नवरात्री

Heart attack in garba event : गरबा कार्यक्रमादरम्यान का येतो हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या तज्ञांकडून

हृदयविकाराची समस्या आता साथीच्या आजारासारखी वाढत चालली आहे. नाचताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. …

Heart attack in garba event : गरबा कार्यक्रमादरम्यान का येतो हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या तज्ञांकडून आणखी वाचा

Navratri 2022 : या मंदिरात देवीला अर्पण केले जाते अडीच प्याला मद्य, डाकूंनी केले होते मंदिराचे निर्माण

आजपासून शारदीय नवरात्री 2022 सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे. देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी …

Navratri 2022 : या मंदिरात देवीला अर्पण केले जाते अडीच प्याला मद्य, डाकूंनी केले होते मंदिराचे निर्माण आणखी वाचा

नवरात्रीत भजनाऐवजी सेक्स ट्रेनिंग! सोशल मीडियावर जाहिरात, ‘सेक्स तंत्र’च्या आयोजकाचा कार्यक्रम रद्द

पुणे : अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्रासह देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान संपूर्ण देश मातेच्या भक्तीमध्ये लीन होतो. मुंबईतील …

नवरात्रीत भजनाऐवजी सेक्स ट्रेनिंग! सोशल मीडियावर जाहिरात, ‘सेक्स तंत्र’च्या आयोजकाचा कार्यक्रम रद्द आणखी वाचा

नवरात्रोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली

मुंबई – कोरोनाचा प्रसार गणेशोत्सव काळात नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्याने पुन्हा सुरू झाल्यामुळे नवरात्रोत्सवात विशेष खबरदारी घेतली जाणार असल्यामुळे याआधीच यंदा …

नवरात्रोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली आणखी वाचा

या कुटुंबाने 4 वर्षीय मुस्लिम मुलीला दुर्गामाता बनवत केली पूजा

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गामातेच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते. देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागलेली असते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच …

या कुटुंबाने 4 वर्षीय मुस्लिम मुलीला दुर्गामाता बनवत केली पूजा आणखी वाचा

4 किलो सोने आणि 2 कोटींच्या नोटांनी सजवण्यात आली देवीची मुर्ती

संपुर्ण देशात सध्या नवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची ठिकठिकाणी गर्दी होत आहे. आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम …

4 किलो सोने आणि 2 कोटींच्या नोटांनी सजवण्यात आली देवीची मुर्ती आणखी वाचा

तब्बल 12 कोटींमध्ये बनवण्यात आला आहे हा दुर्गा मंडप

कोलकातामध्ये दुर्गा पुजेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपांचे वैभव जगभरात चर्चित असतात. कोलकातामधील वीआयपी रोडवरील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने देशातील सर्वात मोठा …

तब्बल 12 कोटींमध्ये बनवण्यात आला आहे हा दुर्गा मंडप आणखी वाचा

नवरात्रीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये मिळणार उपवासाचे जेवण

भारतीय रेल्वेने नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास उपवासाच्या मेन्यूची सोय केली आहे. उपवास असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये ई-केटरिंग सर्विसद्वारे …

नवरात्रीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये मिळणार उपवासाचे जेवण आणखी वाचा

नवरात्रीत असा असतो मोदींचा आहार

नुकतीच शारदीय नवरात्राला सुरुवात झाली आहे. अनेक मंदिरांमध्ये आदिशक्तीचा जागर, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आपल्याकडे नवरात्रात व्रत …

नवरात्रीत असा असतो मोदींचा आहार आणखी वाचा

हरसिद्धी माता मंदिर नवरात्रीसाठी सज्ज

भारतात दुर्गेची ५२ शक्तिपीठे आहेत त्यातील १३ वे शक्तीपीठ म्हणजे उज्जैन येथील हरसिद्धीमाता मंदिर. हे अति प्राचीन मंदिर नवरात्राच्या उत्सवासाठी …

हरसिद्धी माता मंदिर नवरात्रीसाठी सज्ज आणखी वाचा

असे असतील नवरात्रीचे नऊ रंग

गणरायाच्या विसर्जनानंतर चाहूल लागते ती नवरात्र उत्सवाची. देवी जगदंबेची नवरात्रीत आराधना केली जाते. काही दिवसांतच नवरात्री उत्सवाची सुरुवात होणार आहे. …

असे असतील नवरात्रीचे नऊ रंग आणखी वाचा

आता ‘डॉमिनोज’ देणार फक्त शाकाहारी पिझ्झा!

मुंबई – ‘डॉमिनोज’ या पिझ्झा विक्री क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीने नवरात्रीच्या काळात आपल्या ५०० दुकानांमधून केवळ शाकाहारी पिझ्झाच देण्याचा निर्णय घेतला …

आता ‘डॉमिनोज’ देणार फक्त शाकाहारी पिझ्झा! आणखी वाचा

नवरात्रौत्सवासाठी सज्ज महालक्ष्मी मंदिर प्रशासन

कोल्हापूर – नवरात्रौत्सवासाठी आता देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या करवीरनगरी सज्ज झाली असून नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर महालक्ष्मी मंदीरही सध्या …

नवरात्रौत्सवासाठी सज्ज महालक्ष्मी मंदिर प्रशासन आणखी वाचा