मंगळ

मंगळावरील पर्वत तयार होण्यात वा-यांचाही मोठा हातभार

वॉशिंग्टन : वेगाने वाहणा-या वा-यांमुळे मंगळावरील काही मैल उंचीचे पर्वत हे अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाले असल्याचे एका नवीन अभ्यासात दिसून …

मंगळावरील पर्वत तयार होण्यात वा-यांचाही मोठा हातभार आणखी वाचा

एकाच सरळ रेषेत पाच ग्रह दुर्बिणीशिवाय दिसणार

मुंबई – पाच ग्रह तुम्ही कधी एकाच सरळ रेषेत पाहिलेत का? नसतील पाहिले तर तुम्हाला पाच महत्वाचे आणि प्रकाशमान ग्रह …

एकाच सरळ रेषेत पाच ग्रह दुर्बिणीशिवाय दिसणार आणखी वाचा

मंगळावर घेता येणार बटाट्याचे पीक

मंगळावर वस्तीच्या दिशेने मानवाने भरारी घेतली असताना तेथे कोणती पिके घेता येऊ शकतील याचेही प्रयोग सुरू झाले आहेत.त्यासाठी मंगळ ग्रहाप्रमाणे …

मंगळावर घेता येणार बटाट्याचे पीक आणखी वाचा

मंगळ ग्रहावर सापडला उड्या मारणारा उंदीर

लंडन : मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध सुरू आहे. पण त्या दरम्यान काही फोटो समोर आले आहे, ते पाहून तुम्हांला धक्का …

मंगळ ग्रहावर सापडला उड्या मारणारा उंदीर आणखी वाचा

एलियन हंटर्सचा दावा; मंगळावर आहे गौतम बुद्ध यांचा पुतळा

मंगळ ग्रहावर गौतम बुद्ध यांचा पुतळा असल्याचा दावा एलियन हंटर्सच्या टीमने केला आहे. हा दावा नासाच्या मार्स रोव्हरने पाठविलेल्या छायाचित्रांचा …

एलियन हंटर्सचा दावा; मंगळावर आहे गौतम बुद्ध यांचा पुतळा आणखी वाचा

मंगळावर आढळले पाण्याच्या तळ्याचे विवर

केप कॅनाव्हेरल : मंगळावर एकेकाळी पाण्याची मोठी तळी अस्तित्वात होती हे सिद्ध करणारे पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती आले आहेत. पाणी नष्ट …

मंगळावर आढळले पाण्याच्या तळ्याचे विवर आणखी वाचा

मंगळावर ‘जीवन’ निश्चित; जीवांचे मात्र गूढच

न्यूयॉर्क: मंगळाचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘नासा’च्या संशोधकांना या ‘तप्त’ भासणाऱ्या ग्रहावर ‘शीतल’ पाण्याचे प्रवाह असल्याची खात्री पटली आहे. मात्र …

मंगळावर ‘जीवन’ निश्चित; जीवांचे मात्र गूढच आणखी वाचा

मंगळावरील पाण्याला गूगलचे डूडल!

न्यूयॉर्क : नुकताच नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर पाणी असल्याचा दावा केला आहे. या संशोधनाची गूगलनेही दखल घेतली …

मंगळावरील पाण्याला गूगलचे डूडल! आणखी वाचा

इस्रोच्या मंगळयानाची वर्ष पूर्ती

मागील वर्षी २४ सप्टेंबर २०१४ रोजी जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशनला (मॉम) अर्थात मंगळयान अवकाशात झेप घेतली होती. …

इस्रोच्या मंगळयानाची वर्ष पूर्ती आणखी वाचा

मंगळावरील विवराच्या खाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर

वॉशिंग्टन : अंतराळ संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला असल्याचे म्हटले असून कॅलिफोर्निया व टेक्सास …

मंगळावरील विवराच्या खाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर आणखी वाचा

मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन

नासाच्या रोव्हरने नुकत्याच पाठविलेल्या मंगळावरील फोटोत एका खडकावर लांब केसाची महिला पाहिल्याचा दावा केला जात असून त्यासंदर्भात ट्विटरवर खूपच मनोरंजक …

मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन आणखी वाचा

मंगळावरच्या खेकड्याची चौकशी करा; नासाने केली मागणी

वॉशिंग्टन : अनेक संशोधकांनी यापूर्वी मंगळावर पाणी, जीवसृष्टी असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा केला असून आता याच मंगळावर ‘खेकडा’ पाहिला असल्याचा …

मंगळावरच्या खेकड्याची चौकशी करा; नासाने केली मागणी आणखी वाचा

लवकरच नासाचे ‘क्यूबसॅट’ दोन उपग्रह मंगळाच्या कक्षेत

वॉशिंग्टन : २०१६ मध्ये मंगळावर एक नवीन यांत्रिक गाडी अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था पाठवीत असून तिच्या समवेत मंगळाभोवती …

लवकरच नासाचे ‘क्यूबसॅट’ दोन उपग्रह मंगळाच्या कक्षेत आणखी वाचा

लवकरच नासाचे ‘क्यूबसॅट’ दोन उपग्रह मंगळाच्या कक्षेत

वॉशिंग्टन : २०१६ मध्ये मंगळावर एक नवीन यांत्रिक गाडी अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था पाठवीत असून तिच्या समवेत मंगळाभोवती …

लवकरच नासाचे ‘क्यूबसॅट’ दोन उपग्रह मंगळाच्या कक्षेत आणखी वाचा

मंगळावर सापडली काच; वाढली जीवसृष्टीची शक्‍यता

मुंबई : मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचे नासाने म्हटल्यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास …

मंगळावर सापडली काच; वाढली जीवसृष्टीची शक्‍यता आणखी वाचा

मंगळावर सूर्यास्ताच्या वेळी पसरतो निळा रंग

वॉशिंग्टन – सध्या मंगळावर जीवसृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मंगळ ग्रहावर सूर्योदय आणि सूर्यास्त कसा असावा, याबाबतची उत्सुकता वाटणे …

मंगळावर सूर्यास्ताच्या वेळी पसरतो निळा रंग आणखी वाचा

माणूस ३९ दिवसांत पोहोचणार मंगळावर

मंगळावर जाण्यासाठी माणसांचा नियमित प्रवास सुरू होणे आता कांही वर्षांचाच प्रश्न राहिला आहे. मात्र हा प्रवास अधिक वेगाने म्हणजे केवळ …

माणूस ३९ दिवसांत पोहोचणार मंगळावर आणखी वाचा

नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने काढली सेल्फी

वॉशिग्टन – नासाने मंगळ मोहिमेवर रवाना केलेल्या मार्स क्युरीओसिटी रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर काढलेल्या सेल्फी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोव्हर मंगळावरील …

नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने काढली सेल्फी आणखी वाचा