सर्वात लोकप्रिय

Read all the popular Marathi News here.

येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना पाहायला मिळणार अनेक नवीन बदल

मुंबई – आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्राम नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. इन्स्टाग्राममध्ये युजर्सना येत्या काही दिवसात अनेक नवीन बदल पाहायला मिळणार …

येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना पाहायला मिळणार अनेक नवीन बदल आणखी वाचा

शाओमीने एकाच दिवसात विकले ६ लाख मोबाईल

बंगळुरू – बाजारपेठेत चिनी मोबाईल कंपनी शाओमीने भारतीय चांगलेच बस्तान बसविले असून शाओमीने बाजारपेठेवर आणखी पकड मिळविण्यासाठी ग्राहकांसाठी काल ब्लॅक …

शाओमीने एकाच दिवसात विकले ६ लाख मोबाईल आणखी वाचा

गुगलचे कर्णबधीरांचे पितामह ‘चार्ल्स् मिशेल द-एपी’ यांना डूडल स्वरुपात अभिवादन

नवी दिल्ली – आज चार्ल्स् मिशेल द-एपी यांच्या ३०६व्या जन्म दिवसानिमित्त गुगलने डूडल प्रसिद्ध केले असून कर्णबधीरांचे पितामह म्हणून चार्ल्स् …

गुगलचे कर्णबधीरांचे पितामह ‘चार्ल्स् मिशेल द-एपी’ यांना डूडल स्वरुपात अभिवादन आणखी वाचा

पिसाचा जगप्रसिद्ध झुकता मनोरा ४ इंचांनी झाला सरळ

इटलीतील पिसा येथील झुकता मनोरा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असून त्याचा झुकतेपणा दरवर्षी किमान १० लाख पर्यटकांना त्याच्याकडे आकर्षित करणारा महत्वाचा …

पिसाचा जगप्रसिद्ध झुकता मनोरा ४ इंचांनी झाला सरळ आणखी वाचा

मायक्रोसॉफ्टने सुरू केले ‘लिंकडिन सॅलरी’ फिचर

नवी दिल्ली – आपल्या नोकरीचे कोणत्याही प्रकारचे क्षेत्र असो पण कुठे जास्त पगार मिळतो, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. …

मायक्रोसॉफ्टने सुरू केले ‘लिंकडिन सॅलरी’ फिचर आणखी वाचा

महेश्वर येथील प्राचीन गोबर गणेश मंदिर

भारतात प्रत्येक गावात किमान एक तरी गणेश मंदिर आहे आणि या मंदिरांचे काही ना काही महत्व आहे. मध्यप्रदेशातील मंदिरांचे शहर …

महेश्वर येथील प्राचीन गोबर गणेश मंदिर आणखी वाचा

वोल्वोने सादर केली भारतात बनलेली प्लग इन हायब्रीड कार

मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत व्होल्वोने भारतात असेम्ल्य केलेल्या प्लग इन हायब्रीड एक्ससी ९० कारचे पहिले मॉडेल गुरुवारी सादर केले आहे. …

वोल्वोने सादर केली भारतात बनलेली प्लग इन हायब्रीड कार आणखी वाचा

हाताच्या तळव्यावर शाईने काढलेले काळे वर्तुळ दिसल्यास, हे आहे ‘ब्लॅक डॉट कॅम्पेन’

महिलांच्या प्रती घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी होत असलेल्या अत्याचारांच्या प्रती समाजामध्ये आता अनेक मोहिमांना तोंड फुटलेले आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या …

हाताच्या तळव्यावर शाईने काढलेले काळे वर्तुळ दिसल्यास, हे आहे ‘ब्लॅक डॉट कॅम्पेन’ आणखी वाचा

मधमाशीच्या डंखाने अॅक्यू पंक्चर करविणे ठरू शकते प्राणघातक

आजकाल लहान मोठ्या आजारपणासाठी अनेक तऱ्हेच्या उपचारपद्धती अवलंबिण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. अश्या उपचारपद्धती तज्ञांच्या नजरेखाली अवलंबताना त्यांच्या मार्फत …

मधमाशीच्या डंखाने अॅक्यू पंक्चर करविणे ठरू शकते प्राणघातक आणखी वाचा

पाच वर्षाच्या चिमुकल्याने पुश-अप मारले ४,१०५ अन गिफ्ट मिळाली मर्सिडीज

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे असून व्यायामापासून अनेक तरूण दूर पळतात. व्यायाम त्यांना नको वाटतो. पण तुम्हाला …

पाच वर्षाच्या चिमुकल्याने पुश-अप मारले ४,१०५ अन गिफ्ट मिळाली मर्सिडीज आणखी वाचा

वाघ बघायला जाल तेव्हा रणथंबोरचा किल्ला अवश्य पहा

राजस्थानातील थार वाळवंटाच्या सीमेवर असलेल्या रणथंबोरचे नाव घेतले कि सर्वप्रथम आपल्याला आठवते रणथंबोरचे राष्ट्रीय उद्यान आणि तेथील व्याघ्रप्रकल्प. येथे वाघांना …

वाघ बघायला जाल तेव्हा रणथंबोरचा किल्ला अवश्य पहा आणखी वाचा

मध्य प्रदेशातील गोंड समाजात नाही एकही विधवा

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील गोंड आदिवासी समाजात एकही विधवा महिला नाही. येथे विवाहित महिलांच्या नवऱ्यांचा मृत्यू होत नाही असे नाही …

मध्य प्रदेशातील गोंड समाजात नाही एकही विधवा आणखी वाचा

गुगल ‘असा’ शोधून देणार हरवलेला स्मार्टफोन

सॅन फ्रान्सिस्को – मॉलसारख्या गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाईल हरवला तर तो सापडण्याची शक्यता कमीच असते. गुगल अॅपच्या माध्यमातून अशावेळी हरवलेला …

गुगल ‘असा’ शोधून देणार हरवलेला स्मार्टफोन आणखी वाचा

रोबोट्स करणार गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार

अहमदाबाद – शहरातील ‘गुजरात सायन्स सिटी’ व्हायब्रंट समिटसाठी (परिषद) सज्ज झाली असून ५० रोबोट जानेवारी २०१९ मध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी …

रोबोट्स करणार गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आणखी वाचा

अभिजित बोस यांची व्हॅाट्सअॅपच्या भारत प्रादेशिक प्रमुखपदी नियुक्ती

मुंबई – अभिजित बोस यांना भारतातील व्हॅाट्सअॅपचा कारभार बघण्यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या व्हॅाट्सअॅपने प्रमुखपदी नियुक्त केले आहे. भारतीय मोबाईल ई- …

अभिजित बोस यांची व्हॅाट्सअॅपच्या भारत प्रादेशिक प्रमुखपदी नियुक्ती आणखी वाचा

आता सॅमसंग आणणार ६ कॅमेरेवला ५ जी स्मार्टफोन

जगातला पहिला ४ रिअर कॅमेरेवाला स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता कोरियन जायंट सॅमसंग लवकरच ६ कॅमेरे असलेला गॅलेक्सी एस १० सिरीज …

आता सॅमसंग आणणार ६ कॅमेरेवला ५ जी स्मार्टफोन आणखी वाचा

राणी एलिझाबेथ करणार सिंहासनाचा त्याग; पण का?

ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिने नुकतीच वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आहेत. पण या वयामध्ये सर्व राजनैतिक, आणि सामाजिक जबाबदाऱ्या आजही …

राणी एलिझाबेथ करणार सिंहासनाचा त्याग; पण का? आणखी वाचा

जिओची आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु

रिलायन्सच्या जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. रिलायन्स जिओ आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये ४जी सेवा …

जिओची आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु आणखी वाचा