WhatsApp Channels : WhatsApp मध्ये आले आश्चर्यकारक फिचर, अक्षयपासून कतरिनापर्यंत सर्वजण करत आहेत वापर
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरील वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी मेटाने व्हॉट्सअॅप चॅनेल हे नवीन फिचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. हे फीचर …