लेनोवो

सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा लेनोवोचा ‘लीजन’

फोटो साभार टाईम्स २४ नौ द. कोरियन कंपनी लेनोवोने लीजन नावाने नवा स्मार्टफोन बाजारात दाखल केला जात असल्याची घोषणा केली …

सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा लेनोवोचा ‘लीजन’ आणखी वाचा

लेनोवोचा खास डिझाईनचा फोल्डेबल स्मार्टफोन येणार

स्मार्टफोन जगतात सध्या बहुतेक सर्व कंपन्या फोल्डेबल फोनवर फोकस करत आहेत. त्यात आता लेनोवोची भर पडली आहे. त्यांनी मोटोरोला आरएझेडआर …

लेनोवोचा खास डिझाईनचा फोल्डेबल स्मार्टफोन येणार आणखी वाचा

लेनोवोचा १२ जीबी रॅमचा फेरारी सुपरफास्ट स्मार्टफोन येणार

चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवोचा १२ जीबी रॅमचा स्मार्टफोन बाजारात लवकरच दाखल होणार असल्याचे समजते. या फोनचे नामकरण फेरारी सुपरफास्ट …

लेनोवोचा १२ जीबी रॅमचा फेरारी सुपरफास्ट स्मार्टफोन येणार आणखी वाचा

मोटो झेड २ फोर्स भारतात लाँच

लेनोवोने दिल्लीत गुरुवारी त्याच्या अधिग्रहित कंपनी मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो झेड टू फोर्स लाँच केला असून या फोनची किंमत आहे …

मोटो झेड २ फोर्स भारतात लाँच आणखी वाचा

लेनोवोचा कन्व्हर्टबल लॅपटॉप योगा ९२० लाँच

चीनी कंपनी लेनोवो ने त्याचा नवा कन्व्हर्टबल लॅपटॉप योगा ९२० लिमिटेड एडिशन भारतात मंगळवारी लाँच केला आहे. या लॅपटॉप ची …

लेनोवोचा कन्व्हर्टबल लॅपटॉप योगा ९२० लाँच आणखी वाचा

लेनोवोने किलर नोटचा टिझर केला प्रसिद्ध

लेनोवोने त्यांच्या सोशल चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ टिझरमधून आगामी स्मार्टफोनचे संकेत दिले आहेत. हा स्मार्टफोन कोणता असावा याचे अंदाज बांधले …

लेनोवोने किलर नोटचा टिझर केला प्रसिद्ध आणखी वाचा

लेनोवोने सादर केले योगबुक अे १२

लेनोवोने त्यांच्या योगबुकचे नवे व्हर्जन ए १२ सादर केले असून हा कन्व्हर्टिबल टॅब्लेट लॅपटॉप आहे. पूर्ण दिवसभराच्या कामासाठी तो वापरता …

लेनोवोने सादर केले योगबुक अे १२ आणखी वाचा

मोटो जी ५ ची फिचर्स लिक

लेनोवो त्यांच्या नव्या मोटोजी ५ व फाईव्ह प्लस स्मार्टफोनचे लॉचिंग बार्सिलोनातील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस अगोदरही करू शकते अशी बातमी असून …

मोटो जी ५ ची फिचर्स लिक आणखी वाचा

केवळ १५ मिनिटात लेनोव्होच्या ३५ हजार स्मार्टफोनची विक्री

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर केवळ १५ मिनिटात लेनोव्होच्या ‘के ६ पॉवर’ या मॉडलचे ३५ हजार स्मार्टफोनची विक्री झाली असल्याची माहिती …

केवळ १५ मिनिटात लेनोव्होच्या ३५ हजार स्मार्टफोनची विक्री आणखी वाचा

भारतात लवकरच येणार लेनोव्हा व्हाईब के ६ पॉवर

नवी दिल्ली – व्हाईब श्रेणीतील के ६ पॉवर हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी जगातील अग्रगण्य स्मार्टफोन निर्मिती कंपनी लेनोव्हाने …

भारतात लवकरच येणार लेनोव्हा व्हाईब के ६ पॉवर आणखी वाचा

लेनोव्होच्या ‘झे२ प्लस’वर १२ हजाराची घसघशीत सूट

मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘लेनोव्हो’ने दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘झेड२ प्लस’ स्मार्टफोनवर घसघशीत सूट जाहीर केली आहे. लेनोव्होची ऑफर अमेझॉन इंडियाच्या …

लेनोव्होच्या ‘झे२ प्लस’वर १२ हजाराची घसघशीत सूट आणखी वाचा

याच महिन्यात लेनोव्हो झेड २ प्लसचे लॉन्चिंग

मुंबई : लेनोव्हो या प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनीच्या बहुप्रतीक्षित ‘लेनोव्हो झेड२ प्लस’ स्मार्टफोनची भारतातील लॉन्चिंगच्या इव्हेंटचे मीडिया इन्व्हिटेशन पाठवले असून लेनोव्होने …

याच महिन्यात लेनोव्हो झेड २ प्लसचे लॉन्चिंग आणखी वाचा

लेनोवाचे एकाचवेळी तीन नवे ४जी स्मार्टफोन्स लाँच

नवी दिल्ली : भारतात खास आपल्या ग्राहकांसाठी चीनची प्रसिद्ध मल्टिनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी लेनोवोने आपले नवे टेक्नोलॉजीचे ए सिरीजमधील तीन नवे …

लेनोवाचे एकाचवेळी तीन नवे ४जी स्मार्टफोन्स लाँच आणखी वाचा

लेनोवोचे दोन स्मार्टफोन लाँच

लेनोवो या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने जगातील दोन नंबरचा ब्रँड बनतानाच आएएफए टेक फेअरमध्ये दोन नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. …

लेनोवोचे दोन स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

लेनोव्हाचा नवा ४जी स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी लेनोव्हाने नवा ए६६०० ४जी हा स्मार्टफोन लाँच केला असून …

लेनोव्हाचा नवा ४जी स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

१४९९ रुपयात मिळणार लेनोव्होचा वाईब के५ प्लस

मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी लेनोव्हाने वाईब के ५ प्लस या स्मार्टफोनवर तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन ठेवला असून फ्लिपकार्टवर ८४९९ …

१४९९ रुपयात मिळणार लेनोव्होचा वाईब के५ प्लस आणखी वाचा

लेनोवोचा मनगटी स्मार्टफोन लॉंच

नवी दिल्ली : भविष्यातील तंत्रज्ञानाची स्मार्टफोनच्या दुनियेतील चीनी टेक्नॉलॉजी कंपनी लेनोवोने झलक दाखवत जगातला पहिला फ्लेक्सिबल प्रोटोटाईप सीप्ल्स स्मार्टफोन आणि …

लेनोवोचा मनगटी स्मार्टफोन लॉंच आणखी वाचा

लेनोव्होचा ‘वाइब के५’ स्मार्टफोन लाँच

मुंबई: भारतात लेनोव्होने आपला ‘वाइब के ५’ हा स्मार्टफोन लाँच केला असून याआधीच हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. …

लेनोव्होचा ‘वाइब के५’ स्मार्टफोन लाँच आणखी वाचा