थेट प्रेक्षपण

विश्वचषक मिळाला नाही, पण लोकांनी मोडला सामना पाहण्याचा विक्रम, डिस्ने हॉटस्टारवर इतके कोटी लोक होते लाइव्ह

काल विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने इतिहासात आपले नाव कोरले. सलग 10 सामने …

विश्वचषक मिळाला नाही, पण लोकांनी मोडला सामना पाहण्याचा विक्रम, डिस्ने हॉटस्टारवर इतके कोटी लोक होते लाइव्ह आणखी वाचा

Ind vs Pak : टीम इंडियाची पाकिस्तानला धोबीपछाड, इतक्या कोटी लोकांनी हॉटस्टारवर लाइव्ह पाहिला सामना

आयसीसी विश्वचषक 2023 सुरू असला तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना विश्वचषकापेक्षा कमी नव्हता. जेव्हा हे दोन देश विश्वचषकात एकमेकांविरुद्ध …

Ind vs Pak : टीम इंडियाची पाकिस्तानला धोबीपछाड, इतक्या कोटी लोकांनी हॉटस्टारवर लाइव्ह पाहिला सामना आणखी वाचा

सूर्यग्रहण थेट पाहण्यासाठी तुम्हाला करावे लागेल हे काम

या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.14 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण एक कंकणाकृती …

सूर्यग्रहण थेट पाहण्यासाठी तुम्हाला करावे लागेल हे काम आणखी वाचा

Chandrayaan 3 live : चांद्रयान 3 शी संबंधित सर्व माहिती Hotstar वर पहा लाइव्ह, तुम्हाला मिळेल प्रत्येक क्षणाचे अपडेट

आजकाल चंद्रावर चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगची अपेक्षा सर्वत्र सुरु आहे. देशभरातील लोक उद्याची म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 ची आतुरतेने …

Chandrayaan 3 live : चांद्रयान 3 शी संबंधित सर्व माहिती Hotstar वर पहा लाइव्ह, तुम्हाला मिळेल प्रत्येक क्षणाचे अपडेट आणखी वाचा

IPL 2023 Livestream : या मार्गांनी वाढवा वायफायचा वेग, क्रिकेट मॅचची मजा होईल द्विगुणित

इंटरनेट कनेक्शन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या माहितीसाठी आपण त्याकडे पाहतो. अशा परिस्थितीत, …

IPL 2023 Livestream : या मार्गांनी वाढवा वायफायचा वेग, क्रिकेट मॅचची मजा होईल द्विगुणित आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालय: देशात प्रथमच घटनापीठाने केले सुनावणीचे थेट प्रक्षेपण, संपूर्ण सुनावणी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनापीठाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केले. थेट प्रक्षेपणादरम्यान, वकील त्यांचे युक्तिवाद …

सर्वोच्च न्यायालय: देशात प्रथमच घटनापीठाने केले सुनावणीचे थेट प्रक्षेपण, संपूर्ण सुनावणी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणखी वाचा

Supreme Court Live Streaming : लोक पाहू शकतील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण, 27 सप्टेंबरपासून सुरू होणार सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, मंगळवार, 27 सप्टेंबरपासून घटनापीठाच्या खटल्यांचे …

Supreme Court Live Streaming : लोक पाहू शकतील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण, 27 सप्टेंबरपासून सुरू होणार सुनावणी आणखी वाचा

CJI NV रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस, सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसाठी प्रथमच लाइव्ह स्ट्रीमिंग

नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा आज निवृत्त होत आहेत. त्याच वेळी, एनव्ही रमणा यांच्या सेरेमोनियल बेंचची कार्यवाही आज …

CJI NV रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस, सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांसाठी प्रथमच लाइव्ह स्ट्रीमिंग आणखी वाचा

IND vs WI ODI Live Streaming: Hotstar किंवा SonyLiv नव्हे तर या अॅपवर पाहू शकता भारत-वेस्ट इंडिज सामना, जाणून घ्या तपशील

त्रिनिदाद – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला हा …

IND vs WI ODI Live Streaming: Hotstar किंवा SonyLiv नव्हे तर या अॅपवर पाहू शकता भारत-वेस्ट इंडिज सामना, जाणून घ्या तपशील आणखी वाचा

Same-sex marriage: समलिंगी विवाह प्रकरणी सुनावणीच्या थेट प्रक्षेपणाच्या बाजूने केंद्र नाही

नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी या मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याच्या …

Same-sex marriage: समलिंगी विवाह प्रकरणी सुनावणीच्या थेट प्रक्षेपणाच्या बाजूने केंद्र नाही आणखी वाचा

आजपासून संपूर्ण कामकाजाचे करण्यात येणार लाईव्ह प्रक्षेपण; गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

अहमदाबाद : आजपासून गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रामण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ …

आजपासून संपूर्ण कामकाजाचे करण्यात येणार लाईव्ह प्रक्षेपण; गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आणखी वाचा

उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेच्या थेट प्रक्षेपणावरुन सरकारला फटकारले

डेहरादुन – महाधिवक्त्यांच्या शपथपत्रावर उत्तराखंड उच्च न्यायालयाने युक्तीवाद करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत हा लोकशाही असलेला देश आहे, जिथे …

उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेच्या थेट प्रक्षेपणावरुन सरकारला फटकारले आणखी वाचा

महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी दि. ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून तसेच ‘ऑनलाईन’ माध्यमांतून …

महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपण आणखी वाचा

‘परी’ संस्थेची मागणी; निर्भयाच्या दोषींच्या फाशीचे थेट प्रेक्षपण करा

नवी दिल्ली : सामाजिक संस्था ‘परी’ (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया)ने निर्भया बलात्कार प्रकरणात माहिती प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले असून …

‘परी’ संस्थेची मागणी; निर्भयाच्या दोषींच्या फाशीचे थेट प्रेक्षपण करा आणखी वाचा

उद्या घरबसल्या पाहात येणार बहुमत चाचणी

नवी दिल्ली: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध केलेल्या याचिकांवर आज, मंगळवारी सकाळी सर्वोच्च …

उद्या घरबसल्या पाहात येणार बहुमत चाचणी आणखी वाचा

दूरदर्शनच्या अधिकाऱ्याचे पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवले नाही म्हणून निलंबन

चेन्नई – चेन्नई आयआयटीमधील पदवीदान समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणाचे प्रक्षेपण दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक …

दूरदर्शनच्या अधिकाऱ्याचे पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवले नाही म्हणून निलंबन आणखी वाचा

‘स्टार इंडियाकडे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क

मुंबई : भारतात होणा-या द्विदेशीय क्रिकेट मालिकांच्या तसेच देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाने ६१३८.१ कोटी रुपये या …

‘स्टार इंडियाकडे क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क आणखी वाचा