केस

आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम केल्यास केसांवर होतात हे परिणाम

शहरातील लोकांच्या अनेक समस्येंपैकी एक समस्या म्हणजे केस गळणे ही आहे. 25 पार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात केस गळण्यास सुरूवात होते. …

आठवड्याला 52 तासांपेक्षा अधिक काम केल्यास केसांवर होतात हे परिणाम आणखी वाचा

लांबसडक, कोंडाविरहित केसांसाठी आणि नितळ त्वचेकरिता आजमावा ‘अॅलोव्हेरा’ तेल.

वाढते प्रदूषण, शारीरिक किंवा मानसिक तणाव, असंतुलित भोजन, हार्मोन्समध्ये निर्माण झालेले असंतुलन या सर्व गोष्टींचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर …

लांबसडक, कोंडाविरहित केसांसाठी आणि नितळ त्वचेकरिता आजमावा ‘अॅलोव्हेरा’ तेल. आणखी वाचा

केस मुलायम आणि चमकदार बनविण्यासाठी आजमावा कोकोनट क्रीम

सुंदर, चमकदार केस हा आरोग्याचा आरसा असतो असे म्हणतात. पण वाढते प्रदूषण, प्रसाधनांचा अतिवापर, अपुरे पोषण यांमुळे केस निस्तेज दिसू …

केस मुलायम आणि चमकदार बनविण्यासाठी आजमावा कोकोनट क्रीम आणखी वाचा

मिशांच्या केसापासून बनविला सूट

प्राण्यांच्या फर पासून अनेक वस्तू बनविल्या जातात आणि ही प्रथा जगात सर्वत्र रुळलेली आहे. प्राण्याच्या फर पासून बनविलेल्या पर्सेस, उबदार …

मिशांच्या केसापासून बनविला सूट आणखी वाचा

3000 हजार वर्षांपुर्वीच्या ‘ममी’ची आश्चर्यकारक माहिती आली समोर

मिस्त्रच्या पिरामिड आणि ममीबद्दल जाणून घेण्यासाठी जगामध्ये सर्वांनाच रूची आहे.  अनेक वेळा जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींचा शोध लागला आहे. या …

3000 हजार वर्षांपुर्वीच्या ‘ममी’ची आश्चर्यकारक माहिती आली समोर आणखी वाचा

सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत

दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंचे लिलाव सुरूच असतात. नामवंत लिलाव कंपन्या दुर्मिळ वस्तूंचे लिलाव करतात आणि त्या कोट्यवधी रुपयांना विकल्या …

सहा केसांना लिलावात मिळाली १० लाखाची किंमत आणखी वाचा

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा ‘गार्लिक ऑईल’

औषधी म्हणून लसुणाचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. किंबहुना चीन ग्रीस, रोम आणि इजिप्तमधील प्राचीन वैद्यकशास्त्रावर …

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा ‘गार्लिक ऑईल’ आणखी वाचा

आठवड्यातून किती वेळा केस धुणे योग्य आहे?

जेव्हा प्रश्न केसांची निगा राखण्याचा असतो, तेव्हा आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत या गोष्टीचा विचार करणे अगत्याचे ठरते. काहींच्या म्हणण्यानुसार …

आठवड्यातून किती वेळा केस धुणे योग्य आहे? आणखी वाचा

केसांच्या आरोग्याकरिता करा लसूणाचा वापर

एखादा आजार, प्रदूषण, मानसिक किंवा शारीरिक तणाव, अपुरे पोषण – कारणे कोणतीही असोत, केसगळती जर जास्त प्रमाणांत होऊ लागली तर …

केसांच्या आरोग्याकरिता करा लसूणाचा वापर आणखी वाचा

रंग खेळताना त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी

होळी आणि रंगपंचमी आनंदाने, उत्साहाने भरलेले आणि रंगांनी नटलेले सण आहेत. मात्र हे रंग आपली त्वचा आणि केस यांच्याकरिता नुकसानकारक …

रंग खेळताना त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी आणखी वाचा

युवराज सिंगचा नवा लुक व्हायरल

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये चांगली कामगिरी बजावलेला युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी चर्चेचे कारण ठरला …

युवराज सिंगचा नवा लुक व्हायरल आणखी वाचा

औषधांच्या दुष्परिणामाने उगविले चक्क जिभेवरच केस!

अमेरिकेमध्ये मिसुरी प्रांतामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन त्यामध्ये ही महिला देखील जखमी झाली. अपघाताच्या नंतर या जखमी महिलेला …

औषधांच्या दुष्परिणामाने उगविले चक्क जिभेवरच केस! आणखी वाचा

कांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट

कांदा हा आपल्या रोजच्या आहारातला एक आवश्यक घटक. कांद्याचा वापर जगभरातील पाकसंस्कृतीत विविध प्रकाराने केला जातो. कांद्याची ग्रेव्ही, कोशिंबिर जेवणाची …

कांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट आणखी वाचा

केस काळे करणे घातक ठरू शकते

पांढर्‍या केसांना रंग देऊन तरुण असल्याचे भासवण्याचे वेड जगभर वेगाने पसरत आहे. परंतु त्यासाठी वारंवार केस रंगवत बसावे लागते आणि …

केस काळे करणे घातक ठरू शकते आणखी वाचा

क्वारंटाईन असताना केस कापणे व्यक्तीला पडले महागात, लागला लाखोंचा दंड

जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरस महामारीमुळे क्वारंटाईनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ब्रिटनमध्ये एका …

क्वारंटाईन असताना केस कापणे व्यक्तीला पडले महागात, लागला लाखोंचा दंड आणखी वाचा

शॅम्पू वापरताना ही काळजी घ्या…

टीव्हीवर येत असणाऱ्या शॅम्पूच्या जाहिरातीतिल मॉडेल सारखे आपले केस दिसावेत अशी इच्छा , स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाचीच असते. टीव्हीवरच्या …

शॅम्पू वापरताना ही काळजी घ्या… आणखी वाचा

कोरोनामुळे न्हावी असे कापत आहेत केस

कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनमध्ये भितीचे वातावरण आहे, चीनमधील रस्ते ओस पडले आहेत. लोक एकमेंकापासून अंतर ठेवत आहेत. अशातच कोरोना व्हायरसची …

कोरोनामुळे न्हावी असे कापत आहेत केस आणखी वाचा

तुमचे केस-तुमच्या आरोग्याचा आरसा

तुमच्या केसांवरून तुमचे आरोग्य कसे आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. केस गळणे किंवा केस पातळ होणे हे मोठ्या समस्येचे …

तुमचे केस-तुमच्या आरोग्याचा आरसा आणखी वाचा