BCCI-Adidas : भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक असेल Adidas ! किलरच्या जागी दिसेल कंपनीचा लोगो
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रीडासाहित्य बनवणारी कंपनी ‘Adidas’ यांच्यात करार झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिदास …