पाकिस्तानी कलाकार

येथे तर फकीर बनवतात… शाहरुखच्या चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनावर पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितली मोठी गोष्ट

पाकिस्तानी अभिनेता अली खान लवकरच जॉन अब्राहमच्या ‘तेहरान’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. …

येथे तर फकीर बनवतात… शाहरुखच्या चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनावर पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितली मोठी गोष्ट आणखी वाचा

पाक गायक बिलाल सईदने कॉन्सर्टदरम्यान चाहत्याला फेकून मारला माईक, आता म्हणतो- मी चूक केली

पाकिस्तानी गायक बिलाल सईदची गाणी भारतातही ऐकायला मिळतात. गायकाचा आवाज आणि त्याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र यादरम्यान बिलाल …

पाक गायक बिलाल सईदने कॉन्सर्टदरम्यान चाहत्याला फेकून मारला माईक, आता म्हणतो- मी चूक केली आणखी वाचा

मोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला पाच वर्षांचा कारावास !

नवी दिल्ली – एका पाकिस्तानी गायिकेने काही दिवसांपूर्वी साप आणि मगरींच्या मदतीने काश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची धमकी …

मोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला पाच वर्षांचा कारावास ! आणखी वाचा

पाकिस्तीनी अभिनेत्री म्हणते आमची गाणी चोरतात बॉलिवूडवाले

पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीवर पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात हिने निशाणा साधला आहे. पाकिस्तानची गाणी भारतीय सिनेसृष्टी चोरते, असा आरोप पाकिस्तानची …

पाकिस्तीनी अभिनेत्री म्हणते आमची गाणी चोरतात बॉलिवूडवाले आणखी वाचा

पाक अभिनेत्री म्हणते, बॉलीवूडने आम्हाला बनविले दहशतवादी

ओस्लो – हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांनी तिच्या देशाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मेहविश हयात यांनी केला आहे. नॉर्वेची …

पाक अभिनेत्री म्हणते, बॉलीवूडने आम्हाला बनविले दहशतवादी आणखी वाचा

पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला?

काश्मिर मुद्द्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी पाकिस्तानने उचललेल्या तथाकथित कठोर पावलांना तोडीस तोड उत्तर …

पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला? आणखी वाचा

रणवीर सिंह म्हणतो, शहीदांच्या कुटुंबियांची इच्छा असेल तर पाक कलाकारांवरील बंदी योग्यच

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेचा देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसोबत सिनेसृष्टीनेदेखील …

रणवीर सिंह म्हणतो, शहीदांच्या कुटुंबियांची इच्छा असेल तर पाक कलाकारांवरील बंदी योग्यच आणखी वाचा

राजकारण आणि देशांच्या सीमेपासून कलेला वेगळे ठेवायला हवे – विद्या बालन

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदी चित्रपटसृष्टीने मज्जाव केला आहे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना काम न देण्याचा निर्णय …

राजकारण आणि देशांच्या सीमेपासून कलेला वेगळे ठेवायला हवे – विद्या बालन आणखी वाचा

इम्रान खानच्या वक्तव्याचे गायक-अभिनेता अली जफरकडून समर्थन

पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने भारताला प्रत्युत्तर देण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानचे …

इम्रान खानच्या वक्तव्याचे गायक-अभिनेता अली जफरकडून समर्थन आणखी वाचा