रुपाली चाकणकर

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी – तांत्रिक आणि स्वयंभू सांधूंवर व्हावी कडक कारवाई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जादूटोण्याच्या माध्यमातून महिला आणि मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. येथे सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे …

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी – तांत्रिक आणि स्वयंभू सांधूंवर व्हावी कडक कारवाई आणखी वाचा

नवनीत राणांची शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची विकृत मनोवृत्ती – रुपाली चाकणकर

पुणे – आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा …

नवनीत राणांची शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची विकृत मनोवृत्ती – रुपाली चाकणकर आणखी वाचा

ट्विटप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली चित्रा वाघ यांची बाजू

मुंबई – सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून कलगीतुरा रंगला आहे. …

ट्विटप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली चित्रा वाघ यांची बाजू आणखी वाचा

किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. रुपाली …

किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष निशाणा आणखी वाचा

अमृता फडणवीसांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर

पुणे – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. …

अमृता फडणवीसांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर आणखी वाचा

रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे – सिंहगड पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांनी राष्ट्रवादी …

रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आणखी वाचा

तर राष्ट्रवादी महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवू शकते – रुपाली चाकणकर

पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना घसरली आहे. प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत …

तर राष्ट्रवादी महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवू शकते – रुपाली चाकणकर आणखी वाचा

चंद्रकांत दादा आपले जेवढे वय आहे, तेवढी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे; रुपाली चाकणकर यांची टीका

पुणे – मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. खोटे बोला …

चंद्रकांत दादा आपले जेवढे वय आहे, तेवढी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे; रुपाली चाकणकर यांची टीका आणखी वाचा

‘खेलरत्न’च्या नामांतरासारखीच तुम्ही राजीनामा द्या, अशीही जनतेची मागणी; राष्ट्रवादीचा मोदींना टोला

पुणे – देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून हा पुरस्कार यापुढे मेजर ध्यानचंद …

‘खेलरत्न’च्या नामांतरासारखीच तुम्ही राजीनामा द्या, अशीही जनतेची मागणी; राष्ट्रवादीचा मोदींना टोला आणखी वाचा

संभाजी भिडे महिलांच्या नादीही लागू नका, जड जाईल तुम्हाला

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या टीका करताना तुमच्यासारखी माणसे महाराष्ट्राच्या मातीत असने …

संभाजी भिडे महिलांच्या नादीही लागू नका, जड जाईल तुम्हाला आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता यांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान?

पुणे – अमृता फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय योगदान दिले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अमृता यांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान? आणखी वाचा