संशोधन

रोज आंघोळ करणे अनावश्यकच नव्हे; तर घातकही

लंडन: रोज आंघोळ करणे हा आवश्यक शिष्टाचार मानला जातो. विशेषत: भारतात आंघोळ हा दिनक्रमाचा अत्यावश्यक भाग मनाला जातो. मात्र रोज …

रोज आंघोळ करणे अनावश्यकच नव्हे; तर घातकही आणखी वाचा

सर्दीचा विषाणू रोखू शकतो करोना

युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या वैज्ञानिकांनी सर्दी पडसे होण्यासाठी जबाबदार असलेला राईनो विषाणू करोनाच्या विषाणूला रोखू शकतो असा निष्कर्ष काढला आहे. या …

सर्दीचा विषाणू रोखू शकतो करोना आणखी वाचा

उत्तररात्री होतात सर्वाधिक मृत्यू

जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे सत्य प्रत्येकजण जाणून असतो तरीही मृत्यू म्हटले कि माणसाच्या मनात भीती …

उत्तररात्री होतात सर्वाधिक मृत्यू आणखी वाचा

यामुळे होतात नवरा-बायकोत सतत भांडणे – संशोधन

चहाच्या कपातील वादळ सारखे नवरा-बायकोचे भांडण असते असे म्हणतात. पण दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून ते होत असेल तर ती …

यामुळे होतात नवरा-बायकोत सतत भांडणे – संशोधन आणखी वाचा

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो?

एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचा रंग त्या व्यक्तीकडे आपल्याला आकर्षित करून घेतो. डोळ्यांचा सुंदर रंग त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे सौदर्य अधिकच खुलवितो. पण …

तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगतो? आणखी वाचा

द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुराव्यातून सिद्ध झाल्याचे संशोधन द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध …

द लॅन्सेट या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे आणखी वाचा

तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते तुमचे आवडते संगीत

कोणाला जुनी गाणी ऐकण्यास आवडते, तर कोणाला अगदी अलीकडच्या काळातील नवी गाणी ऐकणे पसंत असते. कोणाला हिप हॉप, पॉप, तर …

तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते तुमचे आवडते संगीत आणखी वाचा

या रक्तगटाच्या लोकांना होतो सर्वाधिक करोना संसर्ग

करोना संक्रमण जगभरात प्रचंड वेगाने होत असल्याने सध्या हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. त्यातून काही रोचक माहिती समोर …

या रक्तगटाच्या लोकांना होतो सर्वाधिक करोना संसर्ग आणखी वाचा

मुलींना सोशल मीडियाचा अतिरेक डिप्रेशनसाठी कारणीभूत

लंडन : एका अभ्यासातून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लहान मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका जास्त असल्याचे समोर आलेय. डिप्रेशनसाठी मुलांपेक्षा …

मुलींना सोशल मीडियाचा अतिरेक डिप्रेशनसाठी कारणीभूत आणखी वाचा

डासांना दूर ठेवायचेय? अंगावर झेब्र्यासारखे पट्टे ओढा!

जंगलातील झेब्र्याच्या अंगावरील काळे-पांढरे पट्टे कीटकांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. मात्र हे तंत्र मनुष्यांमध्येही उपयोगी ठरते. म्हणून वन्य जमाती अंगावर …

डासांना दूर ठेवायचेय? अंगावर झेब्र्यासारखे पट्टे ओढा! आणखी वाचा

आता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर

मुंबई : काही मिनिट स्मार्टफोन हातात नसेल तर आपल्यापैकी काहीजण सैरभैर होतात. पण आता जास्त वेळ फोन वापरणे धोकादायक बनत …

आता जीवघेणा ठरत चालला आहे मोबाईल फोनचा जास्तीचा वापर आणखी वाचा

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ?

मुंबई : मासिकपाळी ही महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिकपाळीचे दिवस महिलांसाठी त्रासदायक असले तरीही वयाच्या विशिष्ट …

मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ? आणखी वाचा

संशोधकांचा दावा; कोरोनाबाधिताचे प्राण वाचवू शकतो गांजा

कॅनडा – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा खात्मा करण्यासाठी कोणते औषध परिणामकारक ठरेल, यासंदर्भातील शोध जगभरातील संशोधक घेत …

संशोधकांचा दावा; कोरोनाबाधिताचे प्राण वाचवू शकतो गांजा आणखी वाचा

धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या मुलांची फुफ्फुसे खराब होण्याचा धोका

न्यूयॉर्क – वारंवार धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती एका अमेरिकन संशोधनातून पुढे …

धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या मुलांची फुफ्फुसे खराब होण्याचा धोका आणखी वाचा

धक्कादायक; टॉयलेटपेक्षाही जास्त जंतू मोबाईलच्या स्क्रीनवर

लंडन – कमोडवर नसतील त्याच्या कित्येक जास्त पटीने जीव जंतू आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असतात. आरोग्यावर याचा विपरीत परीणाम …

धक्कादायक; टॉयलेटपेक्षाही जास्त जंतू मोबाईलच्या स्क्रीनवर आणखी वाचा

मूत्रपिंडाच्या तीव्र आजारापासून व्हिटॅमिन बी-३मुळे होऊ शकते सुटका

न्यूयॉर्क – तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडावर इलाज म्हणून व्हिटॅमिन बी-3चे योग्य प्रमाणातील सेवन काम करू शकते असे संशोधन कमी उत्पन्न असलेल्या …

मूत्रपिंडाच्या तीव्र आजारापासून व्हिटॅमिन बी-३मुळे होऊ शकते सुटका आणखी वाचा

आजारी पडल्यावर सोशल डीस्टन्सिंग पाळणाऱ्या शहाण्या मुंग्या

फोटो साभार हाफ पोस्ट करोनाचा फैलाव होऊ लागल्यावर सोशल डीस्टन्सिंग, आयसोलेशनचे महत्व मानव जातीला चांगलेच उमजले आहे मात्र अजून त्यांच्या …

आजारी पडल्यावर सोशल डीस्टन्सिंग पाळणाऱ्या शहाण्या मुंग्या आणखी वाचा

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम!

वेगवान इंटरनेटसाठी ब्रॉडबँड आणि वायफाय यांसारख्या सुविधा घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. वेगवान इंटरनेट वापरल्यामुळे तुम्ही किती आणि कशी …

ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम! आणखी वाचा