आयसीसी क्रमवारी

T20I Rankings : बाबर आझमकडून सूर्यकुमार यादव हिसकावू शकतो नंबर 1चा मुकुट, या आशिया कपमध्ये होऊ शकतो उलटफेर

पाकिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार बाबर आझम बऱ्याच काळापासून T-20 फलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र आता त्यांची जागा धोक्यात …

T20I Rankings : बाबर आझमकडून सूर्यकुमार यादव हिसकावू शकतो नंबर 1चा मुकुट, या आशिया कपमध्ये होऊ शकतो उलटफेर आणखी वाचा

ICC T20 Rankings : हार्दिकला अष्टपैलू रँकिंगमध्ये आठ स्थानांचा फायदा, सूर्यकुमार-भुवनेश्वरचाही टॉप 10 मध्ये समावेश

दुबई – आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट आणि 33 धावा …

ICC T20 Rankings : हार्दिकला अष्टपैलू रँकिंगमध्ये आठ स्थानांचा फायदा, सूर्यकुमार-भुवनेश्वरचाही टॉप 10 मध्ये समावेश आणखी वाचा

ICC ODI Batsmen Rankings : शुभमन गिलची बंपर लॉटरी, तर धवनला तोटा, जाणून घ्या नवीनतम अपडेट

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय सलामीवीर शुभमन …

ICC ODI Batsmen Rankings : शुभमन गिलची बंपर लॉटरी, तर धवनला तोटा, जाणून घ्या नवीनतम अपडेट आणखी वाचा

ODI Team Rankings : भारत-झिम्बाब्वे मालिकेनंतर ICC ने जाहीर केली ताजी क्रमवारी, जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर टीम इंडिया

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर (IND vs ZIM), ICC ने नवीनतम ODI संघ क्रमवारी जाहीर केली आहे. …

ODI Team Rankings : भारत-झिम्बाब्वे मालिकेनंतर ICC ने जाहीर केली ताजी क्रमवारी, जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर टीम इंडिया आणखी वाचा

ओव्हलवर ५० वर्षानंतर इंग्लंडला हरवल्यानंतर आता विराटसेनेला मिळाली दुसरी आनंदाची बातमी

ओव्हल – इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. आता पहिल्या क्रमांकाची …

ओव्हलवर ५० वर्षानंतर इंग्लंडला हरवल्यानंतर आता विराटसेनेला मिळाली दुसरी आनंदाची बातमी आणखी वाचा

आयसीसी क्रमवारीत मिताली राज झाली अव्वल स्थानी विराजमान

नवी दिल्ली – इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. आयसीसीने या मालिकेनंतर ताजी महिला …

आयसीसी क्रमवारीत मिताली राज झाली अव्वल स्थानी विराजमान आणखी वाचा

आयसीसीच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया या क्रमांकावर

मुंबई : इंग्लंडचा कसोटी मालिकेमध्ये 3-1 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयसीसीने या …

आयसीसीच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया या क्रमांकावर आणखी वाचा

ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये टीम इंडियाची मोठी झेप

चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 317 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाने पराभव केला. यासह टीम इंडियाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा …

ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये टीम इंडियाची मोठी झेप आणखी वाचा

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप, भारताची चौथ्या स्थानी घसरण

नवी दिल्ली – चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागंले. इंग्लंड संघाने भारतीय …

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत इंग्लंडची पहिल्या क्रमांकावर झेप, भारताची चौथ्या स्थानी घसरण आणखी वाचा

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

दुबई : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आपले पहिले आणि …

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा आणखी वाचा

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहलीची बादशाहात कायम

दुबई: आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेटचा संघाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान कायम राखले असून जगातील सर्वोत्तम फलंदाजाचे स्थान …

आयसीसीच्या क्रमवारीत विराट कोहलीची बादशाहात कायम आणखी वाचा

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया आणि विराट अव्वलस्थानी कायम

मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत १२ …

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया आणि विराट अव्वलस्थानी कायम आणखी वाचा