अन्नपदार्थ

अन्न गरम करून खाणे घातक

आयुर्वेदामध्ये ताज्या अन्नाचे महत्त्व फार सांगितले आहे. तयार झाल्याबरोबर एकदम अन्न खाल्ले तर ते लगेच पचन होते. त्यामुळे एरवी दोन …

अन्न गरम करून खाणे घातक आणखी वाचा

रिकाम्या पोटी हे अन्नपदार्थ खाणे टाळा

आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये पोषक आणि ताजे अन्नपदार्थ असणे आवश्यक आहे. आहारामध्ये केवळ उत्तम प्रतीचे आणि पौष्टिक पदार्थ …

रिकाम्या पोटी हे अन्नपदार्थ खाणे टाळा आणखी वाचा

काही अन्नपदार्थांच्या विषयीची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

दररोजच्या आपल्या आहारामध्ये कितीतरी निरनिराळ्या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ज्याप्रमाणे प्रांत वेगळे, संस्कृती वेगळी, लोकांची जीवनशैली निराळी, तशीच विविधता अन्न पदार्थांमध्येही …

काही अन्नपदार्थांच्या विषयीची ही रोचक तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का? आणखी वाचा

अशी करा ‘जैविक’ अन्नपदार्थांची पारख

आजकालचा जमाना हा ‘हेल्दी इटिंग’चा झाला असून, त्यामध्ये प्रामुख्याने ‘organic’ खाद्यपदार्थ विशेष लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहेत. फळे, भाज्या, मध …

अशी करा ‘जैविक’ अन्नपदार्थांची पारख आणखी वाचा

आता अवलंब करू या ‘झीरो वेस्ट कुकिंग’ चा

भारतामध्ये पिकविले जाणारे जवळजवळ चाळीस टक्के अन्न दर वर्षी वाया जाते, ज्या ठिकाणी अनेकांना एक वेळचे पोटभर अन्न मिळणे देखील …

आता अवलंब करू या ‘झीरो वेस्ट कुकिंग’ चा आणखी वाचा

या वस्तूही खाण्याजोग्या..!

मानव जसजसा प्रगत होत गेला, तसतश्या याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आहार हे ही बदलत गेले. आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये असलेल्या अनेक वस्तू …

या वस्तूही खाण्याजोग्या..! आणखी वाचा

अन्नाची वासना टाळण्यासाठी…

आपल्या आरोग्याचे बरेच प्रश्‍न हे चुकीच्या आहारातून निर्माण होत असतात. अन्न हे शरीरासाठी आवश्यक असतेच परंतु ते विचारपूर्वक खाल्ले नाही …

अन्नाची वासना टाळण्यासाठी… आणखी वाचा

अन्नपदार्थांची ही कॉम्बिनेशन ठरू शकतात अपायकारक

अनेकदा, भोजन झाल्याच्या काही काळानंतर पोट दुखू लागणे, जडपणा वाटणे, किंवा मळमळ अश्या तक्रारी उद्भवतात. आता अन्नपदार्थ घरीच शिजविलेले असतात, …

अन्नपदार्थांची ही कॉम्बिनेशन ठरू शकतात अपायकारक आणखी वाचा

काही आरोग्यदायी सवयी

अनेक लोकांना आपल्या दिवसातला मोठा काळ आपल्या कामाच्या ठिकाणी घालवावा लागतो. कामाच्या नशेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की एवढ्या …

काही आरोग्यदायी सवयी आणखी वाचा