कर्करोग

कर्करुग्ण महिला लक्षणांशिवाय तब्बल ७० दिवस करोनाग्रस्त

वॊशिंग्टन- रक्ताच्या कर्करोगाची रुग्ण असलेल्या ७० वर्षीय महिलेच्या शरिरात किमान ७० दिवस करोनाच्या विषाणूने ठाण मांडूनही तिच्यामध्ये करोनाचे कोणतेही लक्षण …

कर्करुग्ण महिला लक्षणांशिवाय तब्बल ७० दिवस करोनाग्रस्त आणखी वाचा

७ प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात

बार्शी : तंबाखूमुळे कॅन्सर नव्हे तर अन्न पचन होते असा नवा शोध खासदार दिलीप गांधीनी लावल्यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले …

७ प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात आणखी वाचा

बॉलीवूडच्या मुन्नाभाईची कॅन्सरवर मात

बॉलीवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदवार्ता आहे. कारण जीवघेण्या कॅन्सरवर संजय दत्तने मात केली असून या वृत्ताला …

बॉलीवूडच्या मुन्नाभाईची कॅन्सरवर मात आणखी वाचा

संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, तुम्ही देखील व्हाल भावूक

गेल्या काही दिवसांच्या उपचारानंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत असलेला बॉलीवूडचा मून्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त काहीसा अशक्त दिसू लागला आहे. …

संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, तुम्ही देखील व्हाल भावूक आणखी वाचा

टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नव्या संशोधनामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचाराचा कालावधी आणि खर्च होणार कमी

मुंबई : आपल्या देशातील कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांची संख्य दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावरील उपचार आणि औषधांवर होणार …

टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नव्या संशोधनामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचाराचा कालावधी आणि खर्च होणार कमी आणखी वाचा

या 6 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. त्याला थर्ड स्टेजमधील कॅन्सर आहे. संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची …

या 6 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर आणखी वाचा

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग!

अभिनेता संजय दत्त याने आपल्या आयुष्यात किती चढऊतार आले हे आपण त्याच्या बायोपिकमधून पाहिलेच आहे. अनेक अडचणींवर मात करत तो …

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग! आणखी वाचा

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

सध्या कॅन्सर या जीवघेण्या रोगाशी अभिनेता इरफान खानची झुंज सुरु असून मागील अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण आज …

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु आणखी वाचा

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नेमके काय व तो कसा टाळता येऊ शकतो?

भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण इतर कर्करोगांच्या मानाने सर्वाधिक आहे. ह्या कर्करोगावर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर …

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नेमके काय व तो कसा टाळता येऊ शकतो? आणखी वाचा

महिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

महिलांमध्ये सतत काही ना काही शारीरिक बदल होत असतात. जसजसे महिलांचे वय वाढत जाते, तसतसे हे बदल जास्त जाणवू लागतात. …

महिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणखी वाचा

ह्या पदार्थांच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात कर्करोगासारखे गंभीर आजार

कर्करोगासारखे गंभीर आजार केवळ धूम्रपान केल्याने, मद्यपान केल्याने किंवा तंबाखूचे सेवन केल्यानेच फक्त होतो अशी सर्वसाधारण समजूत असते. पण या …

ह्या पदार्थांच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात कर्करोगासारखे गंभीर आजार आणखी वाचा

रोज दात ब्रश केल्याने टळतो अन्ननलिकेचा कर्करोग

दररोज सकाळी उठल्यावर दात ब्रश करणे किंवा दातांची सफाई करणे आपल्या दैनंदिन सवयींमधील एक सवय आहे. आपण दररोज दातांची स्वच्छता …

रोज दात ब्रश केल्याने टळतो अन्ननलिकेचा कर्करोग आणखी वाचा

डाळींब कर्करोगप्रतिबंधक

अजून तरी कर्करोगावर रामबाण औषध सापडलेले नाही. पण काही फळे आणि भाज्या या कर्करोगाला प्रतिबंध करू़ शकतात असे संशोधनात आढळून …

डाळींब कर्करोगप्रतिबंधक आणखी वाचा

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. २०२० सालापर्यंत दर वर्षी ७६, ००० महिला स्तनाच्या कर्करोगाला बळी पडतील …

स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा? आणखी वाचा

साखर कर्करोगाला चालना देते

कर्करोग बरा करणारे कसलेही औषध तयार झालेले नाही. तूर्तास तरी एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला तर तो प्राथमिक अवस्थेत फार तर …

साखर कर्करोगाला चालना देते आणखी वाचा

कर्करोगाचे सोपे निदान

कर्करोग तज्ज्ञ एखाद्या रुग्णाला कर्करोग झालाय की नाही याचे निदान करायला मोठा वेळ घेतात. मुळात लोक कसलाही त्रास होत नसेल …

कर्करोगाचे सोपे निदान आणखी वाचा

कर्करोगाला कारणीभूत खाद्यपदार्थ

सध्या विविध सोशल मीडियावरून आहाराच्याबाबतीत अनेक सूचना करणार्‍या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्यावरून अनेक प्रकारचे सल्ले दिले जात आहेत. …

कर्करोगाला कारणीभूत खाद्यपदार्थ आणखी वाचा

कर्करोग टाळण्यासाठी

माणसाला कर्करोग नेमका होतो कसा आणि त्यापूर्वीची शरीराची नेमकी अशी असते या गोष्टी आपल्याला अजून समजलेल्या नाहीत. तंबाखू, विडी, सिगारेट, …

कर्करोग टाळण्यासाठी आणखी वाचा