युजीसी

यूजीसीने जारी केला अलर्ट, या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी घेऊ नये प्रवेश, वैध नसणार पदवी

तुम्ही परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असाल, तर काळजी घ्या. UGC अशी कोणतीही पदवी वैध धरणार नाही. विद्यापीठ अनुदान …

यूजीसीने जारी केला अलर्ट, या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी घेऊ नये प्रवेश, वैध नसणार पदवी आणखी वाचा

प्रतीक्षा संपली, UGC NET 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी होणार कोणत्या विषयाची परीक्षा ?

NET परीक्षेचे 2023 चे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जाहीर केले आहे. UGC NET 2023 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विषयनिहाय …

प्रतीक्षा संपली, UGC NET 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी होणार कोणत्या विषयाची परीक्षा ? आणखी वाचा

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी यूजीसीचे नवीन नियम, नेट, पीएचडीची नाही आवश्यकता

विद्यापीठ अनुदान आयोगाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची (पीओपी) संख्या वाढवण्यासाठी विविध …

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी यूजीसीचे नवीन नियम, नेट, पीएचडीची नाही आवश्यकता आणखी वाचा

दिल्लीत सर्वाधिक फेक युनिव्हर्सिटी, यूपी दुसऱ्या क्रमांकावर, यूजीसीची नवी यादी जाहीर

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या फेक युनिव्हर्सिटीची यादी जाहीर केली आहे. तसेच यूजीसीने आपल्या निवेदनात म्हटले …

दिल्लीत सर्वाधिक फेक युनिव्हर्सिटी, यूपी दुसऱ्या क्रमांकावर, यूजीसीची नवी यादी जाहीर आणखी वाचा

मोदी सरकारचे मोठे पाऊलः देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू करण्याची तयारी, यूजीसीच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय

केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्याअंतर्गत येल, ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड सारख्या विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस उघडण्याची …

मोदी सरकारचे मोठे पाऊलः देशात परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू करण्याची तयारी, यूजीसीच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय आणखी वाचा

UGC: विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना आता विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्यावी लागणार …

UGC: विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये क्रीडा विषय अनिवार्य आणखी वाचा

‘यूजीसी’कडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २४ बोगस विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील सर्वाधिक विद्यापीठे उत्तरप्रदेश आणि …

‘यूजीसी’कडून बोगस विद्यापीठांची यादी जाहीर आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी महत्त्वाचा निकाल दिला असून परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, …

सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच आणखी वाचा

14 ऑगस्टला होणार अंतिम वर्षाच्या आणि सत्राच्या परीक्षांची पुढील सुनावणी

नवी दिल्ली – सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट …

14 ऑगस्टला होणार अंतिम वर्षाच्या आणि सत्राच्या परीक्षांची पुढील सुनावणी आणखी वाचा

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता १० ऑगस्टला सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भाव लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यावर्षी होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अनेक …

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता १० ऑगस्टला सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

पुढच्या सोमवारी यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देण्यात आले होते. आता पुढच्या सोमवारपर्यंत यासंदर्भातील …

पुढच्या सोमवारी यूजीसी मार्गदर्शक नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी आणखी वाचा

UGC चे अधिकारी स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवतील का?, रोहित पवार

मुंबई – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना संपूर्ण देश एकजुटीने करत असतानाच या संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी …

UGC चे अधिकारी स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवतील का?, रोहित पवार आणखी वाचा

मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय; नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज!

नवी दिल्ली – विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत झाल्याचे …

मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीचा महत्वपूर्ण निर्णय; नोव्हेंबरपासून सुरू होणार कॉलेज! आणखी वाचा

देशातील २१ विद्यापीठे आहेत बोगस; यूजीसीने केला पर्दाफाश

नवी दिल्ली : देशातील २१ विद्यापीठे बनावट असल्याची यादी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘युजीसी’ ने आपल्या वेबसाईटवर जाहीर केली असून …

देशातील २१ विद्यापीठे आहेत बोगस; यूजीसीने केला पर्दाफाश आणखी वाचा

यूजीसीचा ऐतिहासिक निर्णय; विद्यापीठांमध्ये श्रेणीपद्धत बंधनकारक

नवी दिल्ली – नवीन वर्षांत एक आनंदाची बातमी देशभरातल्या विद्यापिठांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असून आता लवकरच विद्यापीठांमध्ये गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार …

यूजीसीचा ऐतिहासिक निर्णय; विद्यापीठांमध्ये श्रेणीपद्धत बंधनकारक आणखी वाचा

परदेशी उपक्रमांसाठी यूजीसीची परवानगी घेणे बंधनकारक

पुणे – देशातील कोणत्याही विद्यापीठाने किंवा विद्यापीठांशी संलग्न कॉलेजांनी त्यांचा परदेशातली कोणताही उपक्रम संबंधित देशातील भारतीय दूतावास किंवा उच्चायुक्तालयाला अंधारात …

परदेशी उपक्रमांसाठी यूजीसीची परवानगी घेणे बंधनकारक आणखी वाचा

देशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट

मुंबई – देशातील २१ विद्यापीठांच्या पदव्या बनावट असल्याची माहिती केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी …

देशभरातील २१ विद्यापीठे बनावट,‘यूजीसी’ च्या अहवालाद्वारे झाले स्पष्ट आणखी वाचा