अभ्यासक्रम

NCERT : बारावीच्या पुस्तकातून काढून टाकले बाबरी विध्वंस, आता विद्यार्थी वाचणार राम मंदिर आंदोलनासह ही प्रकरणे

आता यापुढे अयोध्या वाद आणि रामजन्मभूमी आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तरपणे शिकवले जाणार आहे. एनसीईआरटी 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना रामजन्मभूमी आंदोलनाविषयी सविस्तरपणे …

NCERT : बारावीच्या पुस्तकातून काढून टाकले बाबरी विध्वंस, आता विद्यार्थी वाचणार राम मंदिर आंदोलनासह ही प्रकरणे आणखी वाचा

बारावीच्या इतिहासात ‘हडप्पा संस्कृती’बाबत मोठा बदल, NCERT संचालकांनी दिले कारण

NCERT ने इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा एकदा बदल केले आहेत. यावेळी एनसीईआरटीने बारावीच्या ‘हडप्पा संस्कृतीचा उगम आणि अधःपतन’ या अध्यायात बदल …

बारावीच्या इतिहासात ‘हडप्पा संस्कृती’बाबत मोठा बदल, NCERT संचालकांनी दिले कारण आणखी वाचा

CBSE वर्ग 3 आणि 6 ची पुस्तके बदलली, नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्याच्या सूचना जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 3 री आणि 6 वीची पुस्तके बदलली आहेत. आता या वर्गांमध्ये नवीन पुस्तके शिकवली जाणार …

CBSE वर्ग 3 आणि 6 ची पुस्तके बदलली, नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्याच्या सूचना जारी आणखी वाचा

CBSE Syllabus : CBSE ने अभ्यासक्रमातून काढून टाकला इस्लाम आणि मुघल साम्राज्याचा उदय, फैज यांची कविताही हटवली

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम निश्चित केला …

CBSE Syllabus : CBSE ने अभ्यासक्रमातून काढून टाकला इस्लाम आणि मुघल साम्राज्याचा उदय, फैज यांची कविताही हटवली आणखी वाचा

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश

भोपाळ – मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा तुळशीदासचे “रामचरितमानस” भाग असेल. तसेच रामसेतूबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये …

“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश आणखी वाचा

नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम

मुंबई : नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ …

नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे विविध ३०१ अभ्यासक्रम आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू

मुंबई : देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन …

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू आणखी वाचा

एमबीबीएसचे विद्यार्थी गिरवणार महामारीचे धडे!

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून जगावर अनेक साथीच्या रोगांचे संकट ओढावले होते. त्याचबरोबर या साथीच्या रोगांनी कशा प्रकारे हाहाकार माजवला, …

एमबीबीएसचे विद्यार्थी गिरवणार महामारीचे धडे! आणखी वाचा

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25% कपात, वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोना व्हायरस महामारी संकटामुळे अद्याप शाळा-महाविद्यालय सुरू झालेली नाही. सर्वसाधरणपणे जून-जुलैमध्ये शाळा सुरू होत असतात. मात्र अद्याप शाळा प्रत्यक्षात शाळा …

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25% कपात, वर्षा गायकवाड यांची माहिती आणखी वाचा

सीबीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार

नवी दिल्ली : इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च महिन्यात सुरू असलेले काही पेपर कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत. इयत्ता …

सीबीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न बदलणार आणखी वाचा

या युनिवर्सिटीत गिरवता येणार ‘इमोजी’चे धडे

ब्रिटनमध्ये आता युनिवर्सिटीमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात इमोजी देखील शिकवले जाणार आहे. किंग्स कॉलेज, एडिनबर्ग आणि कार्डिफसह सर्वच युनिवर्सिटीत भाषा, मार्केटिंग, मानसशास्त्र …

या युनिवर्सिटीत गिरवता येणार ‘इमोजी’चे धडे आणखी वाचा

नागपूर विद्यापीठात शिकविला जाणार संघाचा इतिहास

नागपूर : एक वादग्रस्त निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला असून नुकताच संघाच्या इतिहासाचा विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा …

नागपूर विद्यापीठात शिकविला जाणार संघाचा इतिहास आणखी वाचा

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात महत्वाचा बदल

पुणे – यंदाच्या वर्षापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण महामंडळाने बदलला आहे. सर्वात महत्वाचा बदल या नवीन अभ्यासक्रमात गणित विषयाच्या …

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात महत्वाचा बदल आणखी वाचा

राजस्थानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण

जयपूर – दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला असून विनायक दामोदर सावकर यांचा …

राजस्थानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण आणखी वाचा

न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून हद्दपार होणार ‘व्हर्जिनिटी टेस्ट’

वर्धा – वैद्यकीय पाठ्यक्रमातून कौमार्य चाचणी हे वगळण्यात येणार असून कौमार्य चाचणी ही शास्त्रीय असल्याचा समज होता. मात्र, वर्ध्यातील महात्मा …

न्याय वैद्यक अभ्यासक्रमातून हद्दपार होणार ‘व्हर्जिनिटी टेस्ट’ आणखी वाचा

दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश?

देशामध्ये सर्वच ठिकाणी वाहन चालविण्याचे काम नागरिकांनी जबाबदारीने करावे, वाहन चालविण्याच्या संबधित नियमांची चालकांना पूर्ण माहिती असावी, या उद्देशाने वाहन …

दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश? आणखी वाचा

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा अभिमानास्पद धडा !

मुंबई: नवा कोरा आणि अभिमानास्पद धड्याचा दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा मराठीच्या …

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा अभिमानास्पद धडा ! आणखी वाचा

ध्वनी साधना विषयक अभ्यासक्रम

आपल्या सभोवताली झपाट्याने बदलत असलेल्या परिस्थितीने किती नवनव्या रोजगार संधी निर्माण झालेल्या आहेत याची कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा नाही. परंतु …

ध्वनी साधना विषयक अभ्यासक्रम आणखी वाचा