लाईफस्टाईल

स्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म किंवा ओट्याची काळजी कशी घ्याल?

स्वयंपाकघरामध्ये ओट्यासाठी संगमरवर वापरले गेलेले आपण नेहमीच पाहतो. त्यामुळे ओटा जरी छान दिसत असला तरी त्याचा वापर जर व्यवस्थित केला …

स्वयंपाकघरामधील मार्बलच्या प्लॅटफॉर्म किंवा ओट्याची काळजी कशी घ्याल? आणखी वाचा

जीवनशैली बदलल्याने जेनिफर लोपेझची सुधारली तब्येत, जास्त काम आणि झोप न मिळाल्याने आला होता पॅनिक अटॅक

जेनिफर लोपेझलाही जास्त काम आणि पुरेशी झोप न मिळाल्याचा त्रास सहन करावा लागला, परंतु तिने आपली जीवनशैली बदलून तिचे आरोग्य …

जीवनशैली बदलल्याने जेनिफर लोपेझची सुधारली तब्येत, जास्त काम आणि झोप न मिळाल्याने आला होता पॅनिक अटॅक आणखी वाचा

बहुपयोगी व्हिनेगर ..

व्हाईट किंवा distilled व्हिनेगर हा प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात सापडणारा पदार्थ आहे. खासकरून चायनीज पदार्थांमध्ये, सलाड्स मध्ये किंवा काही प्रकारच्या लोणच्यांमध्ये …

बहुपयोगी व्हिनेगर .. आणखी वाचा

लाइफस्टाइल डीसीजेस टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदला..

मानसिक ताण-तणाव, शारीरिक थकवा हे आपल्या सततच्या धावत्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये बनली आहेत. दहा पैकी सहा लोकांच्या बाबतीत ब्लड प्रेशर, डायबिटीस, …

लाइफस्टाइल डीसीजेस टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदला.. आणखी वाचा

बिर्यानी दरबार …

भारतामध्ये प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक विशेष खाद्यसंस्कृती आहे. या निरनिराळ्या खाद्यसंस्कृतींमधल्या काही पाककृती मात्र सगळीकडे तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यामुळे …

बिर्यानी दरबार … आणखी वाचा

निसर्गाची हिरवळ , आता आपल्या घरात..

“ असावा सुंदर टुमदार बंगला, सभोवार त्याच्या बगीचा चांगला “..असे असले तर ते कोणाला नकोसे असेल? शहरांमध्ये, अपार्टमेंटमध्ये किंवा मल्टीस्टोरी …

निसर्गाची हिरवळ , आता आपल्या घरात.. आणखी वाचा

केसांची गळती रोखण्यासाठी..

प्रदूषण, अनुवांशिकता, शारीरिक थकवा, मानसिक तणाव, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी आणि त्यातील अनियमितता, आरोग्याची हेळसांड, या आणि अश्या अनेक कारणांमुळे अगदी …

केसांची गळती रोखण्यासाठी.. आणखी वाचा

जादुई वृक्ष : शेवगा

मोरिंगा किंवा शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीशा …

जादुई वृक्ष : शेवगा आणखी वाचा

हार्दिक पटेल राजकारणात येण्यापूर्वी होता बेरोजगार, आता असे आहे राहणीमान

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या …

हार्दिक पटेल राजकारणात येण्यापूर्वी होता बेरोजगार, आता असे आहे राहणीमान आणखी वाचा

दुसऱ्या शहरमध्ये स्थानांतरण करताना ..

नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, उच्च शिक्षणाच्या निमित्ताने किंवा इतरही काही कारणांस्तव दुसऱ्या शहरामध्ये स्थानांतरीत होण्याचा प्रसंग कित्येकदा येत असतो. हे …

दुसऱ्या शहरमध्ये स्थानांतरण करताना .. आणखी वाचा

ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन देताना..

आजकालच्या संगणकाच्या युगामध्ये कुठल्याही प्रकल्पाविषयी काही संकल्पना किंवा मुद्दे सहकाऱ्यांसमोर किंवा वरिष्ठांसमोर मांडावयाचे असल्यास त्यासाठी power-point प्रेझेन्टेशन हे एक अतिशय …

ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन देताना.. आणखी वाचा

शाकाहारामधून प्रथिनांचे पोषण कसे मिळेल..

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचे अनेक चांगले-वाईट परिणाम आपल्या अनुभवाला सातत्याने येत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळे जग “वन क्लिक अवे” असतानासुद्धा, …

शाकाहारामधून प्रथिनांचे पोषण कसे मिळेल.. आणखी वाचा

इतरांसमोर आपली मते मांडताना..

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण सहकारी, वरिष्ठ आणि कामानिमित्त बाहेरच्या ऑफिसेस मधून भेटणारी मंडळी.. अश्या कितीतरी मंडळींच्या संपर्कात सदैव येत असतो. …

इतरांसमोर आपली मते मांडताना.. आणखी वाचा

आपण मानसिक तणावाखाली आहोत का?

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले जीवन कितीतरी अंशी सोपे होऊन गेले आहे. मोबाईल फोन्स, इंटरनेट मुळे जग जवळ आले. सर्वप्रकारच्या सुखसोयींनी …

आपण मानसिक तणावाखाली आहोत का? आणखी वाचा

निरनिराळे रंग आणि त्यांचे प्रभाव

कपडे किंवा तत्सम इतर वस्तू खरेदी करत असताना आपण आपल्या आवडत्या रंगांना नेहमीच प्राधान्य देत असतो. फक्त कपडेच नव्हे, तर …

निरनिराळे रंग आणि त्यांचे प्रभाव आणखी वाचा

“decluttering” करताना ..

आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात “घर आवरायला काढायला”सुद्धा आपल्याला सणासुदीचे किंवा घरी असलेल्या काही विशेष कार्यक्रमाचे निमित्त लागते. त्यातूनही कितीतरी वेळेला …

“decluttering” करताना .. आणखी वाचा

आत्मविश्वास – यशाची गुरुकिल्ली..

आजचे व्यावसायिक जग हे चढाओढीचे आहे. व्यावसायिक दृष्ट्या प्रत्येकजण स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. या प्रयत्नांना यश तेव्हाच येते …

आत्मविश्वास – यशाची गुरुकिल्ली.. आणखी वाचा

नोकरी-व्यवसायासाठी वेशभूषा कशी असावी?

बाजारात किंवा एखाद्या प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू अचानक आपले लक्ष वेधून घेते. मग ती वस्तू आपण अजून काळजीपूर्वक नजरेखालून घालतो, …

नोकरी-व्यवसायासाठी वेशभूषा कशी असावी? आणखी वाचा