जम्मू-काश्मिर

नंदनवन पर्यटकांसाठी 10 ऑक्टोबरपासून होणार खुले

श्रीनगर : गृह विभागाने जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक …

नंदनवन पर्यटकांसाठी 10 ऑक्टोबरपासून होणार खुले आणखी वाचा

… तर राहुल गांधी यांना जोड्याने मारतील लोक!

श्रीनगर : केंद्रातील मोदी सरकारेन जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल …

… तर राहुल गांधी यांना जोड्याने मारतील लोक! आणखी वाचा

कलम 370 – रशियाची भारताला साथ, चीनचे काय?

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून भारताने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात …

कलम 370 – रशियाची भारताला साथ, चीनचे काय? आणखी वाचा

किरण बेदी होऊ शकतात जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल

नवी दिल्ली: लवकरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी मोदी सरकारकडून किरण बेदी यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी …

किरण बेदी होऊ शकतात जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल आणखी वाचा

मेहबूबा मुफ्ती बरळल्या,….. तर भारतापासून काश्मिर वेगळा करु

श्रीनगर – पुन्हा एकदा नव्या वादाला जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी खतपाणी घातले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी …

मेहबूबा मुफ्ती बरळल्या,….. तर भारतापासून काश्मिर वेगळा करु आणखी वाचा

इंटरनेटविनाही व्हाट्सअप चालू?सुरक्षा दलांना डोकेदुखी

हिंसाग्रस्त आणि अशांत भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्यानंतरही व्हाट्सअप काम करत असल्याचे आढळल्यामुळे भारतीय सुरक्षा संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. …

इंटरनेटविनाही व्हाट्सअप चालू?सुरक्षा दलांना डोकेदुखी आणखी वाचा

अमेरिकन पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला जाणे टाळावे, अमेरिकेची नवी सूचनावली

न्यूयॉर्क : भारताची बदनामी अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात ज्यांना प्रवास करायचा आहे, …

अमेरिकन पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला जाणे टाळावे, अमेरिकेची नवी सूचनावली आणखी वाचा