कोलंबिया

नवीन वर्षाच्या अश्याही काही अनोख्या परंपरा

जगाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्याची विविध देशांची आपली अशी खास परंपरा आहे. त्यातील काही …

नवीन वर्षाच्या अश्याही काही अनोख्या परंपरा आणखी वाचा

ही आहे जगातील सर्वात सुंदर पोलीस अधिकारी

कोलंबियाच्या मेडेलिन मधील एक महिला पोलीस अधिकारी सध्या सोशल मिडीयावर खूपच फेमस झाली असून तिचे वर्णन जगातील सर्वात सुंदर पोलीस …

ही आहे जगातील सर्वात सुंदर पोलीस अधिकारी आणखी वाचा

जागतिक आरोग्य संघटनेने लसीलाही न जुमानणाऱ्या, ‘डेल्टा’पेक्षा वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘म्यू व्हेरिएंट’संदर्भात दिला इशारा

नवी दिल्ली – दीड वर्षांहून अधिक कालावधी जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन झाला आहे. सध्या जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरु …

जागतिक आरोग्य संघटनेने लसीलाही न जुमानणाऱ्या, ‘डेल्टा’पेक्षा वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘म्यू व्हेरिएंट’संदर्भात दिला इशारा आणखी वाचा

इंद्रधनुच्या रंगांनी नटलेली ही नदी

आजवर अनेक सुंदर, वळणदार नद्या आपल्या पाहण्यात आल्या असतील. यांपैकी अनेक नद्यांशी निगडित रहस्ये, आख्यायिका देखील आपण ऐकल्या असतील, पण …

इंद्रधनुच्या रंगांनी नटलेली ही नदी आणखी वाचा

कोरोना इफेक्ट : या कंपनीने बनविला शवपेटीत बदलणारा बेड

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. इक्वाडोरच्या ग्वायाकिल …

कोरोना इफेक्ट : या कंपनीने बनविला शवपेटीत बदलणारा बेड आणखी वाचा

‘या’ बापाने थंडीपासून मुलीला वाचवण्यासाठी जाळले होते १३ कोटी रूपये

आजच्या घडीला जगभरात अब्जोपतींची कमी नाही आहे. तेवढेच मोठे त्यांचे शौक देखील असतात. एवढा सगळा पैसा घेऊन आता ते जाणार …

‘या’ बापाने थंडीपासून मुलीला वाचवण्यासाठी जाळले होते १३ कोटी रूपये आणखी वाचा

अ‍ॅमेझॉनला आगीपासून वाचवण्यासाठी 7 देशांच्या नेत्यांची झोपडीत बैठक

अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी कोलंबियाच्या लेटिसिआ जंगलाच्या मध्यभागी असलेल्या झोपडीत सात देशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती नेते उपस्थित होते. या शिखर परिषदेदरम्यान …

अ‍ॅमेझॉनला आगीपासून वाचवण्यासाठी 7 देशांच्या नेत्यांची झोपडीत बैठक आणखी वाचा

कोलंबियातील बॅरेन्क्वील कार्निवल उत्साहात सुरु

जगातील दोन नंबरचा सर्वात मोठा कार्निवल बॅरेन्क्वीलची सुरवात कोलंबियात मोठ्या उत्साहात झाली असून या कार्निवलमध्ये यंदा ६ लाख लोक सहभागी …

कोलंबियातील बॅरेन्क्वील कार्निवल उत्साहात सुरु आणखी वाचा

अतिसुंदर पंचरंगी केनो क्रिस्टल नदी

जगभरात नदीच्या काठावरच अनेक संस्कृती नांदल्या आहेत. नदी म्हणजे जीवन. जगभरात प्रत्येक देशांना त्याच्या नद्यांचा सार्थ अभिमान असतो. भारतासारख्या देशात …

अतिसुंदर पंचरंगी केनो क्रिस्टल नदी आणखी वाचा

येथे दरवर्षी साजरा होतो जागतिक आळशी दिवस

आजकाल अनेक प्रकारचे खास दिवस साजरे केले जातात. मदर्स दे, फादर्स दे, महिला दिवस, तंबाखू दिवस, बाल दिवस, हृदय दिवस, …

येथे दरवर्षी साजरा होतो जागतिक आळशी दिवस आणखी वाचा

कोलंबियामध्ये सापडलेला खजिना नेमका कोणाच्या मालकीचा?

स्पॅनिश जहाज सॅन होजे समुद्राखाली गडप झालानंतर अनेक वर्षे ह्या जहाचाचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र त्यामध्ये कोणालाही यश …

कोलंबियामध्ये सापडलेला खजिना नेमका कोणाच्या मालकीचा? आणखी वाचा