Agnipath Scheme : सोनिया गांधींनी अग्निपथला म्हटले दिशाहीन, केला केंद्र तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
नवी दिल्ली : दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लष्कर भरतीची अग्निपथ योजना दिशाहीन असल्याचे म्हटले …