अदानी समूह

सरकारी डाळीने काढले टाटा-अंबानी-अदानींचे तेल, बाजारात झाला हा ‘गेम’

देशातील तिन्ही समूह म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुपने देशाच्या किरकोळ बाजारावर कब्जा केला आहे. तिघेही बनवत नसतील, …

सरकारी डाळीने काढले टाटा-अंबानी-अदानींचे तेल, बाजारात झाला हा ‘गेम’ आणखी वाचा

हिंडेनबर्गचा कहर संपला, अदानींनी 3 महिन्यांत केली 13 हजार कोटींची कमाई

हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल येऊन जवळपास 8 महिने झाले आहेत आणि त्याचा परिणामही हळूहळू दिसून येत आहे. याचा अंदाज तुम्ही यावरून …

हिंडेनबर्गचा कहर संपला, अदानींनी 3 महिन्यांत केली 13 हजार कोटींची कमाई आणखी वाचा

गौतम अदानींच्या विजेने उजळून निघणार बांगलादेश, सुरु झाला पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प सुरू

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने शनिवारी गोड्डा पॉवर प्लांट पूर्णपणे कार्यान्वित केला. हा देशातील पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प …

गौतम अदानींच्या विजेने उजळून निघणार बांगलादेश, सुरु झाला पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प सुरू आणखी वाचा

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट, मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाला मिळाली मंजुरी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा लवकरच कायापालट होणारआहे. मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे. …

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट, मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाला मिळाली मंजुरी आणखी वाचा

कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेनंतर गौतम अदानींची मोठी घोषणा, घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेवर गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता अदानी समूह घेणार …

कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेनंतर गौतम अदानींची मोठी घोषणा, घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणखी वाचा

अदानी समूहामुळे एलआयसीच्या गोटात परतला आनंद, दिवसभरात 3347 कोटींचा नफा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीसाठी सोमवारचा दिवस चांगलाच गेला. तो पण गौतम अदानी यांच्या अदानी समूहामुळे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये …

अदानी समूहामुळे एलआयसीच्या गोटात परतला आनंद, दिवसभरात 3347 कोटींचा नफा आणखी वाचा

अदानीकडून आकारला जाणार नाही जीएसटी, सरकारने या प्रकरणी दिले आदेश

अदानी समूहाकडून जीएसटी वसूल न करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय विमानतळ …

अदानीकडून आकारला जाणार नाही जीएसटी, सरकारने या प्रकरणी दिले आदेश आणखी वाचा

गौतम अदानींचे मोठे बंधू निघाले उस्ता, अशा प्रकारे दररोज कमावतात 102 कोटी रुपये

गौतम अदानी यांचा मोठा भाऊ म्हणजेच विनोद अदानी हे आता अपरिचित नाव राहिलेले नाही. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालापासून रॉयटर्सच्या अहवालापर्यंत त्यांचे …

गौतम अदानींचे मोठे बंधू निघाले उस्ता, अशा प्रकारे दररोज कमावतात 102 कोटी रुपये आणखी वाचा

एलआयसीचे या वर्षातील सर्वात मोठे धाडस, दररोज खरेदी केले अदानी एंटरप्रायझेसचे 3900 शेअर्स

जानेवारी ते मार्च या काळात जेव्हा अदानी समूहाच्या कंपन्यांचे नुकसान होत होते, तेव्हा देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी दररोज …

एलआयसीचे या वर्षातील सर्वात मोठे धाडस, दररोज खरेदी केले अदानी एंटरप्रायझेसचे 3900 शेअर्स आणखी वाचा

100 Days of 2023 : गौतम अदानींच्या आयुष्यात आला मोठा भूकंप, वेगाने थांबली प्रगती

2023 वर्षातील जवळपास 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून देशात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची …

100 Days of 2023 : गौतम अदानींच्या आयुष्यात आला मोठा भूकंप, वेगाने थांबली प्रगती आणखी वाचा

गौतम अदानी इतिहास घडवण्याच्या तयारीत

गौतम अदानी यांचे नियोजन आता स्पष्टपणे दिसून येत आहे. जो त्यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू केले होते. हाँगकाँग, सिंगापूर आणि …

गौतम अदानी इतिहास घडवण्याच्या तयारीत आणखी वाचा

हिंडेनबर्गचा नवा धमाका, अदानीनंतर आता कोणाबद्दल करणार मोठा खुलासा?

हिंडेनबर्ग रिसर्च या यूएस-आधारित शॉर्ट-सेलर कंपनीने अदानी समूहाबाबत एक भयानक अहवाल जारी करून गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्सचे पैसे बुडवले. आता पुन्हा …

हिंडेनबर्गचा नवा धमाका, अदानीनंतर आता कोणाबद्दल करणार मोठा खुलासा? आणखी वाचा

Who is Vinod Adani : गौतम अदानी यांचा भाऊ विनोद पुन्हा चर्चेत, किती मोठे आहे साम्राज्य

हिंडेनबर्ग संशोधन अहवालाने केवळ गौतम अदानी यांच्या व्यवसायावर संकट निर्माण केले नाही. तर त्याच्या कुटुंबाशी संबंधित लोकांची अनेक माहितीही सार्वजनिक …

Who is Vinod Adani : गौतम अदानी यांचा भाऊ विनोद पुन्हा चर्चेत, किती मोठे आहे साम्राज्य आणखी वाचा

अंबानी असो की अदानी मोडू शकलेले नाहीत देशातील किराणा व्यापाऱ्यांची ताकद, हे आहे कारण

2020 मध्ये भारतीय रिटेल मार्केट 800 अब्ज डॉलर्सचे होते, जेव्हा देशातील दोन मोठ्या उद्योगपतींनी या क्षेत्रात प्रवेश केला. होय, आम्ही …

अंबानी असो की अदानी मोडू शकलेले नाहीत देशातील किराणा व्यापाऱ्यांची ताकद, हे आहे कारण आणखी वाचा

अदानींच्या बळावर होळीपूर्वी शेअर बाजाराने घातला धुमाकूळ, सेन्सेक्स पुन्हा एकदा 60000 पार

होळी (होळी 2023) च्या सुट्ट्यांच्या आधी सोमवारी शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत झालेली वाढ …

अदानींच्या बळावर होळीपूर्वी शेअर बाजाराने घातला धुमाकूळ, सेन्सेक्स पुन्हा एकदा 60000 पार आणखी वाचा

75% पेक्षा जास्त बुडल्या अदानीच्या या 3 कंपन्या, खरा ठरणार का हिंडनबर्गचा अंदाज?

शेअर मार्केट आणि अदानी ग्रुपचे शेअर्स दोन्ही बुडाले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये अजूनही लोअर सर्किट सुरू आहे. आकडे बघितले तर …

75% पेक्षा जास्त बुडल्या अदानीच्या या 3 कंपन्या, खरा ठरणार का हिंडनबर्गचा अंदाज? आणखी वाचा

अदानीच्या गोंधळात LIC ला झटका, बुडाले 30000 कोटी, काय होणार पॉलिसीधारकांचे ?

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या खुलाशानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी अदानी समूहाचे शेअर्स 80 …

अदानीच्या गोंधळात LIC ला झटका, बुडाले 30000 कोटी, काय होणार पॉलिसीधारकांचे ? आणखी वाचा

अदानींच्या 63,72,05,80,00,000 रुपयांची राख रांगोळी, आता पुढे काय?

आजपासून बरोबर एक महिना आधी म्हणजेच 23 जानेवारीला गौतम अदानी यांनी विचार केला नसेल की 1 महिन्यात फक्त 1 अहवाल …

अदानींच्या 63,72,05,80,00,000 रुपयांची राख रांगोळी, आता पुढे काय? आणखी वाचा