भूत

Shocking : कॅमेऱ्यात कैद झालेले ‘भूत’, व्यक्तीच्या अंगातून बाहेर आले आणि हवेत उडू लागले!

भूत असतात की नसतात यावर सर्व प्रकारच्या चर्चा अनेकदा होतात. काही लोकांचा या गोष्टींवर पूर्ण विश्वास आहे की भूत किंवा …

Shocking : कॅमेऱ्यात कैद झालेले ‘भूत’, व्यक्तीच्या अंगातून बाहेर आले आणि हवेत उडू लागले! आणखी वाचा

घोस्ट हंटरनी कॅमेऱ्यात टिपले खरे भूत

भुताच्या गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आणि त्याविषयी चर्चा करायला अनेकांना आवडते. पण अश्या चर्चा झाल्यावर एकटे दुकटे कुठे जायची यायची …

घोस्ट हंटरनी कॅमेऱ्यात टिपले खरे भूत आणखी वाचा

पुण्यातील ही ठिकाणे झपाटलेली !

भूता-खेतांच्या कथा, काही लोकांना प्रत्यक्षात आलेले विचित्र अनुभव, किंवा काही तथाकथित ‘झपाटलेल्या’ ठिकाणांच्या विषयी अनेक घटना, कथा आपल्या कानी नेहमीच …

पुण्यातील ही ठिकाणे झपाटलेली ! आणखी वाचा

येमेन मधील नरकाच्या खड्यात उतरले वैज्ञानिक

येमेन देशातील बरहून मधील एक महाप्रचंड विवर’ वेल ऑफ हेल’ म्हणजे नरकाची विहीर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या खड्यात सैतानांना …

येमेन मधील नरकाच्या खड्यात उतरले वैज्ञानिक आणखी वाचा

भुतासह राहण्याची तयारी असल्यास फ्लॅटच्या किंमतीत हे अख्खे गाव खरेदीची संधी

निसर्गसुंदर स्कॉटलंड मध्ये एक प्राचीन स्कॉटिश गाव विक्रीसाठी उपलब्ध आहे. या गावात कुणी राहत नाही. मात्र १ लाख ७३ हजार …

भुतासह राहण्याची तयारी असल्यास फ्लॅटच्या किंमतीत हे अख्खे गाव खरेदीची संधी आणखी वाचा

देशातील ही आहेत काही झपाटलेली रेल्वेस्टेशन्स

रेल्वेचे जाळे भारतभर अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेले आहे आणि रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात तसेच हजारो …

देशातील ही आहेत काही झपाटलेली रेल्वेस्टेशन्स आणखी वाचा

भुताच्या वास्तव्यामुळे जपानचे पंतप्रधान निवासस्थान रिकामेच

जपानच्या पंतप्रधानांसाठी २००२ साली बांधले गेलेले भव्य निवासस्थान ‘सोरी कोतेई’ रिकामेच असून गेल्या १० वर्षात येथे कुणी पंतप्रधान राहिलेला नाही. …

भुताच्या वास्तव्यामुळे जपानचे पंतप्रधान निवासस्थान रिकामेच आणखी वाचा

महिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच !

अमेरिकेमधील ग्रीन्स् बोरो येथील नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या मॅडी नामक युवतीने तिला राहण्यासाठी म्हणून एक लहानसे अपार्टमेंट भाडेकरारावर …

महिलेला वाटले घर झपाटलेले, पण घडले काही औरच ! आणखी वाचा

लॉकडाऊन : नागरिकांनी घरात राहण्यासाठी येथे ‘भूत’ देत आहेत पाहारा

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांनी घरात राहावे यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र आता इंडोनेशियामध्ये नागरिकांनी …

लॉकडाऊन : नागरिकांनी घरात राहण्यासाठी येथे ‘भूत’ देत आहेत पाहारा आणखी वाचा

सौरव गांगुलीची अशी झाली होती भूताशी भेट

फोटो सौजन्य स्पोर्ट्स टाईम जगभरात सर्वत्र भूतखेत, प्रेतात्मे यांच्या कथा आवडीने वाचल्या, ऐकल्या आणि चर्चिल्या जातात. भुताचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचे …

सौरव गांगुलीची अशी झाली होती भूताशी भेट आणखी वाचा

विकीने ‘भूत’च्या सेटवर अनुभवला चमत्कार?

विकी कौशलच्या आगामी ‘भूत द हाँटेड शिप’ बाबत सध्या जोरात चर्चा सुरु आहे. दरम्यान विकी कौशलने या चित्रपटाच्या सेटवर शुटींगच्या …

विकीने ‘भूत’च्या सेटवर अनुभवला चमत्कार? आणखी वाचा

विकी कौशलच्या आगामी ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नुकताच अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि …

विकी कौशलच्या आगामी ‘भूत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

तुम्हीही थक्क व्हाल विकी कौशलचा ‘भूत’मधील थरारक लुक पाहून

विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाची ‘मसान’, ‘राजी’ आणि ‘द सर्जिकल स्ट्राईक’, यांसारख्या चित्रपटात झलक दाखवली असून त्याने अल्पावधितच प्रचंड लोकप्रियता …

तुम्हीही थक्क व्हाल विकी कौशलचा ‘भूत’मधील थरारक लुक पाहून आणखी वाचा

निव्वळ अफेवेमुळे 42 वर्ष बंद होते हे रेल्वे स्टेशन

एखादे रेल्वे स्टेशन निव्वळ अफवेमुळे तब्बल 42 वर्ष बंद होते, हे वाचूनच विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरे आहे. पश्चिम …

निव्वळ अफेवेमुळे 42 वर्ष बंद होते हे रेल्वे स्टेशन आणखी वाचा

करण जोहरच्या ‘भूत’मध्ये भूमीचा कॅमिओ

‘दम लगाके हैश्या’, ‘शुभमंगल सावधान’, ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता लवकरच विकी कौशलसोबत …

करण जोहरच्या ‘भूत’मध्ये भूमीचा कॅमिओ आणखी वाचा

आता ‘भूत’ बनुन घाबरवणार विकी कौशल

अभिनेता विकी कौशल याने अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. आता तो लवकरच एका हॉरर चित्रपटामध्ये भूमिका साकारणार …

आता ‘भूत’ बनुन घाबरवणार विकी कौशल आणखी वाचा

युरोपच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध ‘भूत’ – अ ॅन बोलिन

ब्रिटनची एकेकाळी राणी असलेल्या अॅन बोलिनविषयीच्या अनेक आख्यायिका ब्रिटनमध्ये आजच्या काळामध्ये चवीने सांगितल्या-ऐकल्या जातात. अनेक चित्रपट, नाट्ये, कथा आणि कादंबऱ्यांच्या …

युरोपच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध ‘भूत’ – अ ॅन बोलिन आणखी वाचा

सीबीआयच्या नव्या कार्यालयात भूत असल्याची चर्चा

दिल्लीतील लोधी रोड येथे असलेल्या सीबीआयच्या नव्या कार्यालयात वास्तुदोष असून येथे भूत आहे अशी चर्चा सीबीआय अधिकारी वर्गात सुरु झाली …

सीबीआयच्या नव्या कार्यालयात भूत असल्याची चर्चा आणखी वाचा