बॅडमिंटन

आयपीएल संपले, पण अद्याप बाकी आहे IND vs PAK संघर्षाची उत्सुकता! 3 खेळांमध्ये भारताशी होणार टक्कर

आयपीएलचा हंगाम सुपर एक्साइटमेंट आणि हाय व्होल्टेज फायनलने संपला. 2 महिने चाललेल्या या स्पर्धेत प्रत्येक क्रीडाप्रेमी हरपला होता. मार्चमध्ये जगातील …

आयपीएल संपले, पण अद्याप बाकी आहे IND vs PAK संघर्षाची उत्सुकता! 3 खेळांमध्ये भारताशी होणार टक्कर आणखी वाचा

फुलराणी पीव्ही सिंधूने गरबा नृत्यात दाखविले नैपुण्य

भारताची स्टार बॅडमिंटन पटू, ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू हिचे मैदानावरचे पदलालित्य अनेकांनी पहिले आहेच. पण यंदा तिने गरबा नृत्यात सुद्धा …

फुलराणी पीव्ही सिंधूने गरबा नृत्यात दाखविले नैपुण्य आणखी वाचा

पीव्ही सिंधूला सुवर्ण- असा बदलत गेला मेडलचा रंग

बर्मिघम कॉमन वेल्थ गेम्स २०२२ च्या शेवटच्या दिवशी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने महिला एकेरी मध्ये कॅनडाच्या मिशेल ली …

पीव्ही सिंधूला सुवर्ण- असा बदलत गेला मेडलचा रंग आणखी वाचा

Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूचा धक्कादायक पराभव

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. सिंधूला चीनी तैपेईच्या …

Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूचा धक्कादायक पराभव आणखी वाचा

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!

टोकियो – आपला आक्रमक फॉर्म कायम राखत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. …

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक! आणखी वाचा

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक

टोकियो : भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचे उत्तम प्रदर्शन टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूने आणखी एक विजय …

Tokyo Olympics : पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक आणखी वाचा

गोपीचंद यांना आयओसीचा कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार

देशाचे बॅडमिंटन कोच पुल्लेला गोपीचंद यांची इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने २०१९च्या कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी पुरुष गटात निवड केली आहे. गोपीचंद …

गोपीचंद यांना आयओसीचा कोच लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार आणखी वाचा

आनंद महिंद्रा म्हणतात… यामुळे खरी चॅम्पियन आहे पी. व्ही. सिंधू

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकवणारी पी. व्ही. सिंधू सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सिंधूच्या ट्रेनिंगचा …

आनंद महिंद्रा म्हणतात… यामुळे खरी चॅम्पियन आहे पी. व्ही. सिंधू आणखी वाचा

भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क

इतिहास रचत भारताची शटल क्वीन पीव्ही सिंधूने पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याची किमया साधली आहे. जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात सिंधूने एकतर्फी विजय …

भारताच्या शटल क्वीनची कमाई वाचून व्हाल थक्क आणखी वाचा

गोपीचंद कन्या गायत्रीचा डबल धमाका

राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक आणि साईना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदंबी श्रीकांत यांच्यासारखे दर्जेदार खेळाडू घडविणारे पुल्लेला गोपीचंद यांची कन्या गायत्री भारतीय …

गोपीचंद कन्या गायत्रीचा डबल धमाका आणखी वाचा

या द्रोणाचार्यांनी घर ठेऊन बनविलेल्या अकॅडमीने भारताला मिळवून दिली दोन पदके

नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनातच लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सायना नेहवालने गोपीचंद कांस्य …

या द्रोणाचार्यांनी घर ठेऊन बनविलेल्या अकॅडमीने भारताला मिळवून दिली दोन पदके आणखी वाचा

सायनाने केले २०१५ सालाकडे लक्ष केंद्रित

नवी दिल्ली – भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने २०१४ मधील संमिश्र यशानंतर आता आपण आपले लक्ष २०१५ सालाकडे केंद्रित …

सायनाने केले २०१५ सालाकडे लक्ष केंद्रित आणखी वाचा

उपांत्य फेरीत सायना, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

दुबई – जागतिक सुपर सिरिज फायनल बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह किदांबी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. …

उपांत्य फेरीत सायना, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणखी वाचा

सुपरसिरीजच्या उपांत्य फेरीत सायना, श्रीकांत

दुबई – सायना नेहवाल आणि के. श्रीकांतने बीडब्ल्यूएफ जागतिक सुपरसिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोघांच्या उपांत्य …

सुपरसिरीजच्या उपांत्य फेरीत सायना, श्रीकांत आणखी वाचा

दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायना

नवी दिल्लीः दुबई वर्ल्ड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सायना नेहवालने विजयी सुरुवात केली असून चीनच्या शिजियांन वैंग सोबत सायना नेहवालचा पहिला …

दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायना आणखी वाचा

आता सुपरसिरीज फायनलचे सायनासमोर आव्हान

दुबई – जगातील पहिल्या आठ रँकिंगमध्ये असलेल्या बॅडमिंटनपटूंमधील स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन सुपरसिरीज फायनलमध्ये भारताची भिस्त सायना …

आता सुपरसिरीज फायनलचे सायनासमोर आव्हान आणखी वाचा

मकाउ ओपनचे जेतेपद पी.व्ही.सिंधूच्या नावे

मकाउ – मकाऊ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद भारताच्या पी. वी. सिंधूने राखले असून दक्षिण कोरियाच्या किम यो मिनचा २१-१२, …

मकाउ ओपनचे जेतेपद पी.व्ही.सिंधूच्या नावे आणखी वाचा

मकाउ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू

मकाउ- दुसरी सीडेड व गतविजेती पी. व्ही. सिंधूने शनिवारी उपांत्य फेरीत आठवी सीडेड थायलंडच्या बुसनॅनचा २१-१४, २१-१५ पराभव करीत मकाउ …

मकाउ ग्रॉँप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू आणखी वाचा