कृषी

शेतकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव

ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरू होते तेव्हा शहरातल्या लोकांचा, पत्रकारांचा आणि सामान्य जनतेचाही अशा आंदोलनाला पाठींबा मिळत नाही. ही मंडळी आंदोलनाविषयी …

शेतकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव आणखी वाचा

ऊस दर आणि सरकार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भ्रष्टाचार विरोधी मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच ते कसल्याही वादात पडत नाहीत. …

ऊस दर आणि सरकार आणखी वाचा

कारखानदारांची दुहेरी नीती

महाराष्ट्रात सहकारी तत्वावर साखर कारखाने काढण्यात आले. साधारणपणे विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकात या चळवळीला मोठीच गती आली. नंतर महाराष्ट्र संयुक्त …

कारखानदारांची दुहेरी नीती आणखी वाचा

उसाच्या दराचे अनर्थशास्त्र

साखर महाग झाली की, आरडाओरडा करायचा असतो, अशी लोकांना सवयच लागली आहे. त्यामुळे सरकारही त्यांना घाबरते आणि वृत्तपत्रे सुद्धा अन्य …

उसाच्या दराचे अनर्थशास्त्र आणखी वाचा

मुक्त अर्थव्यवस्था आणि शेतीमाल

मुक्त अर्थव्यवस्था लागू झाल्यापासून देशातील अनेक उद्योग आणि सर्वसाधारण अर्थव्यवस्था अनेक बंधनांपासून मुक्त झाली. परंतु या मुक्ततेचे लाभ शेती व्यवस्थेला …

मुक्त अर्थव्यवस्था आणि शेतीमाल आणखी वाचा

नवा कृषि कार्यक्रम

महाराष्ट्र शासनाने आता राज्यातल्या शेतीचा नव्याने अभ्यास करण्याचे आणि शेतीच्या विकासाचा नवा आकृतीबंध तयार करण्याचे ठरवले आहे. राज्य शासनाला राज्यातल्या …

नवा कृषि कार्यक्रम आणखी वाचा

दुष्काळ हटवण्यासाठी उपाययोजनाची गरज

सरकारने राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे नुकतेच जाहीर केले आहेत. मात्र हे जाहीर करीत असताना ही परिस्थिती कशा प्रकारे टाळता …

दुष्काळ हटवण्यासाठी उपाययोजनाची गरज आणखी वाचा

दुष्काळाचा फेरा

मानवतेच्या इतिहासात अनेक दुष्काळ गाजलेले आहेत. विशेषतः मराठवाड्यामध्ये काही जुन्या दुष्काळांच्या आठवणी वारंवार सांगितल्या जात असतात. मराठवाड्या सह सर्व महाराष्ट्रमध्ये …

दुष्काळाचा फेरा आणखी वाचा

कृषी पदविका अभ्यासक्रम

कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती …

कृषी पदविका अभ्यासक्रम आणखी वाचा

दुष्काळावरून राजकारण

राज्य सरकारने नुकताच राज्यातील १२३ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र हे जाहीर करीत असताना निकष धाब्यावर बसवून या यादीत …

दुष्काळावरून राजकारण आणखी वाचा

ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट

कृषी व्यवसायाचे महत्व कमी समजले जाते. परंतु शेवटी प्रत्येक माणसाला खायला लागतेच.जोपर्यंत माणूस खाल्ल्याशिवाय जगत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला काही …

ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट आणखी वाचा

दुष्काळाबाबत उदासीनता

दरवर्षी पावसाळा सुरू होतो आणि पावसामध्ये काही अनियमितता जाणवली की, सरकार दुष्काळाच्या निमित्ताने काही उपाययोजना करायला लागते. हा दरवर्षीचा शिरस्ता …

दुष्काळाबाबत उदासीनता आणखी वाचा

पावसाचा मान लक्षात घेता पिकाचे नियोजन आवश्यक

जून महिना सरत आला तरी अजून मोसमी पावसाचा पत्ता नाही. चार महिने मोसमी पावसापैकी एक महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. …

पावसाचा मान लक्षात घेता पिकाचे नियोजन आवश्यक आणखी वाचा