भारतीय दुतावास

आता परदेशातून मृतदेह आणायला लागणार नाहीत जास्त दिवस, जाणून घ्या काय आहे ई-केअर प्लॅटफॉर्म, कशाप्रकारे करेल मदत

परदेशात भारतीय नागरिकाच्या मृत्यूनंतर मृतदेह आणण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे, त्यासाठी सर्व एअरलाइन्स एजन्सी ‘ओपन ई-केअर प्लॅटफॉर्म’ सुरू करणार …

आता परदेशातून मृतदेह आणायला लागणार नाहीत जास्त दिवस, जाणून घ्या काय आहे ई-केअर प्लॅटफॉर्म, कशाप्रकारे करेल मदत आणखी वाचा

परदेशात प्रवास करताना तुमचा पासपोर्ट हरवला, तर ताबडतोब करा हे काम, नाहीतर होईल मोठे नुकसान

परदेशात कुठेही जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्ट हा सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. अशा परिस्थितीत तुमचा फोन, पर्स किंवा …

परदेशात प्रवास करताना तुमचा पासपोर्ट हरवला, तर ताबडतोब करा हे काम, नाहीतर होईल मोठे नुकसान आणखी वाचा

खलिस्तान समर्थकांकडून रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड

इटली – रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या प्रकाराबद्दल भारताने इटलीकडे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही …

खलिस्तान समर्थकांकडून रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड आणखी वाचा

वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिग्टन – देशात मोदी सरकारच्या कृषि विधेयकावरुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद भारताबाहेर उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत …

वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ब्रिटनमधील भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन

लंडन : रविवारी ब्रिटनमध्ये भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथे आंदोलन करण्यात आले. खलिस्तानवाद्यांचे झेंडे यावेळी फडकवण्यात आले. भारतात कृषी विधेयकाविरोधात …

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ब्रिटनमधील भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन आणखी वाचा

भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानाकडून प्रचंड छळ

नवी दिल्ली – काल पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या कर्मचाऱ्यांची पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तब्बल …

भारतीय दुतावासातील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानाकडून प्रचंड छळ आणखी वाचा

पाकिस्तानातील दूतावासातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता

नवी दिल्ली – पाकिस्तानातील दूतावासात कार्यरत असलेले दोन भारतीय अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी तातडीने …

पाकिस्तानातील दूतावासातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता आणखी वाचा

दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेले गांधीजींचे पेटिंग या कलाकारांनी पुन्हा बनवले

काबुल येथील भारतीय दुतावासाच्या भिंतीवर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांचे चित्र शांतीचा संदेश देताना झळकत आहे. मे 2017 मध्ये दहशतवाद्यांनी …

दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेले गांधीजींचे पेटिंग या कलाकारांनी पुन्हा बनवले आणखी वाचा

आज कुलभूषण जाधन यांना मिळणार भारतीय दूतावासाची मदत

नवी दिल्ली – भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे कथित आरोप करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाकिस्तानने कुलभूषण …

आज कुलभूषण जाधन यांना मिळणार भारतीय दूतावासाची मदत आणखी वाचा

कुलभूषण जाधव यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली – पाकिस्तानातील तुरुंगात हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत …

कुलभूषण जाधव यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आणखी वाचा

भारताची कोट्यावधींची मालमत्ता पाकिस्तानच्या ‘या’ शहरात पडली आहे धुळखात

पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तान या दोन देशातील संबंध कमालीचे ताणले …

भारताची कोट्यावधींची मालमत्ता पाकिस्तानच्या ‘या’ शहरात पडली आहे धुळखात आणखी वाचा