NZ VS SL : लाईव्ह मॅचमध्ये उडून गेले हेल्मेट, गॉगल, कॅप, मैदानातून पळून गेले सर्व खेळाडू, पाहा व्हिडिओ
पाऊस किंवा खराब हवामानामुळे क्रिकेटचा खेळ अनेकदा थांबतो आणि वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या दिवशीही तेच पाहायला मिळाले. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका …