मानसी टोकेकर

या मंदिरामध्ये आजही अश्वत्थामा करतात शिवपूजा.

प्राचीन काळामध्ये अस्तित्वात असलेले भृग्नपूर आताच्या काळामध्ये मध्य प्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर म्हणून ओळखले जाते. महाभारताच्या काळापासून हे शहर अस्तित्वात असल्याची …

या मंदिरामध्ये आजही अश्वत्थामा करतात शिवपूजा. आणखी वाचा

या दुकानामधील फर्निचर झपाटलेले !

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथील ‘हॅबिटाट फॉर ह्यूमॅनिटी’ संस्थेचे रोवन काऊंटीमधील ‘री-स्टोअर’ हे दुकान येथे मिळणाऱ्या अनेक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यतः …

या दुकानामधील फर्निचर झपाटलेले ! आणखी वाचा

घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी आजमावा काही वास्तू टिप्स

आपले घर हे आपले विश्रांतीचे, परिवारासोबत एकत्र राहून आनंदाचे क्षण व्यतीत करण्याचे स्थान असते. घरातील वातावरण सकारात्मक असेल, तर त्याचा …

घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी आजमावा काही वास्तू टिप्स आणखी वाचा

असे मिळते विमानतळांना आर्थिक उत्पन्न

कोणताही विमानतळ आणि त्यावरील सर्व व्यवस्था सुरळीत सुरु ठेवणे हे काम मोठे अवघड आणि जिकीरीचे आहे. पण त्याचबरोबर सर्व विमानतळ …

असे मिळते विमानतळांना आर्थिक उत्पन्न आणखी वाचा

असा साजरा होत असे आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण

आर के स्टुडियोज मध्ये दरवर्षी साजरी होणारी होळी समस्त बॉलीवूडकरिता आकर्षणाचा विषय असे. या होळीच्या सणासाठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, …

असा साजरा होत असे आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण आणखी वाचा

असे आहे होलिका दहनामागचे शास्त्र

होळीच्या सणाला रंगांचे पारंपारिक महत्व जितके मोठे आहे, तितकेच होलिका दहनाला धर्मशास्त्रानेही मोठे महत्व दिले आहे. होलिका दहन करीत असताना …

असे आहे होलिका दहनामागचे शास्त्र आणखी वाचा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या आजारांपासून रहा सावध

आता थंडी सरून वाढत्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस म्हटले की शाळांच्या, कॉलेजांच्या सुट्ट्या आल्याच आणि त्याचबरोबर लहान …

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या आजारांपासून रहा सावध आणखी वाचा

महाभारतातील पात्रांना समर्पित आहेत ही मंदिरे

भारतामध्ये कौरवांना आणि पांडवांना, व महाभारतातील इतर पात्रांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. याच मंदिरांमध्ये एक मंदिर पांडव पत्नी द्रौपदीला समर्पित …

महाभारतातील पात्रांना समर्पित आहेत ही मंदिरे आणखी वाचा

या दोन गावांमध्ये परस्परांशी केली जात नाही सोयरीक

होळीचा सण आता जवळ येत असून, उत्तर प्रदेशातील नंदगाव आणि बरसाना येथे साजरी होणारी लठमार होळी पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या …

या दोन गावांमध्ये परस्परांशी केली जात नाही सोयरीक आणखी वाचा

आजमावा गरम पाण्यासोबत हिंग घेण्याचे फायदे

कोमट पाण्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले गेले आहे. तसेच या कोमट पाण्याच्या जोडीने लिंबाचा रस, आवळ्याचा रस, मध इत्यादी …

आजमावा गरम पाण्यासोबत हिंग घेण्याचे फायदे आणखी वाचा

सर्वांनाच स्तिमित करणारी ही आहेत अद्भुत रहस्ये

जगामध्ये आजवर उकल न झालेली अशी अनेक अद्भुत रहस्ये आहेत. यांपैकी प्रत्येकाची कहाणी रोचक तर आहेच, पण तितकीच गूढही आहे. …

सर्वांनाच स्तिमित करणारी ही आहेत अद्भुत रहस्ये आणखी वाचा

बोरोदेवी मंदिर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरा

अनेक चित्रविचित्र परंपरा म्हटले, की भारतातील काही मंदिरांचे नाव प्रामुख्याने चर्चिले जाते. जळत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालण्यापासून मंदिराच्या छतावरून तान्ह्या अर्भकाला …

बोरोदेवी मंदिर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरा आणखी वाचा

आता आईस्क्रीम खा आपल्या राशीनुसार !

काही ठिकाणी व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीची रास निश्चित केली जाते, तर काही ठिकाणी व्यक्ती जन्मली त्या वेळची ग्रहदशा पाहून त्यावरून …

आता आईस्क्रीम खा आपल्या राशीनुसार ! आणखी वाचा

बाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय

घराच्या इतर खोल्या ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे घरामधील बाथरूमही स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते. किंबहुना बाथरूमची स्वच्छता करण्यास जास्त …

बाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय आणखी वाचा

आरोग्यदायी भोजनासाठी लक्षात घ्यावी आयुर्वेदातील तत्वे

भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचे अस्तित्व पाच हजार वर्षांच्याही पूर्वीपासूनचे असले, तरी आयुर्वेदाचे ज्ञान आजच्या काळामध्येही तितकेच प्रभावी आणि उपयुक्त आहे. ‘निरोगी …

आरोग्यदायी भोजनासाठी लक्षात घ्यावी आयुर्वेदातील तत्वे आणखी वाचा

कहाणी ब्रज येथील पारंपारिक ‘लठमार होळी’ची

‘अनुपम होली होत है लठ्ठन की सरनाम, अबला सबला सी लागे, बरसाने की वाम’ – दक्षिणेतील मुदारैपट्टनम येथील नारायण भट्ट …

कहाणी ब्रज येथील पारंपारिक ‘लठमार होळी’ची आणखी वाचा

खडीसाखरेचे असे ही फायदे

हवामान बदलत असल्याने होणारा सर्दी खोकला ही तक्रार सर्वसामान्यपणे आढळून येत असते. अशा खोकल्याची वारंवार ढास येत असल्यास खडीसाखर चघळण्यास …

खडीसाखरेचे असे ही फायदे आणखी वाचा

हे आहे छत्तीसगड येथील ‘कुकुरदेव मंदिर’

भारतामधील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या बद्दल तुम्ही ऐकले असेल. असेच एक खास मंदिर छत्तीसगड राज्यामध्ये आहे. या मंदिराला …

हे आहे छत्तीसगड येथील ‘कुकुरदेव मंदिर’ आणखी वाचा