केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग

महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत सेल्फी घेणे बंधनकारक नाही – शिक्षणमंत्री

कॉलेजमधील सेल्फी पॉइंटवर पीएम मोदींच्या फोटोसोबत सेल्फी घेणे बंधनकारक नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, महाविद्यालयांना पंतप्रधान नरेंद्र …

महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत सेल्फी घेणे बंधनकारक नाही – शिक्षणमंत्री आणखी वाचा

भारतात उघडणार परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस, UGCचा नवा नियम, घरी बसूनही करता येणार अभ्यासक्रम

नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) आल्यानंतर भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेत आणखी एक काम होणार …

भारतात उघडणार परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस, UGCचा नवा नियम, घरी बसूनही करता येणार अभ्यासक्रम आणखी वाचा

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी यूजीसीचे नवीन नियम, नेट, पीएचडीची नाही आवश्यकता

विद्यापीठ अनुदान आयोगाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची (पीओपी) संख्या वाढवण्यासाठी विविध …

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी यूजीसीचे नवीन नियम, नेट, पीएचडीची नाही आवश्यकता आणखी वाचा

दिल्लीत सर्वाधिक फेक युनिव्हर्सिटी, यूपी दुसऱ्या क्रमांकावर, यूजीसीची नवी यादी जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या फेक युनिव्हर्सिटीची यादी जाहीर केली आहे. तसेच यूजीसीने आपल्या निवेदनात म्हटले …

दिल्लीत सर्वाधिक फेक युनिव्हर्सिटी, यूपी दुसऱ्या क्रमांकावर, यूजीसीची नवी यादी जाहीर आणखी वाचा

रॅगिंग भारतातील एक आजार, त्याचे गुन्हे कुठे नोंदवले जातात? काय होऊ शकते शिक्षा ते जाणून घ्या

सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही देशात रॅगिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेश अंतिम टप्प्यात आहेत. अशा स्थितीत नवीन …

रॅगिंग भारतातील एक आजार, त्याचे गुन्हे कुठे नोंदवले जातात? काय होऊ शकते शिक्षा ते जाणून घ्या आणखी वाचा

मोदी सरकारचे मोठे पाऊलः देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू करण्याची तयारी, यूजीसीच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय

केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्याअंतर्गत येल, ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड सारख्या विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस उघडण्याची …

मोदी सरकारचे मोठे पाऊलः देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू करण्याची तयारी, यूजीसीच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय आणखी वाचा

UGC: विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना आता विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्यावी लागणार …

UGC: विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य आणखी वाचा

UGC चे महाविद्यालयांना 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसेच, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश …

UGC चे महाविद्यालयांना 30 सप्टेंबरपूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे तसेच, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु करण्याचे निर्देश आणखी वाचा

यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना कोरोना लसीसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारवर एवढे दिवस ज्या लसीकरणाच्या धोरणावर टीका होत होती, त्याच लसीकरणाबद्दल अचानक पंतप्रधानांच्या आभाराची मोहीम सुरु …

यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना कोरोना लसीसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावण्याचे आदेश आणखी वाचा

१६ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार देशातील महाविद्यालये

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. …

१६ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार देशातील महाविद्यालये आणखी वाचा

‘यूजीसी’कडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २४ बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील सर्वाधिक विद्यापीठे उत्तरप्रदेश आणि …

‘यूजीसी’कडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर आणखी वाचा

14 ऑगस्टला होणार अंतिम वर्षाच्या आणि सत्राच्या परीक्षांची पुढील सुनावणी

नवी दिल्ली – सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट …

14 ऑगस्टला होणार अंतिम वर्षाच्या आणि सत्राच्या परीक्षांची पुढील सुनावणी आणखी वाचा

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता १० ऑगस्टला सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भाव लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यावर्षी होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अनेक …

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता १० ऑगस्टला सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

पुढच्या सोमवारी यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देण्यात आले होते. आता पुढच्या सोमवारपर्यंत यासंदर्भातील …

पुढच्या सोमवारी यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी आणखी वाचा

UGC चे अधिकारी स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवतील का?, रोहित पवार

मुंबई – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना संपूर्ण देश एकजुटीने करत असतानाच या संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी …

UGC चे अधिकारी स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवतील का?, रोहित पवार आणखी वाचा

मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय; नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज!

नवी दिल्ली – विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत झाल्याचे …

मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय; नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज! आणखी वाचा

देशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट

मुंबई – देशातील २१ विद्यापीठांच्या पदव्या बनावट असल्याची माहिती केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी …

देशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट आणखी वाचा