होती आणि २ ऑक्टोबरला …

नव्याने आलेल्या पहिल्या महिंद्रा थारचा लिलाव होणार आणखी वाचा

या दिग्गज खेळाडूच्या बुटांची लिलावात झाली कोट्यावधी रुपयांना विक्री

दिग्गज बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने एका सामन्यात घातलेल्या बुटांची तब्बल 6 लाख 15 हजार डॉलर्सला (जवळपास 4 कोटी 60 लाख रुपये) …

या दिग्गज खेळाडूच्या बुटांची लिलावात झाली कोट्यावधी रुपयांना विक्री आणखी वाचा

सोन्याचा मुलामा असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

महात्मा गांधींनी 1900 च्या दशकात घातलेल्या एका चष्म्याचा ब्रिटनमध्ये लिलाव होणार आहे. या चष्म्याला सोन्याचा मुलामा असून, महात्मा गांधींनी हा …

सोन्याचा मुलामा असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव आणखी वाचा