महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

मंत्र्यांच्या विरोधात पुरावे दिल्यास दखल घेवू – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ७ – राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याबाबत आपल्याकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्यास त्याची दखल घेता येईल. मात्र, प्रसारमाध्यमातून केल्या …

मंत्र्यांच्या विरोधात पुरावे दिल्यास दखल घेवू – मुख्यमंत्री आणखी वाचा

महाराष्ट्रात चार नवीन अभयअरण्यांची निर्मिती

मुंबई, दि. ८ – राज्यातील नवीन बोर, नवीन नागाझिरा, नवीन नवेगाव अशा एकूण ५१० चौरस कि. मी. क्षेत्राच्या चार अभयअरण्यांची निर्मिती …

महाराष्ट्रात चार नवीन अभयअरण्यांची निर्मिती आणखी वाचा

दर पाच वर्षांनी करावे लागणार सनदीचे नूतनीकरण

पुणे दि.७- वकीलांनी दर पांच वर्षांनी त्यांच्या सनदीचे नूतनीकरण करायलाच हवे असा ठराव बार कौन्सिल ऑफ इंडियाने नुकताच पास केला …

दर पाच वर्षांनी करावे लागणार सनदीचे नूतनीकरण आणखी वाचा

खगोलप्रेमींनी अनुभवले शुक्राचे अधिक्रमण

मुंबई, दि. ६ – पृथ्वी, शुक्र आणि सूर्य एकाच रेषेत विशिष्ट अंतरावर आल्यामुळे झालेले शुक्राचे अधिक्रमण विविध ठिकाणच्या खगोलप्रेमींना बुधवारी …

खगोलप्रेमींनी अनुभवले शुक्राचे अधिक्रमण आणखी वाचा

आषाढी वारीतील महिला सहभागाचा वेध घेणार

 ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा झाली की वेध लागतात पंढरीच्या विठूच्या दर्शनाचे. दरवर्षी अडीचशे किलोमीटरचे अंतर विठूच्या नामगजरात पायी चालत …

आषाढी वारीतील महिला सहभागाचा वेध घेणार आणखी वाचा

पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम दोन वर्षांतच पूर्ण करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ६ – राज्यात आज निर्माण झालेल्या टंचाईग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा राज्य शासनाने …

पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम दोन वर्षांतच पूर्ण करा – मुख्यमंत्री आणखी वाचा

सरकारी विभागच नियमांना अपवाद

पुणे दि.५- एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक जीवनात वेगळी वागणूक दिली जाऊ नये यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला …

सरकारी विभागच नियमांना अपवाद आणखी वाचा

संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे

`जय हरी विठ्ठल’च्या गजरात संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिकमार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. नाशिक शहर व जिल्ह्यामधून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त भाविक …

संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे आणखी वाचा

वाहनांच्या विशिष्ठ नंबरसाठी आता मोजा दुप्पट पैसे

मुंबई/पुणे दि.५-वाहन खरेदी केल्यावर आपल्या गाडीला प्रादेशिक परिवहन कार्यालय देईल तो नंबर घेतला जाण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. गाड्यांसाठी …

वाहनांच्या विशिष्ठ नंबरसाठी आता मोजा दुप्पट पैसे आणखी वाचा

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक

मुंबई, दि. ५ – स्त्री भ्रूण हत्येस प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरावर विशेष पथके स्थापन करावीत. या विशेष पथकांनी केलेल्या कार्यवाहीचा …

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक आणखी वाचा

आता तरी अजितदादा सुकन्या ला पाठिंबा देणार का?

मुंबई, दि. ५ – स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या योजना पस्तावित केली होती. मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर …

आता तरी अजितदादा सुकन्या ला पाठिंबा देणार का? आणखी वाचा

स्त्री भ्रूण हत्येची माहिती द्या.. २५ हजार मिळवा

मुंबई, दि. ५ – परळीमध्ये डॉ. मुंडे रूग्णालयामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार घडल्याची घटना ताजी असतानाच बीड शहरात आणखी दोन …

स्त्री भ्रूण हत्येची माहिती द्या.. २५ हजार मिळवा आणखी वाचा

पुढील वर्षी उसाची टंचाई जाणवणार

पुणे दि. ४ – यंदा राज्यात सन २०११-१२ च्या गळीत हंगामात १७० साखर कारखान्यांतून ७७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप …

पुढील वर्षी उसाची टंचाई जाणवणार आणखी वाचा

एक कोटीचा निधी देण्याची मागणी

पंढरपूर, दि. ४ – राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येत्या ११ जून रोजी पंढरपूर दौर्‍यावर येत आहेत. राष्ट्रपतीचा हा दौरा लक्षात घेउन …

एक कोटीचा निधी देण्याची मागणी आणखी वाचा

पुणे फेस्टिव्हल समितीच्या बैठकीत कलमाडींची उपस्थिती; शहरातील राजकारणात सक्रिय

पुणे, दि. ४ – राष्ट्रकूल घोटाळा प्रकरणी तिहारवारी केलेले खासदार सुरेश कलमाडी पुन्हा एकदा पुणे शहरातील राजकारणात सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत …

पुणे फेस्टिव्हल समितीच्या बैठकीत कलमाडींची उपस्थिती; शहरातील राजकारणात सक्रिय आणखी वाचा

अवैध अफू लागवड प्रकरणी २७ केसेस दाखल

पुणे दि.४-राज्यातील अवैध अफू लागवड प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची बैठक पुण्यात दोन महिन्यानंतर प्रथमच झाली असून …

अवैध अफू लागवड प्रकरणी २७ केसेस दाखल आणखी वाचा

हिंदू धर्मियांनी सेवा व प्रेम यांच्या माध्यमातून जिंकायचे – नितीन देवधर

पुणे, दि. ३ – हिंदू धर्मियांनाही जग जिंकायचे आहे पण ते तलवारीने किंवा धर्मांतराच्या माध्यमातून नाही, तर ते सेवा व प्रेम …

हिंदू धर्मियांनी सेवा व प्रेम यांच्या माध्यमातून जिंकायचे – नितीन देवधर आणखी वाचा

छत्रपती शिवरायांचे कार्य संघ स्वयंसेवक पुढे नेतील – प्रा. शरद कुंटे

भिवंडी, दि. ४ – परकीय आक्रमणांनी पिचलेल्या सर्वसामान्यांच्या मनातील स्वाभिमानाला फुंकर घालून स्वराज्य निर्माण कऱण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला …

छत्रपती शिवरायांचे कार्य संघ स्वयंसेवक पुढे नेतील – प्रा. शरद कुंटे आणखी वाचा