कोरोना आकडेवारी

कोरोना: कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनच्या संरचनेत झाले नऊ बदल, अनेक राज्यांमध्ये बदललेले स्वरूप

नवी दिल्ली – भारतातही आता कोरोना विषाणूचा BA.2.75 हा नवीन प्रकार आढळून आला आहे, परंतु शास्त्रज्ञांना त्यासोबतच्या इतर प्रकाराबद्दल अधिक …

कोरोना: कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनच्या संरचनेत झाले नऊ बदल, अनेक राज्यांमध्ये बदललेले स्वरूप आणखी वाचा

दैनंदिन संसर्ग दर 4.85 टक्क्यांपर्यंत वाढला, काल दिवसभरात 16 हजारांहून अधिक नवीन बाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. …

दैनंदिन संसर्ग दर 4.85 टक्क्यांपर्यंत वाढला, काल दिवसभरात 16 हजारांहून अधिक नवीन बाधितांची नोंद आणखी वाचा

Covid Cases in India : काल दिवसभरात 16,103 कोरोनाबाधितांची नोंद, 31 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 16,103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर यादरम्यान 31 रुग्णांचा मृत्यू झाला. …

Covid Cases in India : काल दिवसभरात 16,103 कोरोनाबाधितांची नोंद, 31 जणांचा मृत्यू आणखी वाचा

130 दिवसांनंतर, एका दिवसात आढळले 18 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित, संसर्ग दर पोहोचला 4.16 टक्क्यांवर

नवी दिल्ली – देशात गुरुवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून 130 दिवसांनंतर गेल्या 24 तासांत 18,819 नवीन कोरोनाबाधित आढळले असून …

130 दिवसांनंतर, एका दिवसात आढळले 18 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित, संसर्ग दर पोहोचला 4.16 टक्क्यांवर आणखी वाचा

कोरोनाने वाढवले टेंशन, एकाच दिवसात बाधितांच्या आकडेवारीत 25% वाढ, 30 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या …

कोरोनाने वाढवले टेंशन, एकाच दिवसात बाधितांच्या आकडेवारीत 25% वाढ, 30 जणांचा मृत्यू आणखी वाचा

कोरोनाची दहशत पुन्हा वाढली, सक्रिय रुग्ण एक लाखाच्या जवळ, तर 27 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग अधिक धोकादायक बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. …

कोरोनाची दहशत पुन्हा वाढली, सक्रिय रुग्ण एक लाखाच्या जवळ, तर 27 जणांचा मृत्यू आणखी वाचा

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ, 21 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सोमवारच्या आकडेवारीनुसार, …

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ, 21 जणांचा मृत्यू आणखी वाचा

सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढे, 25 मृत्यू, संसर्ग दर 2.59 टक्के

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात 11,739 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, सक्रिय प्रकरणांमध्ये …

सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढे, 25 मृत्यू, संसर्ग दर 2.59 टक्के आणखी वाचा

देशात कोरोनाचा कहर, एका दिवसात 17 हजारांहून अधिक बाधितांची नोंद, दिल्ली- महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव

नवी दिल्ली – कोरोनाने पुन्हा एकदा कहर माजवण्यास सुरुवात केली आहे. देशातील केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि त्यासोबतच संसर्गाचे प्रमाणही …

देशात कोरोनाचा कहर, एका दिवसात 17 हजारांहून अधिक बाधितांची नोंद, दिल्ली- महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव आणखी वाचा

मृत्यू आणि नवीन रुग्ण दोन्ही वाढले, 13,313 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 38 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 13,313 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. यादरम्यान 38 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय प्रकरणे 83,990 …

मृत्यू आणि नवीन रुग्ण दोन्ही वाढले, 13,313 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, 38 जणांचा मृत्यू आणखी वाचा

कोरोनाचे सक्रिय रुग्ण 80 हजारांच्या जवळ, गेल्या 24 तासात 9923 जणांना लागण, 17 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मंगळवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे …

कोरोनाचे सक्रिय रुग्ण 80 हजारांच्या जवळ, गेल्या 24 तासात 9923 जणांना लागण, 17 जणांचा मृत्यू आणखी वाचा

Todays Covid Report : काल दिवसभरात 12,781 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 12,781 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये 4226 ची वाढ झाली …

Todays Covid Report : काल दिवसभरात 12,781 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणखी वाचा

मुंबईत झपाट्याने वाढत आहे कोरोना, बीएमसीने संसर्ग रोखण्यासाठी वाढवल्या चाचण्या

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या दररोज 2 …

मुंबईत झपाट्याने वाढत आहे कोरोना, बीएमसीने संसर्ग रोखण्यासाठी वाढवल्या चाचण्या आणखी वाचा

काल दिवसभरात 12000 हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दररोज 12 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. …

काल दिवसभरात 12000 हून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणखी वाचा

कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, काल दिवसभरात 12 हजारांहून अधिक बाधितांची नोंद

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासांत 12,213 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा …

कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, काल दिवसभरात 12 हजारांहून अधिक बाधितांची नोंद आणखी वाचा

काल 8822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या तीन महिन्यातील एका दिवसात सर्वाधिक नोंद, कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल 24 तासांत 8822 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील …

काल 8822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या तीन महिन्यातील एका दिवसात सर्वाधिक नोंद, कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी आणखी वाचा

सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे, गेल्या 24 तासात किरकोळ कमी नवीन बाधितांची नोंद

नवी दिल्ली – देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, गेल्या 24 तासांत नवीन संसर्गामध्ये किंचित …

सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे, गेल्या 24 तासात किरकोळ कमी नवीन बाधितांची नोंद आणखी वाचा

सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ, काल दिवसभरात 8,329 बाधितांची नोंद

नवी दिल्ली – भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,329 …

सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ, काल दिवसभरात 8,329 बाधितांची नोंद आणखी वाचा